Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

अनगर नगरपंचायत भाजपा के पक्ष में बिनविरोध घोषणा, राजन पाटील समर्थकों में उत्साह

AAABHISHEK ADEPPA
Nov 18, 2025 17:31:44
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : अजित पवार कोणाचा पण नाद करा पण अनगरकारांचा नाही, माजी. आ.राजन पाटलांच्या मुलाचे थेट अजित पवारांना आव्हान - अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आज बाद झाल्यावर भाजपच्या राजन पाटील समर्थकांकडून जल्लोष - राजन पाटलांच्या मुलाने थेट अजित पवारांना दिले आव्हान - '' अजित पवार कोणाचा पण नाद करा पण अनगरकरांचा नाही" - अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा दावा करत भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचे पुत्र अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटलांचा जोरदार जल्लोष - अनगर नगरपंचायत ही भाजपची देशातील पाहिली बिनविरोध नगरपंचायत ठरणार आहे - राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा आज बाद झाला - त्यामुळे उर्वरित अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज माघार घेतल्यास भाजप उमेदवार आणि राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या पहिल्या नगराध्यक्ष बनण्याची शक्यता आहे
188
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 16:01:59
128
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 18, 2025 15:02:20
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी सलामी. पेण नगर पालिकेत वसुधा पाटील बिनविरोध. सलग सहाव्यांदा झाल्या नगरसेवक. रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी सलामी दिली आहे. पेण नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत. वसुधा पाटील पेणच्या रामवाडी येथील प्रभाग क्रमांक ९ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या विरोधात कुणाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. वसुधा पाटील यांची नगरसेवक पदाची ही सहावी टर्म आहे. यापूर्वी पाच वेळा याच प्रभागातून त्या मोठ्या फरकाने निवडून आल्या होत्या. खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
190
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 18, 2025 14:49:22
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत तर अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत - उमेश पाटील अनगर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांची जोरदार टीका माजी आमदार राजन पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची जहरी टीका अनगरकर पाटलांचा हा पळपुटे पणा पुन्हा सिद्ध झाला लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन पाठिंबा सिद्ध करण्याची संधी गमावली उज्वला थिटे यांच्यावर किती मोठा अन्याय झाला किती ही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालं अर्ज छाननीत बाद करून तुम्हीच जिंकला असला तरी लोक मतात उज्वला थिटे जिंकल्या उज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत तर अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत बाईट : उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
85
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 18, 2025 14:48:46
Satara, Maharashtra:सातारा: जगatkī srbántā sīb sāpēḍaṁ m̥hāis 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' में माण तालुक्यातील मलवडी येथील 'राधा' मरीची नोंद झाली। जागतिक पातळीवर झळकल्या बद्दल 'राधा' आणि तिच्या पालकांचा कौतुक सोहळा मलवडीत रंगला. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विशेष उपस्थिती होती. मलवडी येथील शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या या ‘राधा’चा सध्या सर्वत्र बोलबाला सुरू आहे. शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे आणि त्यांच्या चिरंजीव अनिकेत बोराटे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. या वेळी मोठ्या संख्येने मलवडी ग्रामस्थ उपस्थित होते
186
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 18, 2025 14:45:30
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उज्वला थิตे यांचा अर्ज बाद होताच अनगर नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष उज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच अनगर नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेर जल्लोष माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर नगरपंचायत कार्यालयाच्या बाहेर जल्लोष भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील ह्या आहेत उमेदवार त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांनी दाखल केला होता अर्ज मात्र सुचकाची सही अर्जावर नसल्याने उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आलाय तर अपक्ष उमेदवार सरसंवी शिंदे यांचा अर्ज मात्र वैध ठरला त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षात होणारी लढत टळली त्यामुळे राजन पाटील यांच्या समर्थक ग्रामस्थांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला दरम्यान अनगर नगरपंचायतच्या 17 सदस्यांसाठी एकूण 18 उमेदवारी अर्ज दाखल झालेत 16 प्रभागात प्रत्येकी केवळ एक अर्ज दाखल झालंय तर प्रभाग 5 मध्ये एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झालेत 21 नोव्हेम्बर पर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी मुदत असल्याने अनगरमध्ये मतदान होणार की संपूर्ण नगरपंचायत बिनविरोध होणार हे लवकरच स्पष्ट होईल
148
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 18, 2025 14:19:51
182
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 18, 2025 14:18:22
Chendhare, Alibag, Maharashtra:सुनिल तटकरे यांना मंत्री भरत गोगावले यांचा मोठा धक्का. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड. म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक यांचा शिवसेनेत प्रवेश. म्हसळा नगरपंचायतीवर भगवा फडकला. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा नगरपंचायतीवर आज शिवसेनेचा भगवा फडकला. म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मुंबई इथं शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हसळा हा राष्ट्रवादीचा आणि सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदार संघातुन पूर्वी सुनील तटकरे विधान सभेची निवडणुक लढवली होती तर सद्या दोन टर्म आदिती तटकरे निवडणुक लढवत आहेत. म्हसळा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याने रायगडमध्ये शिवसेनेची सरशी तर राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे मानले जात आहे.
66
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 18, 2025 13:52:56
Sinnar, Maharashtra:*ब्रेकिंग न्यूज सिन्नर (नाशिक)....* • सिन्नर नगर पालिका नामनिर्देशन पत्र छाननीत अधिकारी-उमेदवार बाचाबाची... • सिन्नर नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू असताना हा प्रकार घडला... •छाननी प्रक्रियेदरम्यान काही नामनिर्देशन पत्रांवर घेतलेल्या आक्षेपांमुळे किंवा कागदपत्रांतील त्रुटींवरून अधिकारी आणि संबंधित उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी यांच्यात वाद सुरू झाला.... • वाद वाढत गेल्याने त्याचे रूपांतर जोरदार बाचाबाचीत झाले, ज्यामुळे छाननी कक्षात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.... •परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.... •पोलिसांनी दोन्ही बाजूच्या अधिकारी आणि उमेदवारांमध्ये मध्यस्थी केली आणि त्यांना शांत केले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे छाननी कक्षातील तणावपूर्ण वातावरण निवळले.....
134
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 13:52:42
Dhule, Maharashtra:महाराष्ट्रात दोंडाईचा मध्ये भाजपचा पहिल्या नगराध्यक्षा बिनविरोध निवडून आला आहे. मंत्री जयकुमार रावलांची जादू या मतदार संघात कायम असल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे. दोंडाईचात नगराध्यक्षासह नगरसेवकच्या ७ जागा बिनविरोध निवडून आणण्यात रावल यांना यश मिळाले आहे. मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची नगराध्यक्षापदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शरयू भावासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एकमेव नयनकुवर रावल यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरण्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकाचा धुराळा सुरू असून त्यात राज्यात दोंडाईचा नगरपालिकाेत मंत्री जयकुमार रावल यांनी जादू करीत भाजपचा नगराध्यक्षपद बिनविरोध करीत खाते उघडले आहे, मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल यांचा भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी तर नगरसेवक पदासाठी भाजपचे ७ जणांचा एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने भाजपचे नगराध्यक्षासह ७ नगरसेवक बिनविरोध निवड झाले आहेत. निवडणूक सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात भाजपचे आपले नगराध्यक्ष बिनविरोध करून खाते उघडले आहे. यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. या निवडीनंतर मंत्री रावल यांच्या दोंडाईचा येथील रावल गढीवर फटाके फोडून, ढोल ताशे वाढवून जल्लोष करण्यात आला.
167
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 18, 2025 13:43:07
Ambernath, Maharashtra:आंबरनाथ मधील तरुणावर जीवघेणा हल्ला प्रकरण आठ तासात आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या एका दिवसात तीन जणांवर केले होते जीवघेणे हल्ले जून्या वादातून आठ ते नऊ जणांच्या टोळीने तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या जावसई परिसरात घडली होती, या प्रकरणातील आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी आठ तासाच्या अटक केली आहे. अटक केलेल्या सात आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. या आरोपींनी एकाच दिवशी तीन ठिकाणी वेगवेगळ्या लोकांवर जीवघेणे हल्ल्याचा प्रयत्न केला होता तसेच गाड्यांची ही तोडफोड केली होती, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना टाकण्यात यश आले
86
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 18, 2025 13:34:00
Pune, Maharashtra:Headline : तळेगांव दाभाडे नगरपरिषद मध्ये भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक बिनविरोध Anchor : तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस ची एक नगरसेवक बिनविरोध निवडून आले होती. मात्र आज दिवसाखेर भाजपने देखील तीन नगरसेवक हे बिनविरोध केले आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती केली आहे. तळेगांव दाभाडे नगरपरिषद मध्ये भाजपने तीन नगरसेवक बिनविरोध करून खात उघडलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक बिनविरोध करून खात उघडलं आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद भाजप बिनविरोध नगरसेवक 1) दीपक भेगडे 2) शोभा परदेशी 3) निखिल भगत राष्ट्रवादी काँग्रेस बिनविरोध नगरसेवक 1) हेमलता खळदे
166
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 18, 2025 13:33:20
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर/कागल मंत्री मुश्रीफ और समरजीतसिह घाटगे याची संयुक्त पत्रकार बैठक समरजीत घाटगे मुद्दे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली, हे प्रयत्न झाले दोन महिने अगोदर बैठक झाली असा गैरसमजझाले ते दूर व्हावे मागील चोवीस तासात बैठक झाली आणि आघाडी झाली मुरगूड व कागलचा विकास म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत दोन नगरपालिका मध्ये आम्ही एकत्र काम करूया येते काळात चांगला कारभार करूया जी ताकद एकमेकांविरोधात वापरत होतो ती विकास कामामध्ये वापरल्या पाहिजे असे मत झाले, कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकत्र काम करूया आमच्या दोघांमध्ये समजूदारपना आहे, सत्तेसाठी युती नाही, हा विकासाठी युती आहे अदृश्य शक्तीचा हात आशीर्वाद राहिला तर युती कायम टिकेल स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा शरद पवार यांनी दिली होती, आम्ही परवानगी घेऊनच निर्णय घेतला. हैसन मुश्रीफ प्रेस मुद्दे समरजीत घाटगे यांनी जी भूमिक मांडली तीच आमची भूमिका है युती कशी झाली त्याची माहिती त्यांनी दिली अचानक झालेली युती ही कार्यकर्त्यांना पटलेली नाही, पण त्यांच्या माफी मागितली आहे आवळेले काही निवडणुकांमध्ये मतभेद होतात ते निवडणुकीपर्यंत ठेवले पाहिजे पण विकासासाठी एकत्र आले पाहिजे
74
comment0
Report
Advertisement
Back to top