रायगढ़ में शिवसेना का भगवा, म्हसला नगरपंचायत में कांग्रेस-राष्ट्रवादी को बड़ा धक्का
Chendhare, Alibag, Maharashtra:सुनिल तटकरे यांना मंत्री भरत गोगावले यांचा मोठा धक्का. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड. म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक यांचा शिवसेनेत प्रवेश. म्हसळा नगरपंचायतीवर भगवा फडकला. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा नगरपंचायतीवर आज शिवसेनेचा भगवा फडकला. म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मुंबई इथं शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हसळा हा राष्ट्रवादीचा आणि सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदार संघातुन पूर्वी सुनील तटकरे विधान सभेची निवडणुक लढवली होती तर सद्या दोन टर्म आदिती तटकरे निवडणुक लढवत आहेत. म्हसळा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याने रायगडमध्ये शिवसेनेची सरशी तर राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे मानले जात आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुंबई पुलिस ने दहीहंडी उत्सव के लिए चौकसी कड़ी कर दी; ड्रोन-सीसीटीवी निगरानी
Mumbai, Maharashtra:मुंबई पोलीस दलातर्फे सर्व मुंबईकरांना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर मुंबई पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणांवर बारकाईने नजर ठेवली जाणार असून, नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व दहीहंडी मंडळांनी मानवी मनोरे रचताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या उंचीच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच अल्पवयीन मुलांना मानवी मनोऱ्यांमध्ये सहभागी करून घेऊ नये. सर्व नागरिकांनी उत्सव साजरा करताना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि डीजेचा वापर करू नये. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.0
0
Report
अगले दस सालों में मुंबई झोपडपट्टी मुक्त, महायुती के सपनों पर मुख्यमंत्री का विश्वास
Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत. विषय : पुढील दहा वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार. मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार म्हणजे प्रत्येक गोरगरीबाला झोपडपट्टीत राहणाऱ्याला सन्मानाचे सुरक्षित पक्के घर मिळणार. मुंबईकरांतर्फे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब जनतेसाठी पुनर्विकासाची दिशा दिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या परिवर्तनाचे लक्ष दिले आहे. पुढील दहा वर्षात मुंबई हे खरेखुरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक दर्जाचे शहर झालेले पहावयास मिळेल. पुढील दहा वर्षे सुद्धा महाराष्ट्राची जनता महायुती सरकारवर विश्वास ठेवेल. त्यांच्याच हातात सत्तेच्या चाव्या असतील आणि जर का मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर केलं तर त्या पुढील दहा वर्षे सुद्धा महायुतीची सरकारच सत्तेमध्ये असेल असा मला ठाम विश्वास आहे.0
0
Report
750 से अधिक गोविंदा पथक, मागाठाणे में दहीहंडी महोत्सव भव्य तैयारी
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या बोरीवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्याच्या भव्य दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक राज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या दहीहंडीच्या माध्यमातून मराठी शाळा वाचवण्याचा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. दहीहंडी म्हटलं की मुंबईतील गोविंदा पथकांचा उत्साह, थरार आणि जल्लोष डोळ्यासमोर येतो. मागाठाणे विधानसभा मतदारसंघातही उद्याच्या दहीहंडी महोत्सवासाठी गोविंदा पथकांनी जोरदार सराव सुरू केला आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचत हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत. यंदाच्या महोत्सवात ७५० हून अधिक गोविंदा पथकं सहभागी होणार असून, यामध्ये तब्बल २० ते २५ महिला गोविंदा पथकांचाही सहभाग असणार आहे. मुंबई उपनगरातील मोठ्या दहीहंडी उत्सवांपैकी एक म्हणून मागाठाणे येथील दहीहंडी महोत्सवाकडे पाहिलं जातं. दरवर्षी हजारो गोविंदा आणि नागरिक या उत्सवाला उपस्थित राहत असतात. यंदाही दहीहंडीला मराठी कलाकार, अभिनेता, रील स्टार आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण दहीहंडी महोत्सवासाठी तब्बल ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सहभागी गोविंदा पथकांना मानधनही देण्यात येणार आहे. मात्र यंदाच्या दहीहंडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी शाळा वाचवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. दहीहंडीच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळांच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्नण्यात येत आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्याच्या दहीहंडी महोत्सवासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. गोविंदा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला असून, ७५० हून अधिक गोविंदा पथकं या महोत्सवात सहभागी होणार आहेत. महिला गोविंदा पथकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी अधिक भव्य आणि आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. एकूणच, गोविंदांचा थरार, ढोल-ताशांचा गजर, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि मराठी शाळा वाचवण्याचा संदेश… या सर्वामुळे मागाठाण्यातील उद्याची दहीहंडी भव्यदिव्य ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
गोरगांव वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर आरे मेट्रो स्टेशन के पास बस आग में जल गई
Mumbai, Maharashtra:गोरेगाव पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आरे मेट्रो स्टेशनखाली धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाहता पाहता काही मिनिटांतच आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतलं आणि बस जळून अक्षरशः खाक झाली. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शार्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसला नेमकी आग कशामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.0
0
Report
13वें वर्ष के दहीहंडी उत्सव में विशेष बच्चों ने दिखाया धूमधड़ाका
Pune, Maharashtra:विशेष मुलांच्या 'खेळण्यांच्या दहिहंडी' सोहळ्याला १३ व्या वर्षी मोठा उत्साह; कामायनी संस्थेतील मुलांनी लुटला मनसोक्त आनंदपुणे:ताल वाद्य पथक आणि श्री पोटसुळ्या मारुती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही कामायनी संस्थेत विशेष मुलांसाठी 'खेळण्यांची दहीहंडी' अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे हे १३ वे वर्ष होते. ढोल-ताशांचा गजर, श्रीकृष्णाची गाणी आणि मुलांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित होते. तसेच कामायनी संस्थेच्या श्रीकेखा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलकार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील बालगोपाळ आणि शिक्षकांनी एकत्र येऊन पारंपरिक पाळणा गाऊन केली. यानंतर विशेष मुलांनी श्रीकृष्णाच्या विविध गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्य सादरीकरण केले. ताल वाद्य पथकाच्या ढोल-ताशा पथकाने खेळवलेल्या बहारदार ठेक्यावर मुलांनी मनसोक्त नृत्य करत आनंद लुटला.मुलीने फोडली दहीहंडीया संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे दहीहंडीचा थरार. यंदाच्या १३ व्या वर्षी संस्थेच्या एका विद्यार्थिनीने (मुलीने) अत्यंत उत्साहात दहीहंडी फोडली. हंडी फुटताच मुलांनी एकच जल्लोष केला.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ताल वाद्य पथक आणि श्री पोटसुळ्या मारुती मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने विशेष मुलांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आनंद या निमित्ताने पाहायला मिळाला.0
0
Report
पुणे में विक्रम काकड़े की पवार से मुलाकात, विलय से 2029 चुनाव बदलेगा हाल?
Pune, Maharashtra:पुणे ब्रेक राष्ट्रवादीचे बिनविरोध आमदार विक्रम काकडे यांनी घेतली पवारांची भेट पुण्यातील मोदीबागेत घेतली सदिच्छा भेट पवारांनी काकडे यांच्याकडून घेतली 'बिनविरोध' निवडणुकीची माहिती तसंच राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाही दिले काही 'खास' निरोप...!!! आजच्या 'खास' निरेपांनतर तरी दोन्ही राष्ट्रवादातील महिला नेतृत्वांकडून विलीनीकरणाला असणारा 'अंतर्विरोध' कमी होणार का? सत्तेतील वाटपावरून लांबलंय विलिनीकरण 2029च्या निवडणुकीला तरी दोन्ही राष्ट्रवादी येणार का एकञ?0
0
Report
Advertisement
पुणे में बजाज समूह के भूमिपूजन के साथ डिजिटल इंडिया की नई ऊँचाईयां
Pune, Maharashtra:पुणे - देवेंद्र फडणवीस साऊंड बाइट: आज आनंदाची गोष्ट आहे बजाजच्या मुख्य कार्यालयाचे भूमिपूजन करत आहोत महाराष्ट्राचा विचार करताना काही नाव अशी आहे जी महाराष्ट्र आणि तिथली औद्योगिकता काय हे सामोरं आणतात यात बजाज यांच्या नाव आहे थोर स्वातंत्र्य सेनानी असलेले बजाज भारताच्या औद्योगिक यात्रेत महत्त्वाचं योगदान देणारे उद्योजक होते त्यांनी बजाज समूहाला दिशा दिली आज 100 वर्षानंतर नवनवीन शिखर पादक्रांत करत आहोत बजाज समूह फक्त उद्योगबाबत मर्यादित नाही बाकी सामाजिक दायित्वाचे काम बजाजने केले आहे मागील अनेक वर्षांत वित्तीय क्षेत्रात काम करत आहे डिजिटल अर्थव्यवस्थे मध्ये नवे रेकॉर्ड केले Upi मुळे डिजिटल काम सुरु झाला आता भारताने डिजिटल ट्रांसेक्शन करणारा भारत अव्वल आहे अनेक क्षेत्रात अनेकांना लोन मिळत तेव्हा हाच भारत आहे का असा प्रश्न पडतो आता लोनसाठी 10 चक्रा माराव्या लागत नाही फिनटेक मध्ये आता मुंबई अव्वल आहे मी पुण्याला तीन चलोकांची टीम दिली आहे आउटर आणि inner रिंगरोड सगळं करतोय परंतु टनेल देखील करणार पुण्याला fastest मोबिलिटी शहर म्हणून तयार करतोय आधुनिक शहर म्हणून पुण्याला तयार करू *पुणे - BYTE देवेंद्र फडणवीस* - फिनटेक मध्ये महाराष्ट्र इतरांच्या समोर आहे - काही लोक या बाजूने काही लोक त्या बाजूचे असू शकतात पण जेंव्हा सन साजरा करतो तेंव्हा पारंपरिक पद्धतीने केला पाहिजे.. त्या पद्धती कायद्याच्या पद्धतीने बंद करता येतात अस नाही - ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो भूकंप आल्यासारखा आवाज येतो तो कमी झाला पाहिजे - पोलिसी ही एकदम तयार होणार नाही. चर्चेतून हे घडवायचं आहे थोडा वेळ दिला पाहिजे - मराठीचा उत्तम नमुना बापट यांच्या भाषेतून समोर आला. पण भूमिका घेताना मांडताना सर्वसमावेशक विचार करतील अशी आशा करतो. मला तर ट्युशन लावावं लागलं..0
0
Report
पुणे: संतोष चव्हाण को एक दिन की पुलिस हिरासत, अदालत में पेशी
Pune, Maharashtra:विद्यानंद बापट हल्ला प्रकरण संतोष चव्हाण याला १ दिवसांची पोलिस कोठडी संतोष चव्हाण याला अटक केल्यानंतर आज केलं न्यायालयात हजर शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीचे गुन्हे चव्हाण वर करण्यात आले आहेत दाखल आज न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसांची पोलिस कोठडी देण्याचा निर्णय0
0
Report
पुणे के लाल महाल चौक में दहीहंडी उत्सव: 31 मंडलों का संयुक्त आयोजन
Pune, Maharashtra:पुण्यास्थित ऐतिहासिक लाल महाल चौक में दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक दहीहंडी होणार आहे.. पुनीत बालन यांच्या पुढाकाराने 31 दहीहंडी मंडळ एकत्र येऊन ही दहीहंडी संयुक्तरित्या और DJ मुक्त साजरी केली जाते.. DJ मुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे.. हीच परंपरा त्यांनी दहीहंडीत देखील कायम ठेवली आहे.. इतकच नाही तर या दहीहंडीत वारकरी संप्रदायाची ओळख असणारे टाळ मृदुंग यांचा देखील समावेश असणार आहे.. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख 11 हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे त्याशिवाय सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पुनीत बालन ग्रुप कडून पंधरा हजार रुपयाचं बक्षीस दिले जाणार आहे... पुनीत बालन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी....0
0
Report
Advertisement
पुणेकरों ने गणेशोत्सव में ध्वनि प्रदुषण पर बापट के मतों पर जोरदार प्रतिक्रिया दी
Pune, Maharashtra:पुणे विद्यानंद बापट यांच्या गणेशोत्सवातील ध्वनी प्रदुषणाच्या भूमिकेवर पुणेकरांनी अगदी बिनधास्तपणे आपली रोखठोक मतं मांडलीत...डिजेचा उत्सवात धांगडधिंगा नको इथपर्यंत आम्ही बापटांच्या मतांशी सहमत आहोत पण उत्सव साजरे करू नयेत, या मतांशी आम्ही अजिबात सहमत नाहीत, असंही पुणेकरांनी नास्तिक बापटांनी अगदी ठणकावून सांगितलंय...पाहुयाता झी 24तासचा खास कार्यक्रम बोल बिनधास्त....0
0
Report
भीमाशंकर दौरे पर दिलीप वळसे पाटील फिर से शिक्षक बनकर स्कूल पहुंचे
Ambegaon, Maharashtra:शिनोलीच्या शाळेत पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेत दिसले दिलीप वळसे पाटील; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद Anchor - माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील आज भीमाशंकर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भीमाशंकर विकास आराखड्याच्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीनंतर परतीच्या प्रवासात त्यांनी शिनोली येथील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेत दाखल झाल्यानंतर वळसे पाटील नकळत आपल्या शालेय आठवणींमध्ये रमले. विद्यार्थ्याशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपल्या शिस्तप्रिय आणि संयमी कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील या भेटीत मात्र पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत दिसले. विद्यार्थ्यांशी साधलेल्या या अनौपचारिक संवादामुळे शाळेतील वातावरणही आनंदी झाले. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...0
0
Report
वाशिम में रिमझिम बारिश लौट आई, किसानों को राहत, पर अभी भी बारिश जरूरी
Washim, Maharashtra:वाशिमच्या रिसोड तालुक्यातील दापूरी खुर्द व वाशिम तालुक्यातील अनसिग परिसरात तीन आठवड्यांच्या खंडानंतर रिमझिम पावसाचे पुनरागमन झाले आहे. या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पिकांसाठी अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे.0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव के दौरान डीजे पर बंदी भाजपा विधायक श्वेता महाले के बयान से हलचल
Buldhana, Maharashtra:BREAKING | बुलढाणा “काही भोंगे दररोज त्रास देतात... मग गणेशोत्सवातच डीजेवर बंदी का?” श्वेता महाले यांच्या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याची शक्यता! अँकर : पुण्याचे विद्यानंद बापट यांच्या डीजेमुक्त चळवळीची राज्यभर चर्चा सुरू असतानाच, बुलढाण्यात भाजप आमदार श्वेता महाले यांच्या एका वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी श्वेता महाले यांनी डीजे बंदीच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केला. “काही भोंगे दररोज त्रास देतात... मग गणेशोत्सवातच डीजेवर बंदी का?” असा सवाल महाले यांनी केला. लग्नसमारंभ, वैयक्तिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमांमध्येही डीजेचा वापर होतो. मग केवळ गणेशोत्सवाच्या काळातच डीजेवर निर्बंध घालण्याची चर्चा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डीजेचा त्रास होत असेल तर सरसकट बंदी घाला; केवळ गणेशोत्सवासाठीच नियम का? अशी रोखठोक भूमिका महाले यांनी मांडली. एकीकडे विद्यानंद बापट यांच्या डीजेमुक्त चळवळीची राज्यभर चर्चा सुरू असताना, दुसरीकडे भोंग्यांचा संदर्भ देत डीजे बंदीवर सवाल करणाऱ्या श्वेता महाले यांच्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात आणि प्रशासन डीजे तसेच ध्वनीप्रदूषणाच्या नियमांबाबत काय भूमिका घेतं, याकडे लक्ष लागलं आहे. speech बाईट : श्वेता महाले, भाजपा आमदार0
0
Report
पेपरफुटी के आरोप बनाम MLA अभिमन्यु पवार: किल्लारी पुलिस में शिकायत दर्ज
Latur, Maharashtra:एमपीएससीच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या वक्तव्याविरोधात आता किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदारांचा पेपरफुटीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हे आरोप निराधार असल्याचा दावा करत संबंधित व्यक्तीविरोधात किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे. त्यामुळे पेपरफुटीचा आरोप, त्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आणि आता थेट पोलिसांत पोहोचलेलं हे प्रकरण चर्चेत आलं आहे.0
0
Report
श्रावण शुक्रवार पर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में रुक्मिणी माता के सुवर्ण आभूषणों की आकर्षक सजावट
Pandharpur, Maharashtra:श्रावण शुक्रवार पर्वानिमित्त श्री. विठ्ठल व रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेस आकर्षक, पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे रुक्मिणी मातेचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, ताणवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमनी पदक, जवेच्या माळा,लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.0
0
Report
Advertisement
