Back
यवतमाळ महोत्सव: भीड़ नहीं, स्टॉल खाली, सरकारी फंड का सवाल चौकन्ना
SRSHRIKANT RAUT
Mar 30, 2026 04:48:18
Yavatmal, Maharashtra
जिल्ला प्रशासनाने आयोजित केलेल्या यवतमाळ महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद रिकाम्या खुर्च्या घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाच दिवसीय या महोत्सवाकडे नागरिकांनी पाठ फिरविली असून महिला बचत गट व शेतकऱ्यांनी लावलेल्या स्टॉल कडे देखील नागरिक फिरकले नसल्याने त्यांचाही हिरमोड झाला आहे. या भव्य आयोजनासाठी स्थानिक मंडप डेकोरेटर, कुणाही कुणालाही रोजगार उपलब्ध करून न दिल्या गेल्याने देखील नाराजी व्यक्त होत असून यवतमाळ महोत्सव हा कुणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रचंड उन्हात घाई गडबडीत आणि मोठा खर्च करून या महोत्सवाचे आयोजन केल्या गेले, मात्र शेतकरी, उद्यमशील महिला व स्थानिक व्यावसायिक आदींना त्याचा फायदा होता ना दिसत नसल्याने शासकीय निधीचा चुराडा झाल्याचा आरोप होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 30, 2026 05:37:05975
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 30, 2026 05:34:06991
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 30, 2026 05:31:431045
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 30, 2026 05:17:121054
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 30, 2026 05:04:391046
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:51:59943
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:48:011036
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:31:011016
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:17:461047
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 04:16:261075
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 04:16:091096
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 30, 2026 04:05:021087
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:04:231076
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:04:111059
Report