Back
सोलापुर एमआयडीसी उद्यमियों को 14 करोड़ की सूट, मुख्यमंत्री फडणवीस ने खर्च माफ किया
AAABHISHEK ADEPPA
Mar 30, 2026 04:51:59
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय, विशेष बाब म्हणून 14 कोटी रुपयांची देण्यात आली सूट
- सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वपूर्ण निर्णय
- एमआयडीसीतील उद्योजकांना क्रिटीकल इन्फ्रा स्कीममधून विशेष बाब म्हणून 14 कोटी रुपयांची सूट देण्यात आली.
- भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुऱ्यावाला मोठे यश
- शहरातील अक्कलकोट रोड आणि औद्योगिक वसाहत एमआयडीसी मधील रोडसाठी 'क्रीटिकल इन्फ्रा स्कीम'च्या माध्यमातून 65 कोटींचा निधी दिला.
- एमआयडीसीसाठी असलेल्या विशेष योजनेतून 65 पैकी 14 कोटींचा खर्च उद्योजकांना द्यावा लागणार होता.
- मात्र विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर एमआयडीसीतील व्यापाऱ्यांच्या वाट्याचा खर्च माफ करत 14 कोटी रुपयांची सूट दिली.
- त्यामुळे हा निर्णय राज्यातील एकमेव निर्णय असून मुख्यमंत्र्यांनी सोलपूर एमआयडीसीसाठी घेतला आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी राज्यातील एकमेव निर्णय घेतला आहे.
- या निधीच्या माध्यमातून एकाचवेळी अक्कलकोट रोड एमआयडीसीत 35 रस्ते आणि औद्योगिक वसाहत एमआयडीसीत 9 रस्ते तयार होणार आहेत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापुरातील उद्योजकांना मोठा दिलासा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 30, 2026 05:37:05975
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 30, 2026 05:34:06991
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 30, 2026 05:31:431045
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 30, 2026 05:17:121054
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 30, 2026 05:04:391046
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 30, 2026 04:48:181022
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:48:011036
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:31:011016
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:17:461047
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 04:16:261075
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 04:16:091096
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 30, 2026 04:05:021087
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:04:231076
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:04:111059
Report