Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

नितेश राणे के बालेकिल्ले में निलेश राणे ने विरोधी उम्मीदवार का प्रचार शुरू किया

UPUmesh Parab
Nov 28, 2025 14:02:49
Oros, Maharashtra
पालकमंत्री नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे यांनी भाजपविरोधी उमेदवाराच्या प्रचाराला सुरवात केलीय.. नगरपालिका निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची चिन्हे धूसर झाल्याने शिंदेच्या शिवसनेने शहरविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदوار असल्यामुळे निलेश राणे यांनी संदेश पारकर यांच्यासाठी प्रचारात उडी घेतलीय. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणुन ओळख असलेले समीर नलावडे हे रिंगणात उभे असून त्याच्या विरोधात निलेश राणे थेट मैदानात उतरलेत. निलेश राणेनी नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन कणकवली शहरातून प्रचalat फेरी काढली लोकांच्या गाठभेटी घेऊन संदेश पारकर यांचा प्रचार सुरु केलाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 28, 2025 14:04:35
Kolhapur, Maharashtra:भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.. या सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही खायला घालता येणार नाही.. याची अंमलबजावणी कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही. खाऊ घालायचे असेल तर रीतसर अर्ज करून आहार क्षेत्राची निर्मिती करावी लागेल. कोल्हापूर महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायला केली सुरुवात. जाहिरात प्रसिद्ध करत आहार क्षेत्राची निर्मिती करू इच्छिणाऱ्याच्याकडून मागून घेतली माहिती. देशभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्या मध्ये मोठी वाढ होत आहे.. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात नुकताच नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे ज्यांना ज्यांना भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचा असेल त्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.. जर कोणाला कुत्र्यांना खाऊ घालायचंच असेल तर महानगरपालिकेची नियमानुसार परवानगी घ्यावी लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका त्यासाठी नागरिकांच्या अर्जानुसार विशिष्ट भागात कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी ठिकाण निश्चित करणार आहे. दररोज अनेक श्वानप्रेमी भटक्या कुत्र्यांना जिथे शक्य आहे तिथे खाऊ घालतात.. पण या भटक्या कुत्र्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना देत भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी मार्गदर्शक सूचना पारित केल्या आहेत.
63
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 28, 2025 14:03:32
Baramati, Maharashtra:इंदापूर प्रचार सभेत भाजप नेते प्रवीण माने यांचा गंभीर आरोप... 2017 मधील माणिक जगदाळे यांच्या आत्महत्येला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे जबाबदार... इंदापूर तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण माने म्हणाले की, 2017 साली माणिक जगदाळे यांनी आत्महत्य केली आणि त्या आत्महत्येला हनुमंत कोकाटे जबाबदार आहेत. या प्रकरणी 306 तसेच 302 कलमांनुसार केस कोर्टात सुरू आहे. माने यांनी पुढे आरोप करत सांगितले की माणिक जगदाळे यांनी बावडा पोलीस ठाण्यात कोकाटे यांच्या विरोधात सावकारकीची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर जबरदस्तीने जमीन व्यवहार करवून घेतल्याचे, तसेच त्यांच्या घरातून ट्रॅक्टर आणि नांगर घेऊन गेल्याचेही त्यांनी सभेत म्हटले. या सर्व मानसिक दडपणामुळेच माणिक जगदाळे यांनी पहाटे तीन वाजता आत्महत्या केली, असा गंभीर दावा भाजप नेते प्रवीण माने यांनी केला.
109
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 28, 2025 14:02:31
81
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 28, 2025 13:35:18
76
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 28, 2025 13:17:03
Navi Mumbai, Maharashtra:पूर्व उपनगरातील वाहन चालकाना दिलासा देणारी बातमी आहे. गेले अनेक वर्ष साकीनाका ते कुर्ला ४४ फूट रस्त्याचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. कुर्ला अंधेरी रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या या रस्त्यावर अनेक बांधकामे उभी राहिल्याने हा रस्ता अगदी अर्धा झाला होता.त्यामुळे या मार्गावरून वाहन चालक ये जा करणे टाळत होते. मात्र आज स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी स्वतः जेसीबी वर उभे राहून ही बांधकामे तोडली. हा रस्ता पूर्ण झाल्यावर कुर्ला ते साकीनाका चालत २० मिनिटात गाठता येईल तर वाहने त्या ही पेक्षा लवकर इथून जातील आणि मोठी वाहतूक कोंडी कमी होईल अशी शक्यता आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.
98
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 28, 2025 12:51:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राज-उद्धव ठाकरे महापालिका युतीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला.. अँकर - अजून निवडणुका जाहीर व्हायचे आहेत,तिकीटवाटप व्हायचंय,कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त व्हायचा आहे,पण दोन भावांनी एकत्र यावं,मात्र एकत्र येऊन निवडणुका जिंकतील का ? माहित नाही,अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील युतीवर टोला लगावला आहे.त्याच बरोबर उद्धव ठाकरेंचे विद्यमान 75 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेलेत,त्यामुळे त्यांना अधि 75 उमेदवार शोधावे लागतील,असाही टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे तसेच राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून काँग्रेसला चिमटा काढत,राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही,कारण काँग्रेस तर आता देशात शोधावी लागेल.आणि महाराष्ट्रात तर एका मिनी बस मधून सुद्धा चार सीट रिकामा जातील,अशी स्थिती असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे,सांगलीच्या तासगाव मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - भाजपा.
92
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 28, 2025 12:50:58
Shirdi, Maharashtra:संगमनेर / अहिल्यानगर व्हायरल ऑडिओ क्लिपवर आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया ती ऑडिओ क्लीप जुनी; त्यात बरचसं एडिट करण्यात आलंय. कार्यकर्त्याने शोरूम बाबत तक्रार केली होती. फोन लावल्यावर त्याने फार वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं. त्या शोरूम बाबत यापूर्वी खूप तक्राऱ्या आहेत. यापूर्वी देखील त्यांनी जाब विचारला होता. महायुतीला संगमनेरमध्ये चांगले वातावरण. व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी राजकीय द्वेषाने ती क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. अमोल खताळ व्यापाऱ्यांच्या पाठीशी. मात्र कुणी चुकीचे काम करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याची माझ्यात धमक. शोरूम बाबत वारंवार तक्रारीमुळे माझ्या भावना तीव्र होत्या. त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर माझ्या भावना तीव्रच राहतील.
114
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 28, 2025 12:40:29
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग SLUG- 2811_WARDHA_CM_SPEECH मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण एम एस सी गोल्ड मेडलिस्ट आहेत विदर्भामध्ये सर्वात उच्च उमेदवार असेल तर नयनाताई आहेत घनकचरा व्यवस्थापन मध्ये इतकं चांगलं काम असल्यामुळे त्यांना तुम्ही निवडून देणारच आहात पण समीर भाऊ नयना ताई आणि तुमची जबाबदारी आहे घनकचरा व्यवस्थापन हिंगणघाट मॉडेल तयार करा त्याकरिता जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी करेल मी निवडणुकीचा प्रचार करत असताना कोणत्याही पक्षावर टीका केली नाही कोणत्याही पक्षाचे वाभाडे काढले नाही आपण शहर विकासाचा एक मॉडेल तयार केलेले आहे गावाचा विकास झाला तर भारताचा विकास होईल राज्यकर्त्यांनी ज्या सगळ्या योजना तयार केल्या गावाला योजना तयार होत असताना वर्षानुवर्ष सरकारच्या लक्षात आलं नाही शहरात मोठे होतं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य करिता शहरांचा नियोजन झालं पाहिजे शहरांमध्ये व्यवस्था झाल्या पाहिजे जवळपास 50 60 वर्ष लोक शहरात येत होते शहरांमध्ये व्यवस्था केल्याने नियोजन केलं नाही राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही लोकशाहरांमध्ये आले राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाले लोक बसले झोपडपट्टे तयार झाले त्यामुळे त्या अनेक अडचणीचा सामना करावा लागला अतिक्रमणामुळे पाण्याची व्यवस्था पाण्याची अडचण वाढली घनकचऱ्याचा मुद्दा उपस्थित झाला सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्यांमध्ये महिला वायाला लागला मच्छर रोगराय अनेक तयार झाल्या तेच पाणी आपल्या नदीमध्ये गेल्यावर विहिरीमध्ये गेल्या तलावामध्ये केलं पाणी खराब झालं आपलं जे शहरी जीवन आहे त्याचं योग्य ते खाली खाली झालं जसा आपल्याला गावाकडे लक्ष द्यावे लागेल तर शहराकडे लक्ष द्यावे लागेल असं मोदीजींनी सांगितलं महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यावर केंद्र सरकारचा योजना अनेक योजना पण महाराष्ट्रात आणल्या या अमृत योजनेला दिले भुयारी गटार योजना से पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असेल अनेक योजनांच्या माध्यमातून हिंगणघाटात काम झालं हळूहळू शहरा वाढतात आहे वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करतो आहे समीर या योजनेचे सातत्याने पाठपुरावा करायचे भुयारी गटार योजनेचे एका ठिकाणी जमा करून त्याच्यावर कारवाई करायचे शुद्धीकरण करायचं त्याचा प्रोसेसिंग करायचं त्याचा खत तयार करायचं पाणी शुद्ध करून त्यांनी नालनमध्ये गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये हे कापून हाती घेतल्या दोनशे पेक्षा जास्त शहरात हे काम करतो आहे महाराष्ट्राची साडेसहा कोटी जनता चाळीस हजार कोटी जनता अनेक अनेक छोट्या नगरपालिका घनकचऱ्याचं घनकचरा व्यवस्थापनाचे एक्स्पर्टस हिंगणघाटच्या नगराध्यक्ष होणार आहे घनकचऱ्यातून इतक्या गोष्टी निर्मित करता येतात घनकचाऱ्यातून वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी तयार होते इथेनॉल तयार होतो प्रदूषण मुक्त करण्याकरता स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून हे आपण उपलब्ध करून दिला आहे शहरांमध्ये केळीचे उत्पादन असली पाहिजे तलाव असले पाहिजे तलावांच्या शिवशोभीकरण झालं पाहिजे एवढेच नाही प्रत्येक शहरामध्ये औषधी मिळाली पाहिजे खरं म्हणजे समीर भाऊ च अभिनंदन केलं पाहिजे आणि मेडिकल कॉलेज वर्गात देण्याचा प्रयत्न केला मेडिकल कॉलेजचा मंजूर करत नाही तोपर्यंत समीर भाऊंनी आमचा पिक्चर सोडला मला तीन चार आता कमी झाले समीर भाऊंच्या पाठपुराव्यामुळे जोपर्यंत त्यांचं काम मंजूर होत नाही पाठपुरावा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आम्हाला सोडत नाही मी म्हटलं तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळू शकत नाही पहिले चारशे बैठक हॉस्पिटल करून घेतलं हॉस्पिटल भूमिपूजन करण्याकरिता मी येणारच आहे मेडिकल कॉलेज दिल्यावर त्यांचा समाधान होईल पण त्यांनी दोन-तीन मागण्या पुण्य केल्यास आहे ते करू नका ज्या मागण्या तुम्ही मागितल्या त्या देखील पूर्ण करू या योजनेमध्ये पाच लाखापर्यंतच इलाज मोफत केला मेडिकल कॉलेज मध्ये सगळ्या प्रकारची व्यवस्था होणार आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही नदीकाठच्या शेजारी राहणाऱ्या गावातील घरांना ब्ल्यू लाईनची त्यांचा एक अहवाल घेऊन त्यांचा एक अहवाल घेऊन त्याची चौकशी करायला लावतो
98
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 28, 2025 12:20:36
115
comment0
Report
Advertisement
Back to top