Back
महाराष्ट्र के सहकारी साखर कारखानों के लिए वित्तीय सहायता पर चर्चा तेज
TTTUSHAR TAPASE
Oct 01, 2025 11:31:57
Satara, Maharashtra
सातारा - महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाची पहिल्यापासूनच पद्धत आहे ही गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी बैठक होत असते.या बैठकीत नैसर्गिक आपत्ती,पूर , दुष्काळ आला की प्रतिटना मागे साखर कारखाने पैसे देत असतात शेतकऱ्याचे पैसे घेतले असा त्याचा अर्थ होत नाही कारखान्याने स्वतःच्या उत्पन्नातील पैसे द्यायचे आहेत असा त्याचा अर्थ आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.हे संकट मोठं आहे की 60 लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसान आहे. त्यामुळे मदत करावीच लागणार आहे त्यामुळे साखर उद्योगाची थोडी मदत व्हावी हा त्या मागचा उद्देश असल्याचे देखील देसाई यांनी सांगितले आहे.विरोधकांकडून हा जिजिया कर असल्याच्या टिकेला उत्तर देताना हा कर शेतकऱ्यांकडून घेतला जाणार नाही तर कारखाने देणार असल्याचं सांगत शरद पवार मुख्यमंत्री असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये कर दिलाच होता मग तो जिजिया कर होता का असा सवाल देसाई यांनी केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 12:34:540
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 12:34:450
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 12:15:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 01, 2025 12:15:470
Report
MAMILIND ANDE
FollowOct 01, 2025 12:07:074
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 12:02:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 01, 2025 11:49:090
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 01, 2025 11:48:310
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 01, 2025 11:31:200
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 01, 2025 11:01:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 01, 2025 10:54:332
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 01, 2025 10:51:300
Report
MAMILIND ANDE
FollowOct 01, 2025 10:45:280
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 01, 2025 10:40:450
Report