Back
कराड-नाशिक कुंभ मेले के तपोवन में 1835 वृक्ष काटे जाने का विरोध
TTTUSHAR TAPASE
Dec 07, 2025 03:21:58
Satara, Maharashtra
कराड-नाशिक येथील कुंभमेळ्यातील साधूग्रामसाठी तपोवन भूमीमध्ये नाशिक महापालिकेतर्फे सुमारे 1835 झाडांची तोड होणार आहे. या वृक्षतोडीबद्दल कराडकर, निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी आणि वृक्षप्रेमी नागरिकांच्या मार्फत नाशिक महानगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला. या वृक्षतोडी विरोधात कराड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात सह्यांची मोहीम देखील राबवण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 08:36:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:34:270
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:30:530
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 08:17:520
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 08:03:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 07:52:080
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 07:51:480
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 05, 2026 07:34:580
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 05, 2026 07:16:470
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 05, 2026 07:06:490
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 07:03:100
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 06:49:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 05, 2026 06:49:06Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महावितरणच्या सोलार पोर्टल बदलांविरोधात आंदोलन. महावितरणने सोलार पोर्टलमध्ये केलेल्या बदलांमुळे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप करत नागरिक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध ग्राहक संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 06:47:500
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 05, 2026 06:47:390
Report