Back
महाराष्ट्र में ई-चलन विरोधी हड़ताल से मालवाहतुremark ठप, राज्यव्यापी असर
TTTUSHAR TAPASE
Mar 05, 2026 07:52:08
Satara, Maharashtra
सातारा - ई-चलनातील अन्यायकारक दंड आणि मनमानी कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेने आज 5 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला साताऱ्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. कालिदास पेट्रोल पंप ते पोलीस कवायत मैदान दरम्यान ट्रक, टेम्पो, टॅक्सी आणि खाजगी बस एका ओळीत उभ्या करून वाहतूकदारांनी निषेध नोंदवला. वाहनांवर काळे झेंडे लावून शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र ट्रान्सप्शन ॲक्शन कमिटी (M-TAC) च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या संपामुळे मालवाहतूक ठप्प झाली असून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने ई-चलन धोरण रद्द करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 09:49:180
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 09:48:120
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 09:31:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 05, 2026 09:30:480
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 05, 2026 09:25:380
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 09:15:300
Report
KJKunal Jamdade
FollowMar 05, 2026 09:07:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 08:36:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:34:270
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:30:530
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 08:17:520
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 08:03:510
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 07:51:480
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 05, 2026 07:34:580
Report