Back
फलटण नगरपालिका चुनाव: अनिकेत नाईक के प्रचार की शुरुआत, शंभूराज देसाई ने दहशत पर चेतावनी
TTTUSHAR TAPASE
Nov 23, 2025 09:21:08
Satara, Maharashtra
सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेची रणधुमाळी मध्ये फलटणमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या चिन्हावर उभे आहेत याचा प्रचाराचा शुभारंभ आज फलटण येथे पार पडला यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई. संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.. यादरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई प्रशासकीय दहशतीवर विरोधकांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.. फलटण शहरात कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दडपणाखाली राहू नये... आज मी या कार्यक्रमाला आलोय पण यापुढे माझ्या अशा काही गोष्टी स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्या. तर प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. पालकमंत्री म्हणून अशा प्रत्येक अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे
142
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 10:55:45100
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 10:54:4562
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 10:51:2672
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 23, 2025 10:30:5665
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 23, 2025 10:17:1163
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 23, 2025 09:50:4843
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 09:47:2071
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 23, 2025 09:46:57138
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 23, 2025 09:30:49113
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 23, 2025 09:30:35136
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 09:05:25116
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 08:49:16180
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 08:37:46108
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 08:22:46122
Report