Back
डोंबिवली में रविंद्र चव्हाण के संकेत, MNS नेता भाजपा में प्रवेश पर चर्चा
ABATISH BHOIR
Nov 23, 2025 09:05:25
Kalyan, Maharashtra
केडीएमसीत युती न होण्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे संकेत
ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीतमध्ये मतदान करता. या वेळेला फक्त एवढीच विनंती आहे. जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा. तुमची सर्व कामे होतील
डोंबिवलीत भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन
कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांसह मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांची देखील उपस्थिती..
नगरसेवकाचे काम नगरसेवकांनी करावे ही भावना नेहमी राहिली. विकास निधी देणे माझे काम परंतु बाकी काम नगरसेवकांनी करावे. हे अपेक्षित होते. परंतु अडचणी काय होती हे आम्ही तुम्हाला सांगणे एवढे तुम्ही दूधखुळे नाही
साउंड बाईट.. रवींद्र चव्हाण
प्रदेश अध्यक्ष मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर व माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या लवकरच भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता?
प्रकाश भोईर आता पर्यत कार्यकर्ते यांनी निर्णय घेतला आहे त्याच्या शिवाय काही होऊ शकत नाही... कार्यकर्ते निर्णय घेतील ते माझा निर्णय असेल
byte.. प्रकाश भोईर
जिल्हा अध्यक्ष मनसे
116
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 23, 2025 10:17:1132
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 23, 2025 09:50:480
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 09:47:2043
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 23, 2025 09:46:5758
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 23, 2025 09:30:4916
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 23, 2025 09:30:3584
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 23, 2025 09:21:08142
Report
KJKunal Jamdade
FollowNov 23, 2025 08:49:16180
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 08:37:46108
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 08:22:46122
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 08:01:2785
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 07:45:12195
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 07:36:12110
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 07:32:59129
Report