Back
वाशिम में चंद्रशेखर बावनकुळे का प्रचार तेज, नगरपंचायत चुनावों के लिए बीजेपी मेळावा
GMGANESH MOHALE
Nov 23, 2025 10:55:45
Washim, Maharashtra
वाशिम:
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मालेगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले.मालेगाव नगरपंचायतसाठी नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार नागेश बळी,यांच्या प्रचारार्थ हा मेळावा घेण्यात आला.यावेळी माध्यमाची संवाद साधला..
On सपकाळ यांच्या आरोपांना बावनकुळेंचे प्रत्युत्तर..
काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले,“काँग्रेसची स्थिती खालावत चालली आहे. पराभव जवळ दिसत असल्याने त्यांनी आमच्या नेत्यांवर विषारी टीका सुरू केली आहे.महाराष्ट्रातील १४ कोटी जनता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे. फडणवीसांवर टीका करणे म्हणजे काँग्रेसला खाईत ढकलणे होय.हर्षवर्धन सपकाळ यांची टीका काँग्रेसला बुडवणारी ठरेल. येत्या ३ तारखेला होणाऱ्या निवडणूक निकालातून त्यांना याचे उत्तर मिळेल. काँग्रेसचा पराभव सुनिश्चित झाला आहे, याची भीती त्यांना लागली आहे म्हणून त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत.”
On अजित पवारांच्या ‘मतं द्या नाहीतर निधी कापू’ वक्तव्यावर प्रतिक्रिया
“अजित पवार कोणत्या संदर्भात बोलले हे मला माहित नाही. मात्र फडणवीस-शिंदे-अजित पवार सरकार हे समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी काम करत आहे. त्यांनी काय संदर्भ दिला हे स्पष्ट नाही,” असे बावनकुळेंनी सांगितले.
On जिल्हा परिषद निवडणुकीवर भाष्य..
“या संदर्भातील पुढील निर्णय सुप्रीम कोर्टाच्या मंगळवारच्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल. आरक्षणाचा पेच सुटल्यास निवडणुका लवकर होऊ शकतात. निवडणूक आयोग काय निर्णय घेतो ते पाहावे लागेल.सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
On महायुतीतील मतभेदांच्या चर्चेला फाटा
“आम्ही सर्व नेत्यांनी एकत्रितपणे ठरवले आहे ज्या ठिकाणी महायुती झाली नाही, तेथेही कुठलेही मतभेद किंवा मनभेद निर्माण होऊ देणार नाही.मित्रपक्ष एकत्र लढत आहेत और एकमेकांवर टीका न करण्याचे ठरवले आहे. मतभेद होऊ नयेत याची पूर्ण काळजी घेत आहोत,” असे बावनकुळेंनी स्पष्ट केले.
बाईट: चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
185
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:19:160
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 12:19:010
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:16:230
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 23, 2025 12:07:0682
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 12:04:3740
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 11:33:10156
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 11:31:17153
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 11:25:0463
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 11:24:34186
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 11:24:17185
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 23, 2025 11:18:5688
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 11:18:39172
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 23, 2025 11:18:2376
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 10:54:45155
Report