Back
सातारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख के निलंबन के बाद आरोप-प्रत्यारोप
TTTUSHAR TAPASE
Nov 23, 2025 10:30:56
Satara, Maharashtra
सातारा - वाई नगरपालिका के निवडणुकीमध्ये शिवसेना नेते उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांच्या भावाने शिवसेनेच्या पक्षाच्या मिळालेल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्यानंतर उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर विकास शिंदे यांनी सातारा जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्याकडून माझ्या भावाचा उमेदवारी अर्ज ठेवण्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नाही त्यामुळेच शेवटच्या दोन मिनिटात एबी फॉर्म काढला असल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले आहे. जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांच्याबरोबर आणि संपर्कप्रमुखांबरोबर अनेक वेळा संपर्क करून देखील पक्षाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने मी तो अर्ज काढून घ्यायचा निर्णय घेतला. सातारा जिल्हा प्रमुख रणजीत भोसले हे मला टार्गेट करत असल्याचा आणि माझ्या विरोधात बातम्या छापून आणल्या जात असल्याचा आरोप विकास शिंदे यांनी केला आहे. सातत्याने कुरघोडे करणे, आमदारांचा विरोधात प्रचार करणे, शिवसेनेची एकही शाखा उभी करणे आणि निवडणुकीत पक्षाच्या झालेला नुकसानीला सर्वस्वी जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले जबाबदार असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
154
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 23, 2025 12:07:0682
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 12:04:3740
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 11:33:10156
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 23, 2025 11:31:17136
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 11:25:0440
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 11:24:34151
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 23, 2025 11:24:17161
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 23, 2025 11:18:5669
Report
SNSWATI NAIK
FollowNov 23, 2025 11:18:39172
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 23, 2025 11:18:2340
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 23, 2025 10:55:45185
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 10:54:45155
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 10:51:26131
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 23, 2025 10:17:11125
Report