Back
सांगली जिल्हा परिषद के अध्यक्ष पद के लिए सियासी घमासान, किसका होगा कब्जा?
SMSarfaraj Musa
Mar 18, 2026 01:16:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेचा आज होणार फैसला..
सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची आज निवड होणार आहे.महायुती की महाविकास आघाडी की"सांगली पॅटर्न"याची उत्सुकता लागून राहिले आहे.जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याचं पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही,त्यामुळे सत्तेचा पेच कायम आहे,भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गटाने एकत्रित येण्याचा रणनीती आखली आहे.तर दुसऱ्या बाजूला भाजपाने मित्र पक्ष व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तेचा दावा केला आहे,काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचे असे एकूण 36 सदस्य एकत्रित गेल्या दोन दिवसांपासून अज्ञातस्थळी आहेत,तर भाजपा व मित्र पक्षासह शिवसेना शिंदे गटाचे 4 सदस्य असे 25 सदस्य देखील सहलीवर गेले आहेत,हे सर्वच सदस्य आज थेट अध्यक्ष पदाच्या निवडी वेळी हजर राहणार आहेत, त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा अध्यक्ष कोणाचा होणार ? सत्ता कोणाची येणार याकडे,ऐनवेळी काय नाट्यमय घडामोडी घडणार,याकडे सगळ्यांचाच लक्ष लागून राहिले आहे.
एक नजर टाकूया पक्षीय बलाबलवर..
भाजपा - 16
राष्ट्रवादी अजित पवार - 06
शिवसेना शिंदे पक्ष - 07
रयत क्रांती संघटना - 01
जनसुराज्य शक्ती पक्ष - 01
काँग्रेस - 11
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - 18
शिवसेना ठाकरे पक्ष -01
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:32:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:31:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:30:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:16:44654
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:16:17561
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 18, 2026 02:01:151018
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 18, 2026 02:00:11945
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 01:46:17948
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 01:45:471017
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 18, 2026 01:30:231049
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 18, 2026 01:17:57994
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 01:17:111014
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 01:16:58Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली और कोल्हापूर जिल्ह्यांना वाढणाऱ्या उंचीमुळे आणखी फटका बसणार असून राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत दबाव गट तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचं निर्णय देखील,यावेळी करण्यात आला आहे.
1093
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 17:03:32967
Report