Back
MIDC वाळूज में बंद कंपनी से 450 खाली गैस सिलेंडर बरामद, जाँच जारी
VKVISHAL KAROLE
Mar 18, 2026 02:16:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये तब्बल 450 रिकाम्या गॅस सिलेंडरचा साठा आढळून आला आहे. MIDC अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, हे सर्व सिलेंडर एका कंपनीचे नसून वेगवेगळ्या कंपन्यांचे असल्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. बंद कंपनीच्या आडून हा साठा नेमका कशासाठी ठेवण्यात आला होता? काळाबाजाराचा हा भाग आहे का? की फक्त गोडाऊन म्हणून या जागेचा वापर होत होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत सर्व सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा साठा नेमका कशासाठी ही सध्या सांगता येणार नाही मात्र आम्ही कारवाई पूर्ण करू अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच यामागचं नेमकं सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 03:20:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 18, 2026 03:17:500
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 03:16:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 18, 2026 03:16:210
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 03:16:000
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 03:01:07870
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 03:00:13928
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 02:49:06910
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 18, 2026 02:48:251011
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 18, 2026 02:48:121029
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 02:47:551062
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:32:07952
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:31:311069
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 02:30:581067
Report