Back
मायक्का देवी यात्रा शुरू, महाराष्ट्र से बैलगाड़ियों में भक्त कर्नाटक रवाना
SMSarfaraj Musa
Feb 03, 2026 06:34:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
मायाक्का देवी यात्रेसाठी बैलगाडीतून जाण्याची परंपरा. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकच्या मायाक्का देवी यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या अनेक भागातून हजारो भावीक पारंपारिक पद्धतीने यात्रेसाठी रवाना होत आहेत. कर्नाटकच्या रायबाग तालुक्यातल्या चिंचली इथे दरवर्षी मायाक्का देवीची यात्रा पार पडते. यात्रेसाठी सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून हजारो भावीक आपल्या बैल जोडीने कुटुंबासह यात्रेला जाण्याची परंपरा जोपासत आहेत. सध्या देखील सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटकच्या चिंचली या ठिकाणी आपल्या बैलगाड्यांमधून रवाना होत असलेल्या चित्र ठिकठिकाणी रस्त्यांवर पाहायला मिळत आहे, सजवलेल्या बैलगाड्या आणि मायाक्का देवीचा जयघोष करत रवाना होत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 05:17:130
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 05:03:470
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 05:03:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 04:19:310
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 05, 2026 04:19:170
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:19:050
Report
KPKAILAS PURI
FollowMar 05, 2026 04:17:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 05, 2026 04:06:060
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:05:450
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:02:190
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 05, 2026 04:01:160
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:00:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 05, 2026 03:45:320
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 03:32:040
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 05, 2026 03:31:350
Report