Back
गोपिचंद पडळकर ने सुहास बाबर पर बयानों के तंज, बोले- बोलने की तुम्हारी लायकी नहीं
SMSarfaraj Musa
Feb 04, 2026 12:51:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची तुमची लायकी नाही, - आमदार गोपीचंद पडळकर यांची सुहास बाबरांवर टीका.. अँकर - शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबरांनी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत केलेल्या विधानावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे.सुहास बाबर आणि त्यांचे स्वर्गीय वडील हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार झालेत,त्यांची जाणीव त्यांना नाही,तसेच मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची तुमची लायकी नाही आणि सत्तेची आलेली मस्ती जिल्हा परिषद निवडणुकीत जनता काढेल,आणि भाजपा पक्ष चालवायला तुमच्या सात पिढ्या याव्या लागतील,तुम्ही भाजपाच्या नादाला लागू नका,याद राखा,असा गर्भित इशारा पडळकर यांनी सुहास बाबरांना दिलाय. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 04, 2026 14:18:030
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 04, 2026 13:53:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 04, 2026 13:45:360
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 04, 2026 13:19:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 12:17:150
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 04, 2026 12:16:480
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 04, 2026 11:51:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 11:47:540
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 11:07:390
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 04, 2026 11:07:230
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:590
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:250
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:02:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 04, 2026 11:00:430
Report