Back
लातूर में शिवसेना के सवाल पर गरमाया माहौल, गुलाबराव पाटील का आक्रामक भाषण
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 04, 2026 11:51:25
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज
शिवसेनेला दाबू नका – गुलाबराव पाटील यांचा थेट इशारा.... रेणापूरच्या कामखेड्यात शिवसेना नेत्याचं आक्रमक भाषण, राजकीय वातावरण तापलं....
AC :- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं आहे. शिवसेनेला दाबू नका… १०० दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा आम्ही १० दिवस वाघासारखं जगून मरायला आलेलो आहोत, असं म्हणत त्यांनी थेट विरोधकांना खुलं आव्हान दिलं.
इतकंच नाही तर, “जेल हे मर्दांसाठी असतं. मी वर्षभर जेलमध्ये राहिलो आहे. ३०७, ३०२, ३५१ मला सगळं पाठ आहे. आजही माझ्यासोबत पुढं-मागं पोलीस आणि मधे मी बसलोय, हाच आमचा रूबाब आहे,” अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत विरोधकांना ठणकावून इशारा दिला.
या वक्तव्यामुळे लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
साऊंड बाईट :- मंत्री गुलाबराव पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 04, 2026 13:19:210
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 12:51:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 12:17:150
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 04, 2026 12:16:480
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 11:47:540
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 11:07:390
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 04, 2026 11:07:230
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:590
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:250
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:02:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 04, 2026 11:00:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 10:49:060
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 04, 2026 10:37:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:33:070
Report