Back
एकनाथ शिंदे ने जयकुमार गोरे पर बिना नाम लिए तीखा हमला
AAABHISHEK ADEPPA
Feb 04, 2026 11:47:54
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता टीका दिलीप सोपल 6 वेळा निवडून आले मात्र यावेळेला गाडी चुकली नाहीतर ते मंत्रिमंडळात असते दिलीप सोपल हे अजात शत्रू आहेत. आमदार कसा असावा तरी सोपल साहेबांसारखा असावा. अनुभवी आणि कलाकार माणूस आहे. अतिशय मोठी दुर्घटना महाराष्ट्राने पाहिली. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तोच कार्यकर्ता आम्हाला निवडून देतात. मी शिवसेनेचा प्रमुख असलो तरी कार्यकर्त्यामागे उभा राहणारा कार्यकर्ता आहे. सोपल साहेब मनापासून दोस्ती करतात आणि निभावतात देखील. 1971 साली रोजगार हमीसाठी तत्कालीन आमदार निंबाळकर यांनी इथे आंदोलन केले. त्यानंतर रोजगार हमीबाबत कायदा झाला आणि तो केंद्राने स्विकारला. आज मी इथे आलोय. वैराग तालुका कारावा ही मागणी आहे. मी मंत्रिमंडळात आहे त्यामुळे ती मागणी नक्की पूर्ण करेन. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 45 हजार कोटी खर्च येतो मात्र आम्ही ती सुरूच ठेवणार. कोणी माई का आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कर्जमाफीचे आश्वासन दिलेय त्याचे काय? असा प्रश्न विचारतात. मात्र ते देखील आम्ही देणार. मुख्यमंत्री सोबत आमची एक बैठक झालीय. सोपल साहेब इतके वर्षे काम केलेय. समाजसेवा करताय तुम्ही संघर्ष पाहिलाय. वैराग अप्पर तहसील कार्यालय, जवळगाव धरणात पाणी सोडणे आणि बार्शी उपसा सिंचन योजनेला निधी मिळावा या मागण्या आहेत. मी सुद्धा सरकारमध्ये आहे काळजी करू नका. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता टीका. काही लोकं म्हणतात निधी कुठून आणणार. अरे हा एकनाथ शिंदे पण सरकार मध्ये मी आहे. विकासाकामे करताना दुजाभाव करत नाही. सर्वाधिक सह्या करण्याचे रेकॉर्ड असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहे. नगरपंचायत मी दत्तक घेतो. आत्ता सांगा कोणती नगरपंचायत पाहिजे. ते खाते माझ्याकडे आहे. नगरपंचायतीला आचारसंहिता नाही. वैराग नगरपंचायतीसाठी तुम्ही 34 कोटी रुपयांचे निवेदन दिले. त्यातील पहिला टप्पा उद्याच देतो. नो चर्चा डायरेक्ट रिझल्ट... बघतो करतो, ठेवतो असलं काही नाही. दिलीप सोपल 7 वेळा निवडून आले. आता आठव्या वेळी देखील येतील मागील वेळी चूक झाली आता नाही होणार आम्ही सोपलांचा मान मरातब ठेवणार. SOUND BYTE : एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 04, 2026 13:19:210
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 12:51:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 04, 2026 12:17:150
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 04, 2026 12:16:480
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 04, 2026 11:51:250
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 11:07:390
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 04, 2026 11:07:230
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:590
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:03:250
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 04, 2026 11:02:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 04, 2026 11:00:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 10:49:060
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 04, 2026 10:37:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 10:33:070
Report