Back
नितेश राणे बोले- भाजपा कार्यकर्ताओं को मान-सम्मान और सुरक्षा मिलेगी
PPPRANAV POLEKAR
Nov 09, 2025 15:31:21
Ratnagiri, Maharashtra
भाजपमधील वादा तुमच्या मीडियाच्या दृष्टिकोनातून.. कार्यकर्त्याला सन्मान जनक वागणूक मिळते का नाही? हे पाहणं भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी - नितेश राणे
भाजपाच्या कार्यकर्त्याला मान भाजपाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळावा म्हणून आम्ही बोलतो... पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू - नितेश राणे
काही दिवस थांबा काळजी करू नका.. काळजी करू नका...तुमचे चॅनेल व्यवस्थित पद्धतीने चालतील याची काळजी आम्ही घेऊ... कणकवलीतील वादावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
2019 ते 2024 yामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे.. गावागावांमधील कार्यकर्त्यांची जाळ..आमचं मतदान यामध्ये आमची ताकद वाढली आहे - नितेश राणे
रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी आहेत... नाही झाली तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम - नितेश राणे
लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याने भरपूर काम केले... त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा.... कुणी आम्हाला कमी लेखू नये... कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये.. कुणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये... कुणाला खुमখुमी काढायची असेल मिटवायचे असेल तर आम्ही तयार... एवढी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा... याबद्दल कार्यकर्ते काही बोलत असेल तर त्याची पक्षश्रेष्ठ दखल घेतील - नितेश राणे
मोहम्मद अली रोड, बहराम पाडा किंवा आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार चौबार मतदार आहे ते दाखवतो - नितेश राणे
हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका हिम्मत असेल तर मोहल्लामध्ये जा - नितेश राणे
बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला असतात का? मोहल्लामध्ये जाऊन बडवण्याची भाषा करा - नितेश राणे
अल्पसंख्यांक आयोगाची नोटीस माझ्या हातात आलेली नाही... त्यांनी त्यांचे काम करावे मी माझे काम करणार... हिंदु राष्ट्रासाठी मी बोलत राहणार... त्यांनी नोटीस पाठवत राहावं - नितेश राणे
लोकेशन - गणेशगुळे, रत्नागिरी
Byte - नितेश राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 17:31:013
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:32:07Chendhare, Alibag, Maharashtra:पार्थ पवार, धनंजय मुंडे के आरोपों पर मंत्री भरत गोगावले ने समर्थन किया. उन्होंने कहा, 'जो जैसी करनी वैसी भरणी' की कहावत याद दिलाई. उन्होंने कहा, जो जैसा करेगा, उसे भुगतना पड़ेगा; भले ही हम हों या न हों, चलेगा.
7
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:18:084
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:17:295
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 15:48:185
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 14:51:583
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 14:23:257
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 14:17:0610
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 13:33:187
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 13:33:024
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 13:07:068
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 12:47:548
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 12:47:3813
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 09, 2025 12:45:1512
Report