Back
पार्थ पवार जमीन खरेदी मामले में महेंद्र दळवी ने बड़ा खुलासा, आरोपों पर संदेह
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 16:18:08
Chendhare, Alibag, Maharashtra
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात आमदार महेंद्र दळवी यांचा मोठा गौप्यस्फोट. राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी घात केल्याचा व्यक्त केला संशय. सुनील तटकरे यांच्यावरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची आठवण दिली. राज्यातील स्थिती गंभीर होत चालली आहे. महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली खंत. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावर बोलताना अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर गौप्यस्फोट केलाय. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण कसे बाहेर आले असा सवाल करताना राष्ट्रवादीच्याच लोकांनी त्यांचा घात केला असा संशय महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. यावेळी दळवी यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. एक बाप आपल्या मुलासाठी किती खोटं बोलू शकतो हे सर्वांनी पाहिलं. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे काही नवीन नाही हे सांगताना सुनील तटकरे यांच्यावर झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची आठवण करून दिली. धनंजय मुंढे यांनी कुणाची सुपारी कशी दिली हे सुद्धा आपण पाहिलं, state स्थिती गंभीर असल्याचं ते म्हणाले.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 17:31:013
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:32:07Chendhare, Alibag, Maharashtra:पार्थ पवार, धनंजय मुंडे के आरोपों पर मंत्री भरत गोगावले ने समर्थन किया. उन्होंने कहा, 'जो जैसी करनी वैसी भरणी' की कहावत याद दिलाई. उन्होंने कहा, जो जैसा करेगा, उसे भुगतना पड़ेगा; भले ही हम हों या न हों, चलेगा.
7
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:17:295
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 15:48:185
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 15:31:213
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 14:51:583
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 14:23:257
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 14:17:0610
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 13:33:187
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 13:33:024
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 13:07:068
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 12:47:548
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 12:47:3813
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 09, 2025 12:45:1512
Report