Back
चंद्रपुर आयुध निर्माणी क्षेत्र में बिबटिए ने गाय पर हमला, वीडियो वायरल
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 14:23:25
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील बिबट्याच्या गाईवर हल्ला व ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल, शहरालगतच्या आयुध निर्माणी परिसरातील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी परिसरात वाघ व बिबट्याचा नेहमीच वावरणे दिसून येते. ताजा व्हिडिओ एक बिबट रस्त्याच्या कडेला गाईवर हल्ला करून ताव मारतानाचा आहे..जो वायरल झालाय. आयुध निर्माणीच्या मागचा परिसर ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बाह्य सीमा आहे. यामुळेच या भागात वाघ, बिबटे, अस्वल याचा नेहमीच संचार दिसून येतो. अनेकदा वनविभागाने या भागातून वाघ- बिबटे- अस्वल यांना जेरबंद करून अन्यत्र पाठवणी केली आहे. ताज्या व्हिडिओत पूर्ण वाढीचा बिबट एका गाईवर हल्ला करून तिला संपवताना दिसून येत आहे. रस्त्यावर अशा पद्धतीने गाईवर केलेला हल्ला परिसरात दहशत निर्माण करून गेला आहे.
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 17:31:010
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:32:07Chendhare, Alibag, Maharashtra:पार्थ पवार, धनंजय मुंडे के आरोपों पर मंत्री भरत गोगावले ने समर्थन किया. उन्होंने कहा, 'जो जैसी करनी वैसी भरणी' की कहावत याद दिलाई. उन्होंने कहा, जो जैसा करेगा, उसे भुगतना पड़ेगा; भले ही हम हों या न हों, चलेगा.
4
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:18:083
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 16:17:292
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 15:48:185
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 15:31:213
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 14:51:583
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 14:17:0610
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 13:33:187
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 13:33:024
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 13:07:068
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 12:47:546
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 12:47:389
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 09, 2025 12:45:1511
Report