Back
Gas crisis drives Raigad to revive traditional clay stoves in households
PPPRAFULLA PAWAR
Mar 15, 2026 08:19:04
Varasoli, Maharashtra
स्लग – पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली गॅस सिलेंडर टंचाईच्या भीतीने चुलींची चलती ग्राहकांची मोठी मागणी, पण पुरवठा कमी कुंभारवाडयांमध्ये लगबग , चुली बनवण्याचे काम सुरू मातीच्या टंचाईमुळे कुंभार समाज अडचणीत अँकर - गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यात लोक पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे कुंभारवाड्यांमध्ये मातीच्या चुली बनवण्याची लगबग सुरू आहे. व्हिओ 2 - पूर्वीसारखी मागणी नसल्याने अनेक कुंभारांनी हा व्यवसाय सोडला होता. त्यामुळे सध्या अचानक वाढलेल्या मागणीला पुरवठा करणे कठीण झाले आहे. त्यातच चुली बनवण्यासाठी लागणारी योग्य माती सहज उपलब्ध होत नसल्याचीही मोठी अडचण कुंभार समाजासमोर आहे. गावोगावी ग्राहकांकडून चुलीसाठी मागणी वाढत असली तरी त्या प्रमाणात उत्पादन करणे कारागिरांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना चुलीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बाईट – रूपाली म्हशीलकर, कारागीर महिला फायनल व्हिओ – घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. परंतु वाढत्या मागणीमुळे काही कारागीर पुन्हा या पारंपरिक व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे मातीच्या चुलींचा व्यवसाय पुन्हा एकदा जिवंत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रफुल्ल पवार, झी 24 तास रायगड
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 09:36:500
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:36:190
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:05:4052
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 09:03:33181
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 08:54:26126
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:53:48137
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:47:49274
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 08:47:26240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 08:47:16157
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 08:18:17224
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 08:04:16123
Report
KJKunal Jamdade
FollowMar 15, 2026 08:00:18194
Report
KJKunal Jamdade
FollowMar 15, 2026 07:49:00147
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 15, 2026 07:35:2093
Report