Back
फड़णवीस का बारामती-राहुरी उपचुनाव पर एकजुट रहने का आह्वान; थोपे गए चुनाव पर विरोध
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 07:49:00
Shirdi, Maharashtra
ऑन बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक - दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात... सर्वांनी एकमताने निर्णय करावा असा आमचा प्रयत्न... मात्र निवडणूक लादली गेली, तर आम्ही लढायला तयार... ऑन मुंबई महापौर लाल दिवा - लाल दिवा गाडीवर नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी होता... महापौरांचा यात काहीही दोष नाही... कुणीही लाल दिवे वापरू नये हा जुनाच निर्णय आहे... महापौरांही त्याची कल्पना आहे... महापौरांना विनाकारण टार्गेट करणे योग्य नाही... ऑन इंधन तुटवडा - नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे... काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भिती निर्माण करताय... पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना... अशी भिती निर्माण झाली तर लोक साठवणूक करतील... केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करताय, त्यावर विश्वास ठेवा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:05:4052
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 09:03:33180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 08:54:26126
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:53:48137
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:47:49247
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 08:47:26240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 08:47:16157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 08:19:04183
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 08:18:17224
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 08:04:16123
Report
KJKunal Jamdade
FollowMar 15, 2026 08:00:18179
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 15, 2026 07:35:2093
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 15, 2026 07:32:33197
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 07:30:53247
Report