Back
धनगर नेता दीपक बो-हाडे का मुंबई मोर्चा: एसटी आरक्षण के लिए आमरण उपवास
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 08:47:16
Jalna, Maharashtra
जालना :धनगर आंदोलक दिपक बो-हाडे मुंबईकडे रवाना
मुंबईतल्या आझाद मैदानात सकाळी 10 वाजल्यापासून करणार आमरण उपोषण
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी
वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड- दिपक बो-हाडे
आंदोलनाला परवानगी मिळाली- बो-हाडे
जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बो-हाडे आंदोलकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दिपक बो-हाडे मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत.. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी बो-हाडे आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्याचंही बो-हाडे यांनी सांगितलं.. मात्र जोपर्यंत एसटी आरक्षणाची अमंलबजावणी होणार नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असं बो-हाडे यांनी म्हंटलं असून वनवा पेटला आहे आता विझवणं अवघड आहे असा इशाराही दिलाय.
बाईट- दिपक बो-हाडे, धनगर समाजाचे आंदोलक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 09:36:5065
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:36:1991
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:05:4071
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 09:03:33181
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 08:54:26187
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:53:48137
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:47:49275
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 08:47:26240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 08:19:04183
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 08:18:17224
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 08:04:16123
Report
KJKunal Jamdade
FollowMar 15, 2026 08:00:18194
Report
KJKunal Jamdade
FollowMar 15, 2026 07:49:00147
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 15, 2026 07:35:2093
Report