Back
अलिबाग में शिवसेना-भाजपा युति के उमेदवारों ने दाखिल किया पर्चा
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 07:56:51
Chendhare, Alibag, Maharashtra
अलिबागमध्ये शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. आमदार महेंद्र दळवी, विक्रांत पाटील यांची उपस्थिती. अलिबागमध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू. अलिबागकर परिवर्तनाला साथ देतील. आमदार महेंद्र दळवी, विक्रांत पाटील यांना विश्वास. अलीबाग नगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांच्यासह नगर सेवक पदासाठीचे अर्ज भरण्यात आले. यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, भाजपचे आमदार विक्रांत पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील आदी उपस्थित होते. अलिबागमध्ये महायुतीचा सामना शेकाप काँग्रेस आघाडीशी होणार आहे. अलीबागच्या विकासासाठी आपण भरघोस निधी दिला आहे त्यामुळे अलिबागकर परिवर्तन घडवतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी व्यक्त केला. तर अलिबागमध्ये परिवर्तनाचा नवा अध्याय यानिमित्ताने सुरू झाल्याचं आमदार विक्रांत पाटील म्हणाले. बाईट १ - महेंद्र दळवी, आमदार. बाईट २- विक्रांत पाटील, आमदार भाजप
96
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 17, 2025 09:37:550
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 17, 2025 09:30:130
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 17, 2025 09:24:010
Report
AKAMAR KANE
FollowNov 17, 2025 09:23:130
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 17, 2025 09:23:050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 09:15:1847
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 09:15:0466
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 17, 2025 09:11:0193
Report
AKAMAR KANE
FollowNov 17, 2025 09:10:3241
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 09:10:2474
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 09:02:5892
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 08:51:4952
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 08:49:1643
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 08:48:54161
Report
KJKunal Jamdade
FollowNov 17, 2025 08:33:5573
Report