Back
शिंदखेडा नगरपंचायत चुनाव: शिवसेना ने शक्ति प्रदर्शन के साथ 17 उम्मीदवार दाखिल; भाजपा ने स्वतंत्र उम्मीदवार उतारे
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 09:02:58
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करत, नगराध्यक्ष पदासह 17 नगरसेवकांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. एकीकडे भाजपाने या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले असून मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी होणार आहे. गटारी, रस्त्यांच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सत्ताधारी पक्षाने केला असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी केला आहे. मुख्य रस्त्यांची या ठिकाणी मोठी दुरावस्था झाली आहे. विकास कुठेही झालेला दिसत नाही. त्यामुळे यावेळेस पूर्ण ताकदिशी शिवसेना लढेल आणि जिंकेल ही असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी व्यक्त केला आहे. शिंदखेडा नगरपंचायत साठी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आल.
169
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 17, 2025 10:43:300
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 10:42:590
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 10:42:210
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 10:39:050
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 17, 2025 10:38:430
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 17, 2025 10:38:210
Report
KJKunal Jamdade
FollowNov 17, 2025 10:36:450
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 10:27:570
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 10:26:010
Report
ABATISH BHOIR
FollowNov 17, 2025 10:09:2259
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 17, 2025 10:09:0047
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 09:51:3134
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 17, 2025 09:46:0745
Report
KJKunal Jamdade
FollowNov 17, 2025 09:37:55117
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 17, 2025 09:30:1381
Report