Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

नंदुरबार में महायुती के घटक तीन नगरपालिकाओं में त्रिकोण, नवापुर में चौकड़ी जंग

PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 08:51:49
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मुख्य लढती असून, नवापुरमध्ये मात्र चौरंगी लढत आहे. नंदुरबार, तळोदा आणि शहादा मध्ये तिरंगी तर नवापूर मध्ये चौरंगी लढत रंगणार आहे. महायुतीचे तिघी घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत असल्याने मत विभाजनाचा नगरसेवकाचा पदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील चारही नगरपालिकांचे चित्र स्पष्ट झाले असून, नंदुरबार, शहादा आणि तळोदा नगरपालिकेत तिरंगी लढत तर नवापूर नगरपालिकेत चौरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार पालिकेच्या निवडणुकीत माजी मंत्री विजयकुमार गावित आणि सेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागले आहे. तर शहादा आणि तळोदा नगरपालिकेत भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागले आहेत. नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला असून, काँग्रेस कडून निवडणूक लढवणाऱ्या जयस्वाल यांच्यासाठी विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक आणि खासदार गोवाल पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूणच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचा घटक पक्षांमध्ये मुख्य लढत पाहण्यास मिळत आहेत मात्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले असले तरी नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची मनधरणी करण्याचे मोठे कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे.
93
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 10:42:21
Chendhare, Alibag, Maharashtra:रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल. नगराध्यक्ष पदासाठी वनश्री शेडगेच्या नावाची घोषणा. वनश्री तिची निवड सार्थ ठरवेल. सुनील तटकरे यांचा विश्वास. अँकर - रायगडच्या रोहा नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी साठी चुरस असल्याने सुनील तटकरे यांनी शेवटच्या क्षणी वनश्री शेडगे यांचे नाव जाहीर केले. विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी रोहेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील आणि पक्षाने घेतलाला निर्णय अचूक होता अशा पद्धतीने काम होईल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. सुलभ , सुशिक्षित स्वच्छ रोहा हे आपलं स्वप्न असल्याचं वनश्री शेडगे हिने सांगितलं। बाईट १- सुनील तटकरे बाईट २- वनश्री शेडगे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 17, 2025 10:39:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जत नगर परिषदेसाठी भाजपा स्वबळाचा नारा,नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल. अँकर - सांगलीच्या जत नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळावर लढतय.आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आज भाजपाचे नेते रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज जंगी मिरवणूक काढून दाखल करण्यात आली आहे.जत नगरपरिषदेसाठी काँग्रेस आघाडी,राष्ट्रवादी अजित पवार आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि भाजपा,अशी चौरंगी लढत होत आहे.शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत असल्याचं यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केले आहे. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा. बाईट - रवींद्र आरळी - उमेदवार,नगराध्यक्ष- भाजपा.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 17, 2025 10:38:43
Bhandara, Maharashtra:महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमुळे पाहायला मिळत आहे... म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रात निवडून येतील.... नाना पटोले जनतेमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.. भंडारा शहरामध्ये असलेल्या शिवसेना, भाजप, किंवा राष्ट्रवादी असेल या शर्यतीमध्ये या सगळ्यांच्या भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आहे.. आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या दहा वर्षात सर्वांनी मिळून केलेली आहे. काँग्रेस अलायन्सला सगळ्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेसलाईन सोबत आहे... बहुमताने आमचा विजय होईल तसेच आणखी तीन नगरपरिषद आणि गोंदिया जिल्ह्यात सुद्धा चार नगर परिषदेची निवडणूक आहेत. काँग्रेस आणि अलायन्स बहुमताने निवडून येणार हे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं आहे त्या त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या त्याप्रमाणे अलायन्स होणार... नाही तर मग त्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. तसेच चित्र संपूर्ण महाराष्ट्र दिसताय पण पुन्हा असं वाटते आहे सरकारच्या विरोधात लोकांचा मँडेट आहे.. जनता , शेतकरी, बेरोजगारी, महागाई असेल या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि कायदा सुव्यवस्था संपूर्ण संपुष्टात आलेला आहे.. हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमुळे पाहायला मिळत आहे... या कारण महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रात निवडून येतील
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 17, 2025 10:38:21
Satara, Maharashtra:सातारा नगरपालिकेसाठी दोन्ही राजेंच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी चार नावे भाजप पक्षाकडे पाठवण्यात आली होती. यामध्ये दोन उदयनराजेंच्या विचारांचे तर दोन शिवेंद्रराजे यांच्या विचाराचे इच्छुक उमेदवार होते. यामध्ये आजच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने शिवेंद्रराजे यांचे निकटवर्ती-amol मोहिते यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते यांचे नाव निश्चित झाले आहे.. सातारा नगरपालिकेसाठी 50 उमेदवार देऊ शकतो ही आयपीएल टीम नाही. जो निर्णय झालाय त्या निर्णयाच्या मागे ठाम राहावं लागेल. त्यानुसारच पक्षाने हे निर्णय घेतले आहेत. आमच्या दोघांमध्ये कोणताही फॉर्मुला ठरलेला नाही. सर्वजण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहोत. जिथे शक्य आहे तिथेच युती होईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं अन्यथा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत. अशा सूचनावरूनच आल्या होत्या. जिल्ह्यात कुठेही युती झाली आहे असं मला वाटत नाही. वाई पाचगणी महाबळेश्वर म्हसवड रहिमतपूर या ठिकाणी प्रत्येक जण स्वबळावर लढत आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटत आहे की आपला उमेदवार असावा. युतीमध्ये निवडणुकीनंतर जी काही चर्चा करायची ती होईल फॉर्मुला कोणताही नव्हता जो आपल्या प्रभागाला चांगला वेळ देणारे असे उमेदवार भाजपच्या वतीने जाहीर झाले आहेत. यामध्ये एकच फॉर्मुला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्मुला... वरिष्ठांकडे सर्व इच्छुक उमेदवारांची नावे पाठवली होती. एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वांनी निर्णय मान्य करून कामाला लागले पाहिजे. भाजपचा नगराध्यक्ष यापुढील काळात होणार आहे त्यामुळे कोणत्याही राजांच्या आघाडीचा हा नगराध्यक्ष नसणार आहे जिल्हा परिषद देखील भाजपच्या चिन्हावर लढवणार आमदार महेश शिंदे यांच्यासोबत आम्ही जिल्हा परिषदेसाठी एकत्र काम करणार आहोत. बंडखोरी बाबत काळजी घेतली जाईल प्रत्येकाची समजूत काढली जाणार.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 17, 2025 10:36:45
Shirdi, Maharashtra:काॅग्रेसचे जेष्ठ नेते आणी केंद्रीय कमेटीचे सदस्य बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदारसंघातील संगमनेर नगरपालीकेच्या निवडणूकीत स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जात आहेत.. त्यामुळे थोरातांच्या मतदारसंघात असलेल्या नगरपालीका निवडणूकीत काॅग्रेसचा पंजा गायब झाला आहे... संगमनेर नगरपालीकेवर अनेक वर्षांपासून काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे.. यावेळेस मात्र त्यांना काॅग्रेसचे चिन्ह सोडून स्थानिक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जावं लागत आहे.. काॅग्रेस पक्षातून निलंबित केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक आघाडीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून महायुतीला शह देण्यासाठी पत्नी मैथीली तांबे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे तर आई दूर्गाताई तांबे यांचाही अर्ज दाखल केला असून सगळ्या वॉर्डात स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जात आहे.. मात्र एकीकडे काॅग्रेस पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेल्या बाळासाहेब थोरात यांनाच काॅग्रेस पक्षाचं चिन्ह सोडून निवडणूक लढवण्याची वेळ आलीय...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 10:27:57
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 17, 2025 10:26:01
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल, भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचे केले आवाहन तर बल्लारपुरातील विकास कामे करण्यासाठी काँग्रेसला संधी देण्याचे काँग्रेस उमेदवाराचे आवाहन अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. राज्यातील दिग्गज भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार रेणुका दुधे आणि पदाधिकाऱ्यांसह रॅलीने जात अर्ज सादर केला. ही नगर परिषद नगरसेवक संख्येच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद असून शहर न. प. वर भाजपची सत्ता है. विकास कामात सातत्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले तर बल्लारपुरातील विकास कामे करण्याची संधी काँग्रेसला देण्याचे आवाहन काँग्रेसच्या नगराध्यक्षपद उमेदवार अलका वाढई यांनी केले. बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते बाईट २) अलका वाढई, काँग्रेस उमेदवार
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 17, 2025 10:09:22
Kalyan, Maharashtra:कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकांनी गावठी पिस्टल, जिवंत काडतुसेसह, खंजीर, तलवार, चाकू विक्रीसाठी आणणाऱ्या रोशन झा या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण क्राइम ब्रांच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना एक इसम गावठी बनावट चे पिस्तूल तसेच घातक शस्त्र विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राइम ब्रांचच्या पथकाने डोंबिवली पूर्वेकडील गोकुळधाम टॉवर या इमारतीमध्ये सापळा रचला. सदर आरोपी रोशन झा हा याच इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत 3 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन, एक खंजीर, दोन चाकू, दोन तलवार अशी घातक शस्त्र जप्त केली आहेत. या प्रकरणी रोशन झा सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. रोशन याला याआधी देखील उल्हासनगर मधील विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रोशन झा याला स्थानिक राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तपास सुरू आहे.
59
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 17, 2025 10:09:00
47
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 09:51:31
34
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 17, 2025 09:46:07
Nanded, Maharashtra:एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाने मुलाने मोठा झाल्यावर आपल्या वडिलांच्या खुणाचा बदला घेतला. नांदेडमधील बळीरामपूर मध्ये ही घटना घडली. बळीरामपूर येथील राष्ट्रपाल कपाळे हा दुकानात बसलेला असताना अज्ञात आरोपीनी धारदार शस्त्रानी वार करून त्याचा खूण केला. कपाळे एका खूण प्रकरणात जामीनावर बाहेर आला होता. 2009 साली कपाळे याने राजू गवळे यांचा खूण केला होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. खूण झालेल्या गवळे यांच्या 20 वर्षीय मुलाने त्याच्या मित्रांच्या मदतीने खूण केल्याचे निष्पन्न झाले. तब्बल 17 वर्षानंतर मुलगा नागेश गवळे याने दोन मित्रांच्या मदतीने कपाळे याचा खूण केला.आरोपीनी याबाबत कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
45
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 17, 2025 09:37:55
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात 11 नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशी 12 नगरपालिकांची निवडणूक जाहीर झाली आहे... आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे.. अद्यापही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे संभ्रम देखील आहे... कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल आणि नेवासा तालुक्यात महायुतीतच बंड होण्याची शक्यता आहे... तर दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतील.. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अवघ्या काही तासांमध्येच सर्व नगरपालिकांचे चित्र स्पष्ट होईल...कोपरगाव येथील प्रशासकीय कार्यालया बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
117
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 17, 2025 09:23:13
Nagpur, Maharashtra:Ngp Bjp rally live u ने फीड पाठवले ----- चंद्रशेखर बावनकुळे बाईट -- आज आम्ही सर्वच नगरपालिकेत महायुती म्हणून समोर जात आहोत... कामठी मध्ये अजय अग्रवाल( नगराध्यक्ष ) आणि सर्व नगरसेवकांनी फॉर्म भरले आहे.. महायुतीचा विजय होईल.. 51% मत मिळतील -- कामठी येथील जनता विकासाला मत देईल असा मला विश्वास आहे.. धर्मपंथाच्या पलीकडे जाऊन मत देतील -- विदर्भात अनेक ठिकाणी महायुती झाली आहे.... काही ठिकाणी महायुती म्हणून तर काही ठिकाणी मित्रपक्ष म्हणून लढत आहोत... जिथे मित्र पक्षाविरुद्ध लढत आहोत तिथे मनभेद किंवा मतभेद ते होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ -- दोन मुद्दे घेऊन आम्ही चाललो आहे मोदी आणि देवेंद्रजींच डबल इंजिन सरकार... सर्व योजना समाजापर्यंत पोहोचवायचे असल्यास महायुतीचा नगराध्यक्ष होणे गरजेचे आहे... नगरपालिकेचा विकास भाजप, महायुती करू शकते -- काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे पण अर्ज घेण्याचे अखेरच्या दिवसापर्यंत ते अर्ज मागे घेतीला -- गोंदिया भंडारा मध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे.... on जमीन घोटाळा -- विकास खारगे समिती रिपोर्ट करून आम्हाला देतील 30 दिवसांचा अवधी दिला होता... बारा दिवस झाले 18 दिवस शिल्लक आहे -- on ठाकरे -- ज्या पदाला ज्या व्यक्तीची गरज आहे... त्यावेळेस महाराष्ट्र हा निर्णय घेत असतो कुठलेही सरकार असो... विरोधी पक्षाचे असो ki स्व पक्षाचे असो.... या राज्याची विरासत अशीच आहे... काही विषय भावनिक असतात त्यावर निर्णय होत असतो -- बिहार इफेक्ट महाराष्ट्रातील दिसेल
147
comment0
Report
Advertisement
Back to top