Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला नगर परिषद: शिंदे गट का रुपेश दराडे नामांकन, शरद पवार ने खुला समर्थन दिया

SKSudarshan Khillare
Nov 17, 2025 09:23:05
Yeola, Maharashtra
येवला नगरपरिषद निवडणुकीत आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला असून यावेळी शरद पवार गटाने शिंदे गटाला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्याशी बातचीत केली आहे.
145
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 17, 2025 11:19:14
Bhandara, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन.... विकासाचा मुद्दा घेऊन लढतोय भंडारा मध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आहे... तर भंडारा जिल्ह्यात विकासाची लाट आहे आणि लोकांना kळलेला आहे की आता बाकी मुद्दे वेगळे आणि आताही विकास जो करेल त्याच्यासोबत जनता राहणार आहे. विकासाचा मुद्दा घेऊन लढतोय भंडारा मध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. विकासच मॉडेल आणि तीन-चार वर्षापासून जो निधी खेचून आणलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि आज तुमचं साकोली पवनी आणि भंडारा येथून सुद्धा मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते आलेले आहे. शंभर टक्के आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये चारही चारही अध्यक्षसह मोठ्या संख्येने सदस्य निवडून आणू असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 11:18:38
Dhule, Maharashtra:नवापूर पालिकेसाठी काँग्रेस उमेदवाराने अर्ज दाखल केला. नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्षपदासह २३ नगरसेवक पदाचे उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि शहरातील प्रमुख मार्गांवर रॅली काढली. त्यानंतर मा गांधी पुतळ्याला अभिवादन केले. काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. प्राचार्य दीपक जयस्वाल यांच्यासह २३ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी आपले नामांकन पत्र दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार रॅlli काढली. या रॅलीमध्ये आदिवासी पारंपरिक 'सिबली' नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी "काँग्रेस पक्षाचा विजय असो", "एकच चालेल, पंजा चालेल" अशा घोषणा देण्यात आल्या नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने पालिका कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती, मात्र काँग्रेसने रॅली काढून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्याचे चित्र दिसून आले.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 17, 2025 11:18:25
Pandharpur, Maharashtra:Anchor - सांगोला नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हीडीस कीळस वाणा दहशतवादाचं आणि एखाद्या अबले वर केलेला बलात्कार असं वागणं भारतीय जनता पक्षाने केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने पुढाकार घेऊन शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत शेकाप राष्ट्रवादी ubathā गट या सर्वांचे एकत्रिकरण केलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बोट माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दाखवला आहे सांगोला शहरातील नगरपालिका राजकारणात जो प्रकार झाला हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वैभवशाली परंपरा संपून जाईल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नाव न घेता बाहेरच्या लोकांनी सांगोलात येऊन शिंदे गटाचे शिवसेना वगळून इतर सर्वांना एकत्र करून ही निवडणूक लढवण्याचा नियोजन केलं आहे असा आरोपी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 17, 2025 11:17:53
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ नगरपालिका चुनाव: नगराध्यक्ष पदासाठी महायुती नाहीच. भाजपाच्या तेजश्री करंजुले तर शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. आज अंबरठ नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि भाजप उमेदवारांनी शहरभरातून जोरदार शक्तिपदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसैनिक कडून मनीषा वाळेकर यांनी, तर भाजपकडून तेजश्री करंजुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनिषा वाळेकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. आता अंबरनाथ मध्ये महायुती मध्ये बिघाड झाल्याने भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, त्यामुळे ही निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 11:03:09
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 17, 2025 11:02:18
Nala Sopara, Maharashtra:नालासोपाऱ्यात पालिकेच्या जेसीबी खाली येऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न. कारवाईदरम्यान घडला प्रकार. सुरक्षा रक्षकांनी व पोलीस दलाने तत्परतेने हस्तक्षेप करत महिलेचा जीव वाचवला. अँकर - वसई-विरार महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान नालासोपारा पूर्व संतोष भवन परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. प्रभाग क्रमांक ‘एफ’ चे सहाय्यक आयुक्त विक्टर डिसोजा यांच्या पथकाने अनधिकृत रचना हटविण्यासाठी मोहीम सुरू केली असताना एका महिलेने थेट जेसीबी मशीनखाली जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारवाई थांबवण्यासाठी महिलेने अचानकपणे हे पाऊल उचलल्याने काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती तयार झाली. मात्र महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी व पोलीस दलाने तत्परतेने हस्तक्षेप करत महिलेचा जीव वाचवला. अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम सुरू असताना अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. महापालिकेचे अधिकारी मात्र अशा दबावाला बळी न पडता कारवाई सुरू ठेवणार असल्याचे सांगत आहेत.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 17, 2025 11:01:44
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 17, 2025 11:00:39
Ambernath, Maharashtra:बदलापुरात भाजपला शिवसेनेकचा मोठा धक्का भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर शिवसेनेत अर्ज भरण्याच्या अर्धा तास आधी शिवसेनेत केला प्रवेश .ASCII line removed for clarity in cleaning खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चुरस होती. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज संजय भोईर यांनी अवघ्या काही क्षणात भाजपाला सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतय. संजय भोईर हे माजी खासदार कपिल पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात. कपिल पाटील यांच्यावर बदलापूर नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे संजय भोईर यांचा शिवसेना प्रवेश कपिल पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय。
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 17, 2025 10:59:42
Nanded, Maharashtra:शहर परिषद चुनाव में कांग्रेस ने किसी भी विचार-विमर्श के बिना उम्मीदवार दिए, जिसके कारण मुदखेड के शहर अध्यक्ष कैलास गोडसे और तालुका अध्यक्ष मोहम्मद गौस ने इस्तीफा दे दिया। शहर अध्यक्ष ने कार्यालय का बोर्ड भी हटा दिया। कांग्रेस पर अपने भीतर की दुश्मनी के आरोप लगते हैं और अशोक चव्हाण के रहते यहाँ कांग्रेस ने उम्मीदवार दे दिए, ऐसा मोहम्मद गौस ने कहा। नांदेड जिले में कुल 13 नगरपरिषदों की चुनाव प्रक्रिया चल रही है। मुदखेड नगर परिषद का चुनाव पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण के मतदर्शक क्षेत्र में है, इसलिए यहाँ चुनाव प्रतिष्ठा का विषय है। अशोक चव्हाण कांग्रेस में रहने के बावजूद उनका दबदबा यहाँ रहा है।
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 10:57:17
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 17, 2025 10:57:04
Akola, Maharashtra:मुंबईसह अनेक बाजारांत मिळणाऱ्या फळे भाज्यांचा अतिशय आकर्षक रंग हा नैसर्गिक नसून रासायनिक स्प्रे, मेणाचा थर किंवा इंजेक्शनमुळे तयार केला जातो, असा इशारा अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद सोनकांंबळे यांनी दिला आहे. अशा रासायनिक प्रक्रियेमुळे आरोग्यावर उलट परिणाम होऊ शकतो. शहरांमध्ये अनेक शेतकरी दूषित व सांडपाण्यावर भाज्या पिकवतात. या पाण्यात जिवाणू, विषाणू व हेवी मेटल्स असल्याने अशा भाज्यांमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. खरेदी करताना घ्या ही काळजी: पोत तपासा: फळे-भाज्या ताज्या व कडक असाव्यात; अतिशय मऊ वाटल्यास खरेदी टाळा. नैसर्गिक रंग निवडा: अतिशय चमकदार, भडक रंगाची फळे-भाज्या घेऊ नयेत; यामागे रसायने असू शकतात. नैसर्गिक सुगंध: पिकलेल्या फळांना साधारणपणे नैसर्गिक सुगंध असतो. हंगामी फळे घ्या: हंगामात मिळणारी फळे-भाज्या अधिक सुरक्षित व चविष्ट असतात. बाह्य चमक टाळा: काही फळांवर मेणाचा थर असतो,अतिशय गुळगुळीत, अस्वाभाविक चमक दिसल्यास सावध राहा. निष्कर्ष: फळे-भाज्या आकर्षक दिसत असल्या तरी त्यांच्या रंग, वास, पोत आणि हंगाम जरूर तपासा. नैसर्गिक आणि ताजे पदार्थ निवडणेच आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 17, 2025 10:43:30
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी उदय सामंत पत्रकार परिषद भाजप और शिवसेनेची नैसर्गिक युती टिकवण्यात आम्ही यशस्वी नगराध्यक्ष पदासाठी आम्ही शिल्पाताई सुर्वे यांच्या रूपाने जनतेच्या मनातला उमेदवार दिला आहे पारदर्शक कामकाज नगर परिषदेत होईल याची खात्री असल्यानेच शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली नगरसेवकांचा परफॉर्मन्स दिसलाच पाहिजे आमचा विजय आजच निश्चित झालेला आहे अनेक विकासाची कामे शहरात सुरू आहेत येत्या 2 महिन्यात शहरात एकही खड्डा दिसणार नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अजून फॉर्म मागे राजन साळवी मुलगा उमेदवार त्यांचे चिरंजीव युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य आहेत तिथे एक जागा भाजपसाठी सोडली आहे आणि तिथे भाजपमधून शिवसेनेत आलेल्या मुन्ना चवंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राजन साळवी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे अथर्व साळवी यांच्यावर भविष्यात कोणताही अन्याय होणार नाही खेड - गुहागर जिल्ह्यात चांगली युती झाली आहे माने टीका करणाऱ्यांवर टीका करायची नसते, काळ हेच त्याला उत्तर - सामंत यांचा बाळ मानेंना टोला सिंधुदुर्ग युती आमची युती व्हावी ही इच्छा होती राणे साहेबांशी चर्चा करून शिवसेनेकडून फॉर्म भरले गेले आहेत रायगड महाडमध्ये काही घडामोडी झालेल्या आहेत, त्याची उत्तरं आता देणं योग्य नाही ठाकरे बंधू एकत्र ते दोघे एकत्र आले असतील तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही पण मुंबई महायुतीवर आमचाच भगवा फडकणार
25
comment0
Report
Advertisement
Back to top