Back
इंदापुर नगर परिषद के लिए प्रदीप गारटकर ने उमेदवारी दाखिल
JMJAVED MULANI
Nov 17, 2025 16:17:49
Baramati, Maharashtra
इंदापूर नगर परिषदेसाठी प्रदीप गारटकरांची उमेदवारी दाखल.... नगराध्यक्ष पदासाठी दाखल केली उमेदवारी.... कृष्णा भीमा विकास आघाडीतून उमेदवारी दाखल....
Date 17 Nov 25
Anchor_राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बाहेर पडलेले प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि भाजपचे नेते प्रवीण माने उपस्थित होते.
शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांना सोबत घेत कृष्णा भीमा स्थानिक विकास आघाडी स्थापन करण्यात आली असून गारटकर हे नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपण बाहेर पडत असून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणाही गारटकर यांनी केली आहे.
150
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 17, 2025 17:52:34181
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:32:4987
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:38151
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:18160
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 16:17:06139
Report
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 15:16:01142
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 17, 2025 15:15:45104
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 14:36:27172
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:34:18142
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 14:33:28108
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:33:01176
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 13:38:5490
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 13:34:46146
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 17, 2025 13:20:35159
Report