Back
पिंपरी चिंचवड़ नगरपालिका ने अभय योजना से 90% दंड माफ कर भुगतान बढ़ाने की अनुमति दी
KPKAILAS PURI
Feb 28, 2026 06:18:28
Pimpri-Chinchwad, Maharashtra
डबघाईला आलेल्या महापालिकेची तिजोरी भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेन अभय योजना सुरू केलीय. नागरिकांनी त्यांचा थकलेला मालमत्ता कर आणि त्या वरील दंड भरता यावा, या हेतून पिंपरी चिंचवड महापालिकेन अभय योजना सुरू केली आहे. कधी काळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळं महापालिके समोर विकास कामासाठी निधी उभारण्याच मोठ आव्हान आहे. नागरिकांना जर मालमत्ता करात अभय योजनेच्या माध्यमातून सवलत दिली, तर नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांनी थकवलेला मालमत्ता कर भरतील, आणि त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वाढ होईल अशी अपेक्षा महापालिकेला आहे. त्यासाठी महापालिकेने अभय योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत करदात्यांच जवळपास 90% दंड माफ केला जाणार आहे. एक मार्च ते 31 मार्च दरम्यान ही योजना राबवली जाणार आहे. आणि जे करदाते पूर्ण रक्कम एकाच वेळी भरतील त्यांच्यासाठी ही योजना लागू असळे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 07:20:190
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 07:18:550
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 07:18:300
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 28, 2026 07:18:180
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 07:18:060
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 07:17:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 07:16:300
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 07:01:040
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 07:00:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 06:46:320
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 06:46:150
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 06:18:050
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 06:03:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 28, 2026 05:46:320
Report
