Back
केजरीवाल के खिलाफ कानूनी कार्रवाई पर राजनीति गरमा गई
APAMOL PEDNEKAR
Feb 28, 2026 05:46:32
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
अरविंद केजरीवाल आणि इतर २३ जण या सगळ्यांना एका मुख्यमंत्री यांना फरफटत घेऊन गेले .. तिकडेचे अधिकारी भाजपच्या पदअधिकारी यांच्या सारखे वागत होते .. निवडणूका आल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलं काल कोर्टांनी सांगितलं की ही केस उभी राहणं शक्य नाही .. आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे मला आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं … निर्दोष मुक्तता करण्यात आमची आली … केजरीवाल यांना फक्त निवडणूक होती म्हणून अटक करण्यात आली आहे CBI अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे भुजबळ ही तुरुंगात गेले आणि कोर्टानी निर्दोष सुटले आहेत किरीट सोमयावर कारवाई का नाही केली . ED आधिकारी वर काय कारवाई झाली मोदी आणि अमित शाह यांनी केजरीवालांनी माफी मागायला हवी …
ऑन क्लोजर रिपोर्ट अजित पवार
Close रिपोर्ट करावं लागेल कारण त्या आता उपमुख्यमंत्री झाल्या आहेत .. अजित दादा अस्तानाही गोष का झाली नाही .. केंद्राकडे रिपोर्ट पाठवण्यात आले . म्हणून अजित दादा चिंत्त होते … आता आण्णा हाजरे यांना न सांगता closer रिपोर्ट आला आहे
On complaint Ajit Pawar death Vsr company आणि DGCI यात आरोपी आहेत .. त्यांचामुळे अजित दादांचा मृत्यू झासा आहे .. यांच्यावर कारवाई होत नाही .. कारण या मध्ये कोण आहे जे नेते अं्दप्रदैश आणि महाराष्ट्राच्या नेते ही शामिल आहेत का …
On Devendra Fadnavis travels by VSR plane देवेंद्र फडणवीस चा प्रश्न आहे ..
ऑन सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार गप्पा का ? FIR घेत नाही म्हणजे काय … सुनेत्रा पवार ज्या आता उपमुख्यमंत्री आहेत .. त्यांनी मुख्यमंत्री यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही FIR घ्या … त्यांनी मागणी केली पाहिजे
ऑन शरद पवार
शरद पवार साहेब हॅास्पिटलमध्ये आहे … कोणतेही राजकीय चर्चा नाही .. काल त्यांना भेटलो .. मी बोलो .. ते अनेक विषयांवर बोले .. अनेक फोन दिल्लीवरूण आले .. त्यांची प्रकृती बरी आहे .. आणि ते कामासाठी सक्रिय होतील ..
ऑन आदित्य ठाकरे दावा
महाविकास आघाडी एकत्र येऊन आम्ही चर्चा करू ना …. प्रत्येकाचा दावा आहे .. आम्ही बसू एकत्रीत मग आदित्य ठाकरे बरोबर बोलत आहेत .. प्रियांका चतुर्वेदी , शरद पवार साहेब आणि काँग्रेसकडून ही एक व्यक्ती आहे त्यामुळे मागणी आहे आदित्य ठाकरे बरोबर बोलत आहे .. आम्हाला२ खासदार असणं हे महत्त्वाचा आहे .. मी एकता काही करू शकणार नाही .. प्रश्न शरद पवार यांचा आहे ते आम्ही बोलू
ऑन उद्धव ठाकरे राज्यसभा
उद्धव साहेब यांनी अशी इच्छा व्यक्त केली नाही .. त्यांनी पुन्हा विधीमंडळात जावं आणि सगळ्या आमदारांनी मार्गदर्शन करावं ही आमची इच्छा आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 07:01:040
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 07:00:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 06:46:320
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 06:46:150
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 28, 2026 06:18:280
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 06:18:050
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 06:03:520
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 05:46:220
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 28, 2026 05:18:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 04:48:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:36:090
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 28, 2026 04:35:380
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 04:35:190
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:32:420
Report
