Back
अजित पवार हादसे: एक महीने बाद रिपोर्ट में नई बातें, विरोधी आशंका
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 07:18:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संजय शिरसाट
अजित पवार अपघात एक महिना, आज अहवाल -येणार अजित पवारांच्या मृत्यू अपघात की घातपात, एक महिना गील, अनेकांनी अनेक अंदाज लावले....ब्लॅक बॉक्स जळाला असे सांगितले जात होते, पण तो सुरक्षित आहे, अहवाल आल्यावर सगळं स्पष्ट होईल, dgic च्या अहवाल नंतर अनेक उत्तर मिळतकल, अहवाल येई पर्यत यावर काही बोलणे योग्य नाही, रोहित पवारांना सर्वजण सहकार्य करण्यासाठी तयार आहे.
रोहित पवार एकनाथ शिंदे भेट
-रोहित पवार आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे, त्यांनी जी काही माहिती काढली आहे, त्यावर कुणीतरी बोलवे अशी त्यांची भूमिका असून, योग्य आहे. सर्वकाही समोर आल्या शिवाय राहणार नाही
राज ठाकरे ऑन अजित पवार अपघात
-सर्वांनी शक्यता वर्तवली आहे. प्रत्येक माणसाला शंका आहे, त्याव्हे उत्तर मिळेल
शिखर बँक अजित पवार
-शिखर बँकेने सर्वकाही तपासून सांगितले असेल त्यावर बोलणे योग्य नाही ,अहवाल दिला असेल तर मान्य करावे लागेल,
सरकार निधी
-लाडकी बहीण विधानसभा निवडणुकीत सुरू केली आहे, याचा फटका सर्वाच विभागला बसला आहे. एखादी योजना राबवली असेल आणि चालू राहण्यासाठी आम्ही देखील एक पाऊल मागे घेतले विकास कामांना ब्रेक लागला असला तरीही थोडया दिवसात सर्वकाही सुरळीत होईल
शेतकरी kyc नंतरही पैसे नाही
-सरकार आर्थिक अडचणीत आहे, मान्य करावे लागेल, शेतकरी भरपाई देणारच आहोत,
संभाजीनगर शेतकरी दुपार निधी नोटीस
-अधिकारीवर कारवाई झाली पाहिजे, शेतकरी तुमच्याकडे आले होते का? तुम्ही पैसे टाकले ,त्यामुळे अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल केले पाहिजे
पंकजा मुंडे अधिकारी आरोप आणि निलंबन
-मंत्री आज आहेत उद्या नसणार असे समजून काही अधिकारी काम करतात, असे अनुभव आहेत, कालची कारवाई आशा अधिकाऱ्यांसाठी महत्वाचे आहे, कालचा निर्णय स्वागत आहे
मंत्री अनुपस्थित मराठी भाषा कार्यक्रम
-अधिवेशन काळ असेल, काही कारणास्तव गेले नसेल, आमची चूक आहे ,पुढच्या वेळी चूक होणार नाही, नेमाडे साहित्यिक असून, त्यांनी कान टोचले सन्मान आहे त्याचं
-उद्धव ठाकरे मुंबई महापौर वक्तव्य
उद्धव ठाकरे स्वप्नात आहे, सरकार बदलणार म्हणायचे, आता मुंबई महापौर आपलाच ,म्हणतात, पाच वर्ष निघून जातील, आता तुम्ही कधी मुख्यमंत्री होणार हेही सांगा....
भुमरे चालक नोटीस
-अंबादास दानवेच्या आरोपांचा खंडन भुमरे यांनी केला आहे, त्यांचा बदनामी झाल्याने नोटीस दिली आहे, दानवेंना कायदेशीर उत्तर द्यावे लागेल, आरोप करणे सोपं आहे, सिद्ध करणे अवघड आहे...
Mim अतिक्रमण कारवाई विरोध
-महानगरपालिकेने यापूर्वी कारवाई केली, शहराच्या विकास कामासाठी काही निर्णय घेतले पाहिजे, mim नगरसेवक यांचे सीसीटीव्ही आहे, त्यांचा नगरसेवक पद रद्द करावे... गर्भवती महिलेला मारहाण झाली, या घटनेच्या समर्थन करणाऱ्या नगरसेवक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...
महानगरपालिका लाच अधिकारी आयुक्त सहकार्य
-लाचखोर अधिकारी पकडल्यावर चार्जशीट होते ,योग्य पुरावे असल्यास न्यायालयात प्रकरण जाते, पण पुरावे नसल्यास आणि आयुक्त यांच्या सुनावणीमध्ये पुरावे आढळून आले नसल्यास ते निर्णय घेऊ शकतात. पण आयुक्तांनी कसे निर्णय घेतले याबाबत मी स्वतः माहिती घेईल.
अकोला महानगरपालिका निर्णय
-टिपू सुलतान नाव नसावे अशी आमची भूमिका आहे, महाराष्ट्राची ही सांस्कृती आहे, असे फोटो लागू नयेत अशी आमची भूमिका आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 08:32:030
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 28, 2026 08:30:560
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 28, 2026 08:16:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 07:20:190
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 07:18:550
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 28, 2026 07:18:180
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 07:18:060
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 07:17:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 07:16:300
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 28, 2026 07:01:040
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 07:00:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 06:46:320
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 06:46:150
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 28, 2026 06:18:280
Report
