Back
19 दिसंबर को देश में बड़ा राजनीतिक भूकंप, मराठी आदमी प्रधानमंत्री बन सकता है
KPKAILAS PURI
Dec 14, 2025 03:45:58
Pimpri-Chinchwad, Maharashtra
ऐत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचा ही दाखला चव्हाणांनी दिला. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. असा दावा चव्हाणांनी केला. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग OP पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं. ते पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते...!
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 08:48:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 14, 2025 08:47:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 14, 2025 08:35:340
Report
UPUmesh Parab
FollowDec 14, 2025 08:32:550
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 14, 2025 08:32:060
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 08:19:040
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 08:15:520
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 06:50:400
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 06:48:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 14, 2025 06:48:330
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 14, 2025 06:46:030
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 06:45:51Nagpur, Maharashtra:नागपूर
अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात मुझे वैयक्तिक निमंत्रण नहीं मिला... पक्षाला होत की नाही हे मला माहिती नाही
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 14, 2025 06:31:380
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 14, 2025 06:23:300
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 14, 2025 06:06:340
Report