Back
नाशिक सभा से उठे सवाल: कुंभ मेळे के 25 हजार करोड़ पर बहस, अस्पतालों की मांग तेज
YKYOGESH KHARE
Dec 14, 2025 06:06:34
Nashik, Maharashtra
नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या सभेतील महत्वाचे मुद्दे
मी इथे मोटार सायकलवर इथे पोहचलो आहे
- आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या घरात सभा घेऊ
- मागच्या काही दिवसांपासून नाशिक बातम्यांमध्ये आहे तपोवनात झाड तोडली जात आहे हजारोच्या संख्येने तोडले जात आहे मी अभिनंदन करतो नाशिकच्या जनतेचे ज्यांनी मुठभर लोकांनी जालीम हुकूमतच्या विरोधात उभे राहिले , मोगलीचिंग करून आम्हाला मारत होते आम्हाला संपवत होती आमचा नंबर संपला आता नाशिकमध्ये धर्माच्या आड येऊन झाडांना कापण्याचं काम करत आहे. मी सर्वांचे अभिनंदन करतो मी देखील तुमच्या लढाईमध्ये सामील आहे
- कुंभमेळा होत आहे ज्याच्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपयांचा फंड , कुंभमेळासाठी मंजूर केला आहे ठीक आहे धार्मिक कार्य आहे तुमचा उत्सव आहे तुम्ही बनवा परंतु 25000 करोड रुपये कोणत्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी खर्च करणे , मी माध्यमांना देखील सांगतो तुम्ही याला मजबच्या चष्म्यातून बघू नका
- औरंगाबाद मध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक बनवण्यासाठी जालना रोडची जमीन सगळ्यात किमती जमीन होती त्या स्मारकाचा विरोध एकट्या इम्तियाज जलीलने केला , मला शिव्या दिल्या फोन केला
- मला आज एका गोष्टीचा गर्व आहे , माझी लढाई होती या देशात कोणत्या एका व्यक्तीच्या नावावर जाती धर्माच्या नावावर पैसे लुटले नाही पाहिजे , मी कोर्टात गेलो ज्या जागेवर स्मारक बनवत आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवा , आजच्या सहा महिन्यानंतर ज्या ठिकाणी भाजपने त्याचे स्मारक होणार होते त्या ठिकाणी 400 बेडचे हॉस्पिटल बनत आहे
- देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हा सेक्युलर देश आहे. या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे आणि पंथाचे लोक राहतात या पंचवीस हजार करोड मध्ये किती हॉस्पिटल शाळा कॉलेज बांधू शकलो असतो त्यााचा विचार केला का?
- तुम्ही तर 25000 करोड रुपये कुंभमेळासाठी देत आहात तर 25 डिसेंबरला नाताळ येत आहे 1000 करोड त्यांना पण द्या , दुसऱ्या धर्माचे सण येत आहे त्यांना पण द्या, जर तुम्ही म्हणाल मी माझ्या धर्मासाठी मागत आहे , आम्ही हज यात्रेची सबसिडी मोदींना भेटून नाकारली , त्या सबसिडीच्या बदल्यात आमच्या मुस्लिम मुलांसाठी शाळा कॉलेज उघडा सांगितले , पण परंतु सबसिडी बंद केली त्यांनी शाळा कॉलेज चालू केली नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 14, 2025 10:37:500
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 10:21:110
Report
SNSWATI NAIK
FollowDec 14, 2025 10:15:480
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 14, 2025 09:49:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 14, 2025 09:33:160
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 09:23:110
Report
ABATISH BHOIR
FollowDec 14, 2025 09:18:120
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 08:48:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 14, 2025 08:47:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 14, 2025 08:35:340
Report
UPUmesh Parab
FollowDec 14, 2025 08:32:550
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 14, 2025 08:32:060
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 08:19:040
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 08:15:520
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 06:50:400
Report