Back
सांगमनेर में बिबटिए के हमले से चार वर्षीय बच्चे की मौत, परिजन शोकप्राकृतिक
KJKunal Jamdade
Dec 14, 2025 08:19:04
Shirdi, Maharashtra
संगमनेरातील बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचे मृत्यू प्रकरण… चिमुकल्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार… कुटुंबियांना अश्रू अनावर… नातवाचा मृतदेह बघून आजीने फोडला टाहो… काल सायंकाळी आजी समोरच चिमुखल्या सिद्धेश कडलग याला बिबट्याने नेले होते उचलून… चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण जवळे कडलग गाव सुन्न… मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांसोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी…
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 10:16:550
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 09:46:230
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:30:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:19:24Kolhapur, Maharashtra:चंद्रग्रहणाचे सावट धुळवडीवर दिसून येत आहे. कोल्हापुरातील मटण आणि मासे खरेदीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी गजबजलेला कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी दिसून येत आहे.
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 03, 2026 09:03:010
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:02:030
Report
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 08:46:440
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 03, 2026 08:15:190
Report
