Back
पुणे–इंदोर हाईवे के येवला में भीषण ट्रैफिक जाम, बायपास के लिए मांग तेज
SKSudarshan Khillare
Dec 14, 2025 08:15:52
Yeola, Maharashtra
पुणे–इंदोर राष्ट्रीय महामार्ग येवला शहरातून जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहने, खासगी बस, ट्रक व स्थानिक वाहतूक एकाच मार्गावरून जात असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. विंचूर चौफुली व फत्तेबुरुज नाका येथे तासन्तास वाहतूक ठप्प राहत असून रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांनाही अडथळे येत आहेत. या कोंडीमुळे अपघातांत जीवितहानी झाली असून व्यापार, दैनंदिन कामकाज व विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे पुणे–इंदोर महामार्गासाठी त्वरित पर्यायी बायपास मंजूर करून काम सुरू करावे व शहरातील वाहतूक नियोजनात सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 10:16:550
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 09:46:230
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:30:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:19:24Kolhapur, Maharashtra:चंद्रग्रहणाचे सावट धुळवडीवर दिसून येत आहे. कोल्हापुरातील मटण आणि मासे खरेदीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी गजबजलेला कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी दिसून येत आहे.
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 03, 2026 09:03:010
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:02:030
Report
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 08:46:440
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 03, 2026 08:15:190
Report
