Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

भालू के हमले में चार साल के बच्चे की मौत, गांव में शोकसभा और बंदोबस्त की मांग

KJKunal Jamdade
Dec 14, 2025 06:50:40
Shirdi, Maharashtra
बिबटयाच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. जवळे कडलग गाव कडकडीत बंद ठेवत गावात शोकसभेच आयोजन. वनविभागाचे अधिकारी , तहसिलदारांना ग्रामस्थांनी धरले धारेवर. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले जातात मात्र त्यात भक्ष ठेवत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वनअधिका-यांच्या आश्वासनावर विश्वास नसल्याच ग्रामस्थांच म्हणणे. परिसरात अनेक बिबटे आहेत त्या बिबटयांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 14, 2025 11:53:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:राज ठाकरे यांना सोबत घेणं उद्धव ठाकरेची मोठी चूक - राज-उद्धव ठाकरे यांच्या ऐकीमुळे महायुतीला नॉन मराठी मते मिळणार - मंत्री रामदास आठवले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेचं नुकसान होणार असून राज ठाकरेना सोबत घेणं उध्दव ठाकरे यांनी करायला नको होतं. राज ठाकरे लोकसभेला आमच्यासोबत होते, तेव्हा आम्हाला काहीही फायदा झाला नाही. विधानसभेला आमच्यासोबत नव्हते, त्यामुळेजास्त फायदा झाला, राज ठाकरे उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट करतात, त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. पण त्यांना मतं मिळत नाहीत, असा टोला देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेना लगावलाय. तसेच उद्धव आणि राज यांची युती झाल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पडली आहे. त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे, ते सांगली मध्ये बोलत होते. बाइट - रामदास आठवले - केंद्रीय राज्यमंत्री.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 14, 2025 10:37:50
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 14, 2025 10:21:11
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्‍क के जवळे कडलग गाँव में कल शाम एक हृदयविदारक घटना घटी। अपनी दादी के सामने खेल रहे चार वर्षीय सिद्धेश कडलग पर दबा कर बैठे बाघ ने अचानक हमला किया और कुछ ही पल में उसका जीवन लील लिया। यह एकलौते बच्चे की ऐसी मौत से गाँव शोकाकुल है और अहिल्यानगर जिल्‍ला हड़कंपित हो गया। इसके बाद ग्रामवासियों ने आक्रोश में बोलना शुरू किया और कहा गया कि नरभक्षक बबट्याला ठार करना चाहिए, अन्यथा शव नहीं लिया जाएगा, परंतु वन विभाग ने बाघ को जेरबंद करने के आदेश दे दिए, जिससे नातेदारों ने मृत्यु के शव का ताबड़तोड़ स्वागत किया। अगले दिन सिद्धेश के अंतिम संस्कार में पूरा गाँव शोकाकुल रहा। गाँव में वन विभाग की ओर से चार टीमों ने रात भर खोजबीन की और नदी किनारे, गवताळ इलाकों में तलाश जारी रही; ग्रामवासियों ने बताया कि इस क्षेत्र में कई बबट्‍े मुक्त घूम रहे थे और उन्होंने वन विभाग के अधिकारियों से मांग की कि बाघों को पिंजरे में बंद कर गाँव-गाँव में सुरक्षा व्यवस्था कड़ी की जाए। चिखली रोड के पास सूरज दिलीप कडलग के घर के पास घटना घटी; सिद्धेश की दादी मिराबाई ने इसे सुनकर बिलखते हुए बताया कि बेटे की मौत के साथ पोते की यादें उनकी जिंदगी भर के लिए दर्द बनकर रह जाएंगी। वन विभाग ने सफलता पूर्वक इलाके में बाघों को पकड़ने के लिए प्रयास तेज किए और अंततः क्षेत्र के पास बहते जल स्रोत के नज़दीक एक बबट्या जेरबंद किया गया।
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 14, 2025 10:15:48
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 14, 2025 09:49:42
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 14, 2025 09:23:11
Lasalgaon, Maharashtra:उच्च न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याच दिसून येत आहे येवला पाठोपाठ आता लासलगाव मध्ये देखील नायलॉन मांजामुळे अक्षय नहाटा हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या गळ्याला खोलवर जखम झाली होती सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने डॉक्टरांनी 21 टाके टाकून त्याचा रक्तस्राव बंद केला. दरम्यान या बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असून पोलीस यंत्रणा याकडे डोळझाक करत आहे का ? हा सवाल निर्माण झाला आहे पोलिसांनी अशा नायलॉन माता/Vिक्रेत्यांवर व वापरणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 14, 2025 09:18:12
Kalyan, Maharashtra:नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या.. डोंबिवलीतून जनजागृती रॅलीला सुरुवात.. २२ तारखेला पायी दिंडी काढत नवी मुंबई विमान तलावर काढणार मोर्चा.. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दि. बा. पाटील. यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे. आक्रमक .पवित्रा घेण्यात आला आहे.गेल्या अकरा वर्षा पासून संघर्ष सुरु आहे नवी मुंबई विमानतळ हुन 25 तारखेला विमानसेवा सुरु होणार आहे मात्र नावाची घोषणा केलीअद्याप केली गेली नसल्याने पाच ही जिल्ह्यातील भूमिपुत्र एकत्र येतं येत्या २२ तारखेला भिवंडी येथून पायी दिंडी यात्रा काढून थेट नवी मुंबई विमानतळावर धडक देण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज डोंबिवलीतून २७ गाव संघर्ष समितीच्या वतीने जनजागृती रॅली सुरुवात केली आली. त्याचं प्रमाणे २१ तारखेपर्यंत मुंबई लगतच्या पाचही जिल्ह्यांमध्ये बाईक रॅली, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणून जनजागृती केली जाणार असल्याचे सांगत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. बाईट, सुरेश बाळ्या मामा म्हात्रे, खासदार भिवंडी लोकसभा, राष्ट्रवादी, अध्यक्ष संघर्ष समिती,
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 14, 2025 08:48:06
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Dec 14, 2025 08:35:34
Mumbai, Maharashtra:निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ कामं मनसे कधीही सहन करणार नाही...राजेश चव्हाण, मुलुंड विभाग अध्यक्ष - मनसे लोकार्पण म्हणजे नेमकं काय, हे ज्यांनी लोकार्पणाच्या सोहळ्याचे बॅनर लावले आहेत त्यांनी आधी समजून घ्यावं. जे रुग्णालय पूर्णतः सुसज्ज, कार्यक्षम आणि लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे, त्याच रुग्णालयाचं लोकार्पण केलं जातं. परंतु सध्या मुलुंडच्या एम टी अग्रवाल रुग्णालयाचं लोकार्पण करण्याची घाई केली जात आहे, ते रुग्णालय अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. या ठिकाणी केवळ ओपीडी सुरू होणार आहे, आणि सध्या ज्या ठिकाणी ओपीडी चालू आहे, ती आधीपासूनच सुरू आहे. मग घाईघाईत लोकार्पण करण्यामागचा हेतू काय, हा प्रश्न मुलुंडकर जनतेला पडला आहे. संपूर्ण मुलुंडमध्ये सध्या केवळ बॅनरबाजी सुरू आहे. या रुग्णालयासाठी कोणी काय काम केलं आहे, हे मुलुंडच्या सुज्ञ जनतेला चांगलं माहीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्याही श्रेयवादात पडायचं नाही. आमची एकच स्पष्ट मागणी आहे—हे रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज स्वरूपात लोकांसाठी उपलब्ध करून द्यावं. एवढं मोठं रुग्णालय उभारलं असेल, तर त्यामध्ये सर्व आवश्यक सुविधा लोकांना मिळायलाच हव्यात. जर हे रुग्णालय खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेसाठी सुसज्जपणे सुरू झालं, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, मी स्वतः पेढे वाटून आनंद साजरा करीन. पण जर हे रुग्णालय अर्धवट अवस्थेत राहिलं आणि मुलुंडच्या जनतेच्या उपयोगाचं ठरलं नाही, तर मनसेची भूमिका काय असते, हे संबंधित प्रशासनाला चांगलंच माहीत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top