Back
मावळ में ईवीएम हैकिंग के आरोप पर अब्रू नुकसान का दावा—कौन देंगे जवाब?
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 19, 2026 07:53:24
Pune, Maharashtra
मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर इव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी 25 ते 35 लाख रुपये घेऊन निवडून आणण्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर केला होता. त्यानंतर भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले. आणि आमदार सुनील शेळके यांनी याचे पुरावे द्यावे नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करण्यात येईल असे सांगत थेट आमदार सुनील शेळके यांना आव्हान दिले होते. मात्र आता सुनील शेळके यांनी हे आव्हान स्वीकारत स्थानिक भाजप नेत्यांनी अब्रू नुकसानीचा दावा करावा कोर्टात पुरावे देईल असे सांगत थेट भाजपच्याच स्थानिक नेत्यांना आव्हान दिले आहे. या इव्हीएम मशीन हॅक करण्याच्या प्रकरणामुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 09:46:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 19, 2026 09:40:530
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 09:39:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 09:32:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:03:46Nagpur, Maharashtra:Noida से भेजा गया. Zee News से बताया गया था. डॉ वसंत खळतकर (On Hidden sugar in packed food).
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:03:130
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:02:530
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 19, 2026 08:09:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 19, 2026 08:05:060
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 19, 2026 08:02:310
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 08:01:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 19, 2026 08:00:460
Report