Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

भिवंडी के छत्रपति मंदिर में शिवजयंती उत्सव में भारी भीड़, विविध कार्यक्रमों का आयोजन

UJUmesh Jadhav
Feb 19, 2026 08:02:31
Thane, Maharashtra
भिवंडीतील छत्रपतींच्या मंदिरात शिवजयंती उत्सवाची लगबग... लाखो शिवभक्त येणार अल्याची आयोजकांचं म्हणणं... शिवजयंती निमित्ताने छत्रपतींच्या मंदिरात शिवभक्तांची अलोट गर्दी.... विविध धार्मिक,सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन.... महाराजांच्या ३९६ व्या शिवजयंती निमित्ताने मराडे पाडा येथील मंदिरात शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मराडे पाडा येथील छत्रपतींच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर मंदिरात प्रथमच साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने संपूर्ण मंदिराची फुलांनी व रांगोळीने सजावट केली असून सकाळी शिवरायांचा राज्याभिषेक, महाराजांची आरती, सामाजिक जाणिवेतून महारक्तदान शिबिर, पोवाडे गायन, शिवगीत व भजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून लेझीमचे सादरीकरण, पाऱपारीक नृत्य व शिवगर्जना विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच शिवभक्तांनी मराडे पाडा या ठिकाणी छत्रपतींच्या मंदिरात गर्दी केल्याचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाऊ चौधरी यांनी बोलताना सांगितले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Feb 19, 2026 09:46:19
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 19, 2026 09:40:53
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके तसेच नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच लहान विद्यार्थ्यांच्या कराटे स्पर्धांचे उद्घाटन झाले. शिवजयंती निमित्त आयोजित मोटरसायकल रॅलीला झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी बालकांच्या चित्र रंगभरण स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा देखील घेण्यांत आल्या.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 19, 2026 09:39:56
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 19, 2026 09:32:51
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा गोंधळ पहायला मिळणार आहे. परिवहन समितीच्या १२ सदस्यांची नियुक्तीवरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. परिवहन समिती सदस्यांची नियुक्ती करताना नोंदणीकृत पक्ष अथवा गटांच्या सभागृहातील तौलनिक संख्याबळाचा विचार करून सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक असताना सत्ताधारी भाजपने सर्व 12 जागांवर आपले सदस्य दिले असून हात वर कर्जन मतदान घेत या सर्व सदस्यांची निवड करण्याचा घाट घालण्यात आलाय. मात्र तौलानिक बळानुसार शिवसेना शिंदे गटाला देखिल प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असताना सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेला एकही सदस्यत्व मिळणार नाही याची रणनिती आखत आहे. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे गटनेते मनोज हळदणकर यांनी याविरोधात आंदोलन छेडत यावर कायदेशीर स्टे आणून समिती बरखास्त करण्यास भाग पाडू असा इशारा दिलाय.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 19, 2026 09:23:17
Junnar, Pune, Maharashtra:शिवनेरी/पुणे शिल्प: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शिवजयंती की शुभकामनाएं दीं और महाराजा की आशीर्वाद और प्रेरणा सभी को मिले ऐसी कामना व्यक्त की। छत्रपती शिवाजी महाराज अगर नहीं होते तो महाराजोंने 18 पगड जातियों के मावळों को एकत्र कर एक फौज बनाकर स्वराज की निर्माण किया होता। प्रत्येक व्यक्ति को सम्मान मिलता था, महिलाएं सुरक्षित होतीं और किसान सुखी होते—उस समय एक राजा इतना कैसे कर सकता था, यह चर्चा का विषय बना रहता था। पहला राजा यह समझता था कि शत्रु कहाँ से जाएगा; शत्रु समुद्री मार्ग से आने वाला था, इसलिए जलदुर्ग बनाकर सुरक्षा के काम राज्य ने किए। यह एक विश्व धरोहर स्थल है जिसे विश्व ने मान्यता दी है। हमें उसी मार्ग पर चलना है जो विकास का मार्ग है। शिवनेरी पर AJIT Dadère को बहुत प्रेम था; मैंने उन्हें Maharashtra के गढ़- किलों से अतिक्रमण मुक्त करने का वादा किया था।
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 19, 2026 09:23:02
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 19, 2026 09:03:13
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 19, 2026 09:02:53
Nagpur, Maharashtra:नागपूर - पंकज भोयर, गृह राज्यमंत्री. (कॉमन बाईट) - राज्यातील जिल्हा स्तरावरील बंगळोर येथील इस्रो आणि त्याचप्रमाणे राज्यस्तरावरील चांगल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची योजना आखली होती... - याची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपासून केली आहे... आज या विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आला... भविष्यात या विद्यार्थ्यांची विज्ञानात रुची वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार.. - तालुका आणि जिल्हा स्तरावरील विद्यार्थी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत पाठविण्यात येणार.....40 ते 50 विद्यार्थी राज्य योजनेच्या माध्यमातून नासा जाणार.. Sunetra Pawar अध्यक्ष 35 आमदार सही - हा प्रश्न राष्ट्रवादी पक्षात काम करणाऱ्या नेत्यांचा आहे.. त्यांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. - शोध सुरू, पोलिस प्रशासन लवकर कारवाई करेल. ATS कारवाई - राज्याच्या गुप्तचर संस्थेला काही माहिती मिळाली तर ते उच्च न्यायालयात माहिती देतात.. त्यानंतर कारवाई करून आपला अहवाल देखील न्यायालयात देतात.. - कोणतेही आरोपी असले तरी त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल.. - काही संघटना लोकांचे डोके भडकवण्याचे काम करत असते त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येणार... जलील बद्दल व्यक्त न झालंं बरं.. रेती तस्करी - रेती तस्करी संदर्भात नियमावली देण्यात आली आहे.. याच उलघन होऊन तक्रारी आल्या तर महसूल विभागासोबत पोलिस विभागही कारवाई करेल.... अल्पसंख्याक शाळा कारवाई - या बद्दल अल्प संख्याक आयोगाकडून तक्रार करण्यात आली.. काही संस्था याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करण्यात येईल.... - जर दर्जा प्राप्त करून चुकीचं काम त्या संस्था किंवा शाळेच्या माध्यमातून होत असेल तर कारवाई होईल... - अनेक संस्था चांगल देखील काम करतात.. मात्र चुकीचं काम होत असेल कितीही मोठी संस्था असेल तर कारवाई होईल.. - मी कोणतीही क्लिप ऐकली नाही, पण असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.. जय पवार.. - लोकभावनेतून ज्या मागण्या झाल्या याची अगोदरच चौकशी सुरू झाली आहे... - ही दुर्देवी घटना घडली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सहकार्याची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले आहे.. RTE बदल - RTE चा उद्देश समाजातील गोरगरीब विद्यार्थांना चांगल शिक्षण मिळवून देणे आहे.. परंतु यामध्ये न बसणारे विद्यार्थी देखील प्रवेश घेत असल्याचे तक्रारी शाळेच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत... - त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेत... मुंबई अवैध क्लब - असे कुठेही व्यवहार नाहीत.. संबंधित तक्रार मिळाली तर निश्चित कारवाई करण्यात येणार.. टिपू सुलतान - शाह महाराज - महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज.. अशा शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सोबत करणे हे राज्यातील नागरिक सहन करणार नाही..
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 19, 2026 08:09:22
Beed, Maharashtra:बीडच्या जिल्हा परिषद परिसरात घरकुलाच्या डेमो हाऊससाठी प्रशासनाने दहा लाखांचा खर्च केल्याचं समोर आलंय. तर एकाच कामासाठी दोन वेळा कार्यारंभ आदेश देण्यात आले. सर्वसामान्यांना एक घरकुल बांधण्यासाठी दोन लाखांचा निधी प्राप्त होतो. परंतु या घराचा डेमो उभारण्यासाठी प्रशासनाने दहा लाख खर्च केले आहेत. घरकुलासाठी केंद्र शासनाकडून 1 लाख 20 हजार, राज्य शासनाकडून अतिरिक्त 50 हजार, नरेगातून 26 ते 28 हजार आणि स्वच्छतागृहाचे 12 हजार असे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु सर्वसामान्यांना दोन लाख तर या डेमो घरकुलावर दहा लाखांचा खर्च करून ही चेष्टा असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दिली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 19, 2026 08:05:06
Jalna, Maharashtra:जालना: शहरात प्रथमच प्री-मॅच्युअर मृत बाळाचा देहदान झाला. दुःखातून सावरत दहीभाते कुटुंब समाजापुढे आदर्श बनले. पाच दिवसांच्या बाळाचा मृतदेह अभ्यासासाठी दान केला गेला. अँकर: मृत्यूनंतर मृतदेहाचा अंत्यविधी झाला, परंतु जालन्यातील डॉक्टर दांपत्याने आपल्या पाच दिवसाच्या बालकाचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यासासाठी दान केला. ही प्रक्रिया संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडली. मृतदेह देताना आईने आपल्या मृत बाळाचं चुंबन घेऊन काळजावर दगड ठेवत डॉक्टरांच्या स्वाधीन केल्यानंतर उपस्थितींचे डोळे पाणावले होते. सोनाली उदय दहीभाते यांच्या बाळाचा प्री-मॅच्युअर जन्म झाला होता. जन्मानंतर प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बाळाला संजिवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बाळाला वाचविण्यात अपयश आले. या दु:खद प्रसंगातही बाळाचे वडील डॉ. उदय दहीभाते यांनी समाजापुढे आदर्श ठेवत मृत बाळाचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी बाळाचा देह जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुपूर्द करण्यात आला. हा निर्णय डॉ. बाळीराम बागल, डॉ. कैलाश राजगुरू व डॉ. शिवदास मिरकड व डॉ सहिदा अफरोज, डॉ प्रतिमा कुलकर्णी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला मोठी मदत होणार असून देहदानाबाबत समाजात जनजागृती होण्यास चालना मिळणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 19, 2026 08:01:12
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 19, 2026 08:00:46
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग - tipu sultan चा फोटो लावणाऱ्यांना शिवाजी महाराजांचा विसर - मनपा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शहरात निषेधाची ठिणगी. - शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन; जोरदार घोषणाबाजी. - शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक आणि गौरवशाली दिवशी महापालिकेचे गंभीर दुर्लक्ष, प्रशासनावर तीव्र टीका. - भारतीय जनता पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त; प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप. - मालेगाव शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार व पुतळ्याची स्वच्छता, सुशोभिकरण आणि पुष्पहार न केल्याने संतापाची लाट. - रंगरंगोटी, सजावट, प्रकाशयोजना आणि स्वच्छता न केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप
0
comment0
Report
Advertisement
Back to top