Back
नागपूर के मंत्री पंकज भोयर के साथ NASA यात्रा योजना, कार्रवाई तेज
AKAMAR KANE
Feb 19, 2026 09:02:53
Nagpur, Maharashtra
नागपूर
- पंकज भोयर, गृह राज्यमंत्री. (कॉमन बाईट)
- राज्यातील जिल्हा स्तरावरील बंगळोर येथील इस्रो आणि त्याचप्रमाणे राज्यस्तरावरील चांगल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची योजना आखली होती...
- याची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपासून केली आहे... आज या विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आला... भविष्यात या विद्यार्थ्यांची विज्ञानात रुची वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार..
- तालुका आणि जिल्हा स्तरावरील विद्यार्थी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत पाठविण्यात येणार.....40 ते 50 विद्यार्थी राज्य योजनेच्या माध्यमातून नासा जाणार..
Sunetra Pawar अध्यक्ष 35 आमदार सही
- हा प्रश्न राष्ट्रवादी पक्षात काम करणाऱ्या नेत्यांचा आहे.. त्यांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.
- शोध सुरू, पोलिस प्रशासन लवकर कारवाई करेल.
ATS कारवाई
- राज्याच्या गुप्तचर संस्थेला काही माहिती मिळाली तर ते उच्च न्यायालयात माहिती देतात.. त्यानंतर कारवाई करून आपला अहवाल देखील न्यायालयात देतात..
- कोणतेही आरोपी असले तरी त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल..
- काही संघटना लोकांचे डोके भडकवण्याचे काम करत असते त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येणार...
जलील बद्दल व्यक्त न झालंं बरं..
रेती तस्करी
- रेती तस्करी संदर्भात नियमावली देण्यात आली आहे.. याच उलघन होऊन तक्रारी आल्या तर महसूल विभागासोबत पोलिस विभागही कारवाई करेल....
अल्पसंख्याक शाळा कारवाई
- या बद्दल अल्प संख्याक आयोगाकडून तक्रार करण्यात आली.. काही संस्था याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करण्यात येईल....
- जर दर्जा प्राप्त करून चुकीचं काम त्या संस्था किंवा शाळेच्या माध्यमातून होत असेल तर कारवाई होईल...
- अनेक संस्था चांगल देखील काम करतात.. मात्र चुकीचं काम होत असेल कितीही मोठी संस्था असेल तर कारवाई होईल..
- मी कोणतीही क्लिप ऐकली नाही, पण असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल..
जय पवार..
- लोकभावनेतून ज्या मागण्या झाल्या याची अगोदरच चौकशी सुरू झाली आहे...
- ही दुर्देवी घटना घडली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सहकार्याची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले आहे..
RTE बदल
- RTE चा उद्देश समाजातील गोरगरीब विद्यार्थांना चांगल शिक्षण मिळवून देणे आहे.. परंतु यामध्ये न बसणारे विद्यार्थी देखील प्रवेश घेत असल्याचे तक्रारी शाळेच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत...
- त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेत...
मुंबई अवैध क्लब
- असे कुठेही व्यवहार नाहीत.. संबंधित तक्रार मिळाली तर निश्चित कारवाई करण्यात येणार..
टिपू सुलतान - शाह महाराज
- महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज.. अशा शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सोबत करणे हे राज्यातील नागरिक सहन करणार नाही..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 10:54:200
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 19, 2026 10:50:280
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 19, 2026 10:48:460
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 09:46:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 19, 2026 09:40:530
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 09:39:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 09:32:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:03:46Nagpur, Maharashtra:Noida से भेजा गया. Zee News से बताया गया था. डॉ वसंत खळतकर (On Hidden sugar in packed food).
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:03:130
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 19, 2026 08:09:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 19, 2026 08:05:060
Report