Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक पुलिस ने सिग्नल उल्लंघन पर ऑनलाइन चालान और दंड लागू किया
SGSagar Gaikwad
Feb 19, 2026 09:46:19
Nashik, Maharashtra
नाशिक पोलीस आता हायटेक झाले असून उद्यापासून सिग्नल तोडल्यास यासोबतच वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास थेट मोबाईलवर ऑनलाइन पावती बेशिस्त वाहनचालकांना प्राप्त होणार आहे. शहरातील मुख्य 40 सिग्नलवर रेड लाईट व्हायवलेशन डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक नंबरप्लेट रिकग्निशन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून कोणता नियमभंग केला त्यानूसार 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत दंडाची आकारणी होणार आहे. विशेष म्हणजे दंडाची रक्कम न भरल्यास थेट न्यायालयात खटलाही चालवणार जाणार असून वाहतूक नियमांचे पालन करा असे आवाहन पोलीसांकडून करण्यात येतय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Feb 19, 2026 11:32:11
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका सत्ता स्थापनेत ट्विस्ट पर ट्विस्ट महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या गोटात सावळा गोंधळ भिवंडीत काँग्रेसकडून भाजपचा गेम भाजपाचा मोठा गट फुटला महापौर-उपमहापौरपदाची नावं ठरली राज्यातील महापालिका निवडणुकानंतर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडनुकाही संपन्न झाल्या मात्र भिवंडीत अद्यापही महापौरपदाची निवडणूक पार न पडल्याने भिवंडी महापालिका सत्ता स्थापने दरम्यान रोज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी भाजपातून पळ काढत थेट काँग्रेस सोबत हात मिळवणी केल्याने तेथील राजकीय चित्र बदलले आहे यामुळे भिवंडी महापालिका सत्ता स्थाटनेत रोजच वेगवेगळे ट्विस्ट पहावयास मिळत आहेत भिवंडीत महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत बहुमतासाठी १६ जागा आम्हाला कमी पडल्या तिथे आम्ही सेक्युलर फ्रंट सुरू केली त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक आले आहेत त्यामुळे, आमची संख्या ४२ झाली याशिवाय अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी फुटत नव्हती अशी माहिती सपकाळ यांनी दिली आम्ही भाजप आणि शिंदे शिवसेना यांचा पाठिंबा घेणार नाही ही आमची भूमिका होती भाजप सोडून स्वतःहून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले नारायण चौधरी हे आधी कांग्रेस पक्षाचे होते ते निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये गेले होते पण आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत ९ नगरसेवकांना घेऊन ते आले आहेत यात कोणाचा अर्ज ठेवायचा यावर आम्ही निर्णय घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले नारायण चौधरी यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला आहे तर आमच्याकडून तारक अन्वर यांनी अर्ज भरला आहे नारायण चौधरी यांनी भाजप सोडलेली आहे असेही सपकाळ यांनी सांगितले त्यामुळे भिंवडीत महापौर कोण होणार हे उद्याच स्पष्ट होईल काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र चुल काँग्रेसचा आणि समाजवादीचा उपमहापौर असं सांगितलं होत विलास पाटील आले तर त्यांनाही आम्ही उपमहापौर देण्यास तयार होतो आम्ही त्यांचा मानसन्मान करायला तयार होतो जनतेचं स्पष्ट कौल असताना २५ प्रश्न प्रलंबित होते मात्र आम्ही निर्णय घेतला आहे तांत्रिक बाबी आहेत त्यामुळे गट स्थापन केला किंवा काय हे उद्या समजेल असे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं एक गट फुटला एवढंच आता स्पष्ट आहे असेही बाळ्या मामा यांनी म्हटले काँग्रेसकडून भाजपाचे पळून आलेले नारायण चौधरींना महापौरपदाची संधी दरम्यान भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट आला असून काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपातून पळालेले उमेदवार नारायण चौधरी व त्यांचे सहकारी मिळून महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता आला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिप जारी केला आहे ज्यामध्ये नारायण चौधरी यांना महापौर तर काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर पदासाठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे मात्र भाजपच्या व्हिपच्या विरोधात जर कोणी मतदान केले तर भाजपाकडून विरोधात मतदान करणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे भिवंडीत भाजपने महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाचे पत्र दिल्यानंतर अगोदर घोषित केलेल्या महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी नाराज झाले असून ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) या पक्षांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत पळून गेले आहेत भिंवडीत एकुण संख्याबळ कसं? भिवंडी महापालिका महापौर व उपमहापौर पदाची निवड २० फेब्रुवारी रोजी होणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३०,भाजपा २२, राष्ट्रवादी १२ शिवसेना १२, समाजवादी ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३ अपक्ष १ असे संख्याबळ आहे या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा महापौर भिवंडी महापालिकेच्या खूर्चीत बसणार आहे हे अद्यापही गुल दस्त्यात आहे याचे कारणही तसचं आहे कारण भिवंडीच्या महापालिका सत्तेच्या निवडणुकीत रोजच वेगवेगळे ट्विस्ट पाहवयास मिळत आहेत उमेश जाधव भिवंडी प्रितिनिधी
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 19, 2026 10:50:28
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संशोधक-कलावंताने अनोखी कलाकृती साकार केली आहे. ४२२ किल्ल्यांच्या नावांतून शिवछत्रपतींचे प्रभावी पोर्ट्रेट उभे करण्यात आले असून इतिहास, कला आणि संशोधनाचा अद्वितीय संगम घडवण्यात आला आहे. ही प्रेरणादायी कलाकृती सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या कलाकृतीची प्रेरणा मागील वर्षी मिळाली जेव्हा शिवकालीन १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा जाहीर झाला; त्या क्षणी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एका चित्रात साकारून भावी पिढ्यांसाठी जिवंत इतिहास निर्माण करण्याचा संकल्प केला गेला. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी ही कलाकृती साकारली आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 19, 2026 09:40:53
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके तसेच नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच लहान विद्यार्थ्यांच्या कराटे स्पर्धांचे उद्घाटन झाले. शिवजयंती निमित्त आयोजित मोटरसायकल रॅलीला झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी बालकांच्या चित्र रंगभरण स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा देखील घेण्यांत आल्या.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 19, 2026 09:39:56
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 19, 2026 09:32:51
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा गोंधळ पहायला मिळणार आहे. परिवहन समितीच्या १२ सदस्यांची नियुक्तीवरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. परिवहन समिती सदस्यांची नियुक्ती करताना नोंदणीकृत पक्ष अथवा गटांच्या सभागृहातील तौलनिक संख्याबळाचा विचार करून सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक असताना सत्ताधारी भाजपने सर्व 12 जागांवर आपले सदस्य दिले असून हात वर कर्जन मतदान घेत या सर्व सदस्यांची निवड करण्याचा घाट घालण्यात आलाय. मात्र तौलानिक बळानुसार शिवसेना शिंदे गटाला देखिल प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असताना सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेला एकही सदस्यत्व मिळणार नाही याची रणनिती आखत आहे. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे गटनेते मनोज हळदणकर यांनी याविरोधात आंदोलन छेडत यावर कायदेशीर स्टे आणून समिती बरखास्त करण्यास भाग पाडू असा इशारा दिलाय.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 19, 2026 09:23:17
Junnar, Pune, Maharashtra:शिवनेरी/पुणे शिल्प: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शिवजयंती की शुभकामनाएं दीं और महाराजा की आशीर्वाद और प्रेरणा सभी को मिले ऐसी कामना व्यक्त की। छत्रपती शिवाजी महाराज अगर नहीं होते तो महाराजोंने 18 पगड जातियों के मावळों को एकत्र कर एक फौज बनाकर स्वराज की निर्माण किया होता। प्रत्येक व्यक्ति को सम्मान मिलता था, महिलाएं सुरक्षित होतीं और किसान सुखी होते—उस समय एक राजा इतना कैसे कर सकता था, यह चर्चा का विषय बना रहता था। पहला राजा यह समझता था कि शत्रु कहाँ से जाएगा; शत्रु समुद्री मार्ग से आने वाला था, इसलिए जलदुर्ग बनाकर सुरक्षा के काम राज्य ने किए। यह एक विश्व धरोहर स्थल है जिसे विश्व ने मान्यता दी है। हमें उसी मार्ग पर चलना है जो विकास का मार्ग है। शिवनेरी पर AJIT Dadère को बहुत प्रेम था; मैंने उन्हें Maharashtra के गढ़- किलों से अतिक्रमण मुक्त करने का वादा किया था।
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 19, 2026 09:23:02
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 19, 2026 09:03:13
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 19, 2026 09:02:53
Nagpur, Maharashtra:नागपूर - पंकज भोयर, गृह राज्यमंत्री. (कॉमन बाईट) - राज्यातील जिल्हा स्तरावरील बंगळोर येथील इस्रो आणि त्याचप्रमाणे राज्यस्तरावरील चांगल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची योजना आखली होती... - याची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपासून केली आहे... आज या विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यात आला... भविष्यात या विद्यार्थ्यांची विज्ञानात रुची वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार.. - तालुका आणि जिल्हा स्तरावरील विद्यार्थी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत पाठविण्यात येणार.....40 ते 50 विद्यार्थी राज्य योजनेच्या माध्यमातून नासा जाणार.. Sunetra Pawar अध्यक्ष 35 आमदार सही - हा प्रश्न राष्ट्रवादी पक्षात काम करणाऱ्या नेत्यांचा आहे.. त्यांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. - शोध सुरू, पोलिस प्रशासन लवकर कारवाई करेल. ATS कारवाई - राज्याच्या गुप्तचर संस्थेला काही माहिती मिळाली तर ते उच्च न्यायालयात माहिती देतात.. त्यानंतर कारवाई करून आपला अहवाल देखील न्यायालयात देतात.. - कोणतेही आरोपी असले तरी त्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल.. - काही संघटना लोकांचे डोके भडकवण्याचे काम करत असते त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येणार... जलील बद्दल व्यक्त न झालंं बरं.. रेती तस्करी - रेती तस्करी संदर्भात नियमावली देण्यात आली आहे.. याच उलघन होऊन तक्रारी आल्या तर महसूल विभागासोबत पोलिस विभागही कारवाई करेल.... अल्पसंख्याक शाळा कारवाई - या बद्दल अल्प संख्याक आयोगाकडून तक्रार करण्यात आली.. काही संस्था याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करण्यात येईल.... - जर दर्जा प्राप्त करून चुकीचं काम त्या संस्था किंवा शाळेच्या माध्यमातून होत असेल तर कारवाई होईल... - अनेक संस्था चांगल देखील काम करतात.. मात्र चुकीचं काम होत असेल कितीही मोठी संस्था असेल तर कारवाई होईल.. - मी कोणतीही क्लिप ऐकली नाही, पण असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.. जय पवार.. - लोकभावनेतून ज्या मागण्या झाल्या याची अगोदरच चौकशी सुरू झाली आहे... - ही दुर्देवी घटना घडली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सहकार्याची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले आहे.. RTE बदल - RTE चा उद्देश समाजातील गोरगरीब विद्यार्थांना चांगल शिक्षण मिळवून देणे आहे.. परंतु यामध्ये न बसणारे विद्यार्थी देखील प्रवेश घेत असल्याचे तक्रारी शाळेच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत... - त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेत... मुंबई अवैध क्लब - असे कुठेही व्यवहार नाहीत.. संबंधित तक्रार मिळाली तर निश्चित कारवाई करण्यात येणार.. टिपू सुलतान - शाह महाराज - महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज.. अशा शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सोबत करणे हे राज्यातील नागरिक सहन करणार नाही..
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 19, 2026 08:09:22
Beed, Maharashtra:बीडच्या जिल्हा परिषद परिसरात घरकुलाच्या डेमो हाऊससाठी प्रशासनाने दहा लाखांचा खर्च केल्याचं समोर आलंय. तर एकाच कामासाठी दोन वेळा कार्यारंभ आदेश देण्यात आले. सर्वसामान्यांना एक घरकुल बांधण्यासाठी दोन लाखांचा निधी प्राप्त होतो. परंतु या घराचा डेमो उभारण्यासाठी प्रशासनाने दहा लाख खर्च केले आहेत. घरकुलासाठी केंद्र शासनाकडून 1 लाख 20 हजार, राज्य शासनाकडून अतिरिक्त 50 हजार, नरेगातून 26 ते 28 हजार आणि स्वच्छतागृहाचे 12 हजार असे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु सर्वसामान्यांना दोन लाख तर या डेमो घरकुलावर दहा लाखांचा खर्च करून ही चेष्टा असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दिली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते.
0
comment0
Report
Advertisement
Back to top