Back
लोणावळा की फल विक्रेती भाग्यश्री जगताप नगरसेविका, 24 घंटे में फलों की बिक्री शुरू
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 22, 2025 09:38:58
Pune, Maharashtra
Headline : लोणावळ्यात फळ विक्रेतीचं 'भाग्य' उजळलं, नगरसेविका झाली, 24 तासांतच फळ विक्री सुरु केली.
Anchor:
लोणावळ्यात फळ विक्रेतील भाग्यश्री जगतापांवर मतदारांनी मोठा विश्वास दाखवलाय. त्यांचं नगरसेवक होण्याचं 'भाग्य' मतदारांनी उजळून टाकलंय. पण नगरसेवक झाल्यानंतर भाग्यश्री हुरळून गेल्या नाहीत. निकालाला चोवीस तास उलटायच्या आतचं भाग्यश्री यांनी पुन्हा फळ विक्रीला प्राधान्य दिलंय. दहा वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरुचं ठेवणार आणि मतदारांचा विश्वास ही सार्थ ठरवणार. असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांना ही आपण नगरसेविकेच्या हातून पेरुचा गोडवा चाखतोय, हे पाहून सुखद धक्का बसला. राजकारणाच्या बाजारातील हे सकारात्मक चित्र पाहिलं की आपली लोकशाही अजून ही किती भक्कम आहे, हे यातून अधोरेखित झालं.
बाईट : भाग्यश्री जगताप - नवनिर्वाचित नगरसेविका,लोणावळा (file no.04)
बाईट : महादेव जगताप - भाग्यश्रींचे पती (file no.05)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
उल्हासनगर में पुलिस ने सराईत गुंडे की धिंड काढी; रणजीत गायकवाड़ हत्या केस में विक्रम कोठणकर गिरफ्तार
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 22, 2025 11:04:210
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 22, 2025 11:03:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 10:53:210
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 22, 2025 10:52:260
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 22, 2025 10:51:350
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 10:48:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 22, 2025 10:21:290
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 10:12:210
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 10:10:140
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 22, 2025 10:06:380
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 09:55:100
Report
KJKunal Jamdade
FollowDec 22, 2025 09:47:130
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 09:39:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 22, 2025 09:24:210
Report