Back
नागपुर में भाजपा की धमाकेदार जीत, नगराध्यक्षों के मामले में महायुती को भारी बढ़त
AKAMAR KANE
Dec 22, 2025 10:48:21
kolhapur, Maharashtra
नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी येथे नागपुरातील विजय नगराध्यक्षांचा गौरव करण्यात आला... यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते
देवेंद्र फडणवीस:-मुख्यमंत्री,
-नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले आहे
-नागपूर जिल्हा भाजपचे अभिनंदन,२७ पैकी २२ ठिकाणी आपले नगराध्यक्ष झाले,
-तील अत्यंत उत्तम निकाल आपल्याला मिळाला आहे,नागपूर क्षेत्रातील जनतेचे आणि मायदारांचे आभार
-निकालाने एक बाब स्पष्ट झाली आहे,महाराष्ट्रात नंबर १ चा पक्ष भाजप आहे
-७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत,२१० नगराध्यक्ष निवडून आलेत
महाविकास आघाडीचे केवळ५० नगराध्यक्ष आले, त्यांचा सफया केला
-সर्वाधिक स्राईक रेट आपला है.
मागच्या निवडणूकित १५०० नगरसेवक होते यावेळी ३००० हजार झाली आहे.
- गेल्या ३० वर्षात एवढे नगरसेवक कुणाचे निवडून आलेले नाहीत
- जनतेने आपल्याला कामाची पावती दिली आहे.
- १८ नगर पालिका अश्या आहेत जिथे आपले नगरसेवक निवडणूक आलेत,पण नगराध्यक्ष येऊ शकले नाही
नागपूरात अनेकांचे किल्ले उध्वस्त केले
- सावनेर नगर पालिका काँग्रेस मुक्त केली आहे
- बावनकुळे यांनी चँग बांधला होता, वाडी आणि कामठी नगर पालिकेत ऐतिहासिक विजय मिळाला
- रामटेक काँग्रेस मुक्त झाला आहे
- २२ आपले आणि पाच मित्रपक्षांचे शहर कश्या प्रकारे विकसित करता येईल या
---विजयाचा रथ सुरू राहील,जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत हा रथ घोडदौड करेल
- विजयाने माजनार नाही आणि मातनार नाही याची दक्षता घ्या.
चंद्रशेखर बावनकुळे:-
- नागरिकांचे आणि मतदारांचे आभार
- विकसित नागपूर जिल्हा करिता भाजपला मतदान झालं
- जनतेला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यावर विश्वास आहे.
- नागपूर जिल्हाला ६५०० कोटी रुपये विकास कामांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत
- 1250 कोटी रुपयांची डीपीसी दिली आहे
- एवढी एकसंघ भाजप बघायला मिळाली, एकही कार्यकर्ते घरी बसून राहिला नाही,जबाबदारी वाढली आहे.
- ज्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागतो
- महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे
-नागपूर महानगरपालिकेत उच्चांक गाठला जाईल त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेत आपला अध्यक्ष बसेल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 12:15:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 22, 2025 12:03:390
Report
JMJAVED MULANI
FollowDec 22, 2025 11:55:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 11:45:420
Report
JMJAVED MULANI
FollowDec 22, 2025 11:44:100
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 22, 2025 11:43:190
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 22, 2025 11:37:43Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली के भाळवणी में फटाके कारखाने में भीषण विस्फोट हुआ. विस्फोट की झटके पाँच किलोमीटर तक महसूस किए गए. आसपास के वाहन और घरों की शीशे टूट गए. इस हादसे में अफताब मंसूर मुल्ला और अमीन मुल्ला गंभीर रूप से घायल हो गए और अस्पताल में भर्ती कराए गए. दो दमकल टीमों के सहयोग से आग पर नियंत्रण पाया गया.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 22, 2025 11:25:020
Report
उल्हासनगर में पुलिस ने सराईत गुंडे की धिंड काढी; रणजीत गायकवाड़ हत्या केस में विक्रम कोठणकर गिरफ्तार
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 22, 2025 11:04:210
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 22, 2025 11:03:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 10:53:210
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 22, 2025 10:52:260
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 22, 2025 10:51:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 22, 2025 10:21:290
Report