Back
इंदापूर सभा में हर्षवर्धन पाटिल ने दत्तात्रय भरणे पर तीखा हमला
JMJAVED MULANI
Nov 28, 2025 14:45:19
Baramati, Maharashtra
इंदापूरच्या सभेत हर्षवर्धन पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा... भांग पाडण्याच्या मुद्द्यावरूनही दत्तात्रय भरणेवर ही केली टीका... या वयात सुद्धा मला केस आहेत तुम्हाला बाहेरून उसनी आणावी लागली... हर्षवर्धन पाटील यांची नाव न घेता दत्तात्रय भरणेवर टीका....\n\nराज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नाव न घेता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती इंदापूर मधील प्रचार सभेत टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला आहे.\n\nइंदापूर नगरपरिषदेच्या प्रचार सभेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भांग पाडण्यावरून नाव न घेता टीका केली होती, मी काम करायला आलेलो आहे चमकोगिरी करायला आलेलो नाही, मी निवडणुकीपुरता येऊन गप्पा ठप्पा मारणारा मी नाही असं म्हणत भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना डीवचलं होतं. या टीकेला हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.\n\nआमच्या आई-वडिलांनी प्रामाणिकपणे कष्ट केलं म्हणून माझी या वयात सुद्धा केस आहेत तुम्हाला बाहेरून उसनी केस आणावी लागले, मी भांग पाडला तो माझ्या केसावर पडला दुसऱ्याच्या केसांवर नाही अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता टीका केली आहे.\n\nकोण आमच्या जॅकेटवर बोलतो म्हणत जॅकेट कोणालाही चांगला दिसत नाही, काही नेते माझ्यावर जॅकेटच्या मुद्द्यावरून टीका करायचे एक दिवशी त्यांची आणि माझी व्हीएसआय मध्ये भेट झाली तेव्हा मी त्यांना विचारलं का हो आता तुम्ही जॅकेट घालताय गुलाबी आमचं जॅकेट काय तुम्हाला काय पसंत पडतंय का ? असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांवर निशाणा साधलाय....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 15:00:160
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 28, 2025 14:46:49115
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 14:33:31129
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 28, 2025 14:30:59103
Report
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 14:04:3599
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 14:04:1363
Report
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 14:03:32109
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 14:02:49136
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 14:02:31163
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 28, 2025 13:35:1876
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 13:17:31128
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 28, 2025 13:17:03163
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:15:35137
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:09:59139
Report