Back
Virar में हनी ट्रैप: डेटिंग ऐप से दो युवतियाँ गिरफ्तार, लॉज में ड्रिंक्स मिले
PTPRATHAMESH TAWADE
Nov 28, 2025 14:30:59
Virar, Maharashtra
ऑनलाइन डेटिंग अॅप मधून हनी ट्रॅप करणाऱ्या दोन तरुणींना अटक
विरार येथील मांडवी पोलिसांची कारवाई
चोरलेला मुद्देमाल जप्त
अँकर - ऑनलाइन डेटिंग अॅप चा वापर करून शहरात ‘हनी ट्रॅप’ रॅकेटचा मांडवी पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून पुरुषांशी मैत्री करून त्यांना लॉजवर बोलावणाऱ्या दोन तरुणींना अटक करण्यात आली आहे.
या तरुणी आधी डेटिंग अॅपवरून पुरुषांशी संपर्क साधायच्या… विश्वास जिंकल्यानंतर भेटीचं निमित्त सांगत त्यांना लॉजवर बोलावलं जायचं. तिथे दिलेल्या ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध मिसळून त्या पुरुषांना बेशुद्ध केलं जायचं… आणि त्यानंतर रोख रक्कम, मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने यांसह मौल्यवान वस्तू लांबवून या दोघी पसार व्हायच्या.
धक्कादायक म्हणजे… शहरातील अनेक प्रतिष्ठित पुरुष या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले होते. मात्र बदनामीच्या भीतीने कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते… त्यामुळे तपासात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
तथापि, कसलाही ठोस दुवा नसतानाही मांडवी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत दोन्ही आरोपी तरुणींना मालाड परिसरातून ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.
या प्रकारामुळे डेटिंग अॅपच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे… आणि नागरिकांनी अशा प्लॅटफॉर्मवर सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे।
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 15:00:160
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 28, 2025 14:46:49115
Report
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 14:45:1991
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 28, 2025 14:33:31127
Report
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 14:04:3599
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 14:04:1363
Report
JMJAVED MULANI
FollowNov 28, 2025 14:03:32109
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 14:02:49136
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 28, 2025 14:02:31163
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 28, 2025 13:35:1876
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 13:17:31128
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 28, 2025 13:17:03163
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:15:35137
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 13:09:59139
Report