Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410501

आखिरकार गैस डीलर्स के साथ आज बड़ी बैठक: क्या बदलेगा वितरण नियम?

HCHEMANT CHAPUDE
Mar 07, 2026 06:01:53
Chakan, Maharashtra
भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅस या कंपन्यांकडून गॅस वितरण करणाऱ्या डिलर्ससोबत आज सकाळी १० :३० वाजता ऑनलाईन तातडीची बैठक बोलावण्यात आलीय सध्याच्या परिस्थितीत गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या गॅस साठ्याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच उपलब्ध साठा अधिक काळ पुरावा यासाठी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. या विषयावर चर्चा अपेक्षित. ....! - सिलेंडर वितरणावर मर्यादा - २१ दिवसांनंतरच नवीन सिलेंडर वितरण - बुकिंगवर वेटिंग लागू होण्याची शक्यता - डिलर्सना मर्यादित स्टॉक देणे - गॅसचा तुटवडा टाळण्यासाठी काटकसरीने पुरवठा करण्यावर भर दिला जाणार - मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवून ठेवण्यावर निर्बंध आणण्याबाबतही चर्चा होणार असल्याचे समजते. प्रतिनिधी हेमंत चापुडे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 07, 2026 08:48:49
Beed, Maharashtra:बीड़ शहरातील अंकुश नगर भागात संदीप दहिफळे नामक तरूणाला तीन ते चार जणांनी अडवून धारदार शस्त्राने वार केला आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. यामध्ये तरूणाला गंभीर इजा झाली असुन शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असुन सध्या बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार चार जणांनी धारदार शस्त्राने पाठीवर आणि धातीवर वार केले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. छातीला, पोटाला आणि हाताला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणात MLC नोंद झाली असुन अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी तरूणाच्या वडिलांनी केली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 07, 2026 08:47:59
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद के अध्यक्ष और उपाध्यक्ष पदों की निर्वाचन तारीख 20 मार्च निर्धारित है। इस निर्वाचन में महायुती की भाजपा ने शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) को पीछे छोड़ दिया था। पर सातारा जिल्हा परिषद के परिणामों के बाद त्रिशंकु स्थिति बन गई है कि अध्यक्ष और उपाध्यक्ष कौन बनेंगे, इस पर प्रश्नचिह्न है। एक ओर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना एक साथ आएंगे বলে चर्चा है, वहीं भाजपा के मंत्री जयकुमार गोरे यह चाहते हैं कि जिलàा परिषद का अध्यक्ष भाजपा का ही हो। जिले परिषद में भाजपा बड़ा पक्ष है और अभी और बहुत कुछ किया जाना बाकी है ताकि भाजपा का अध्यक्ष बने, इस बारे में हम अंत तक प्रयास करेंगे—मंत्री जयकुमार गोरे ने कहा।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 07, 2026 08:34:21
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक डीव्हीओआर यंत्रणा बसवण्यात यश आल्याने 2 व 3 मार्च रोजी यंत्रणेची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. यंत्रणेच्या मदतीने रात्री विमानांना धावपट्टीची अचूक दिशा व अंतराची माहिती मिळणार असून यामुळे अमरावतीत रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून तज्ज्ञांकडून यंत्रणा बसवण्याचे काम सुरू होते. डीजीसीएची परवानगी व काही कागदपत्रांची प्रक्रिया अद्याप बाकी असल्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नियमित नाईट लँडिंग सुरू होणार आहे. बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसाठी अजून सुमारे दोन महिन्यांची प्रतीक्षा लागणार आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 08:34:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली के कृष्णा नदी के पुल पर एक युवक ने नदी में छलांग लगाई, but पुलिस की तत्परता और धाडस से युवक का जीव बच गया. सांगली पुलिस दल में एक धाडसी कर्मचाऱ्य ने खाकी पर कृष्णा नदी में उतरकर घायल अवस्था में बहते युवक को बाहर निकाल कर जीव बचा लिया है. अंकली इलाके के कृष्णा नदी के पुल से एक तरुण ने नदी पात्र में उडी मारे 100 से 125 फुट ऊँचाई से आत्महत्या करने के उद्देश्य से नदी में छलांग दी. सोलापुर के सांगोल्या के निकहाल सावंत, 23 वर्षीय तरुण ने यह कदम उठाया. पर सांगली पुलिस दल के एक धाडसी कर्मचाऱ्य ने सावंत का जीवन बचाया. ग्राफिक्स आउट. घटना के बारे में माहीती मिलते ही अंकली पर ड्यूटी पर तैनात पॉलिस हवालदार रमेश पाटील ने कृष्णा नदी का रस्ता पकड़ा और नदी में उतर कर सावंत तक पहुंचकर उसे बाहर निकाला. रेस्क्यू टीम के जवानों ने मिलकर जख्मी हालत में सावंत को पानी से बाहर निकाला. निखिल सावंत सोलापुर जिले का रहने वाला है और अस्पताल में उपचाररत है. घटना के समय पुलिस मौके पर पहुँच गई, जिसके कारण एक युवक की जान बची. रमेश पाटील इस मामले में praised हो रहे हैं.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 07, 2026 08:30:51
Beed, Maharashtra:बीड़: पिंपळगव्हाण गाव 15 दिवसांपासून अंधारात, महावितरण दखल घेत नसल्याने ग्रामस्थांचे पाण्याच्या टाकीवर चढ़ून शोले स्टाईल आंदोलन केज तालुक्यातील पिंपळगव्हाण गावात गेल्या 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहेत. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. परिणामी मेणबत्तीचा आधार घेऊन विद्यार्थ्यांवर अभ्यास करण्याची वेळ आली आहे. तर स्वयंपाक सुद्धा मेणबत्तीच्या प्रकाशातच करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ग्रामस्थांनी यावेळी महावितरणचे कार्यालय गाठून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र महावितरण ने या प्रकरणाची कसल्याही पद्धतीची दखल नाही घेतल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर गावातील पाण्याच्या टाकीवर चढ़ून शोले स्टाईल पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. आता महावितरण या प्रकरणी कशा पद्धतीने तोडगा काढते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 07, 2026 08:01:24
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिवसेनेची प्रत्येक शाखा वाघाची गुहा आहे, जंगलात राहून वाघाशी महाराष्ट्रात राहून शिवसेनेशी कधी पंगा घ्यायचा नसतो - -ऑन शिवसेना शाखा हल्ला- - भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून काही लोकांचा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे दगडफेक, भ्याड हल्ला याला उतरले असतील - शिवसेनेची प्रत्येक शाखा वाघाची गुहा आहे, जंगलात राहून वाघाशी महाराष्ट्रात राहून शिवसेनेशी कधी पंगा घायचा नसतो -ऑन रोहित पवार साखर कारखाना विमान अपघात- - अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते होते... दादांच्या मृत्यूचे सत्य बाहेर यावं हे प्रत्येकाला वाटत.. कोणी असंवेदनशील विधाने करू नयेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी,,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निपक्षपातीपणे चौकशी करतील... तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा... -ऑन कोंधवा जमीन गैरव्यवहार प्रकरण- - जे अधिकारी चुकीच्या गोष्टी करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे - दोषी असताना सुद्धा याविषयी कारवाई झाली नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही गोष्ट नक्की नेऊ - अशा पद्धतीने गैरव्यवहार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नये अशी भुमिका एकनाथ शिंदे घेतील -ऑन रोहित पवार इडी- - ज्यांच्या विरोधात गैरव्यवहाराचे पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई नक्की होईल - दोष मुक्तीसाठी अहवाल गेलेला असेल तर त्या बाबाची चौकशी आणि त्यातून समोर आलेल्या या गोष्टी आहेत.. आपण तपास यंत्रणांचा सन्मान ठेवला पाहिजे - पण महायुद्ध झळा- - संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे.. युद्धाचे परिणाम जगातील सगळ्याच देशांवर होत आहे - भारत हा कृषी उत्पादनांची निर्यात करणारा देश आहे.. A तांदूळ किंवा अन्य कृषी वस्तूंना फटका बसू नये यासाठी आम्ही मुख्य नेत्यांना बोलणार - शेतकऱ्यांचा नुकसान होऊ नये अशी भूमिका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यापर्यंत पोहोचवू -ऑन प्रणिती शिंदे- - मला फोन नाही आला मात्र मला विश्वास आहे त्यांना माझ्याबद्दल कौतुकच असेल.. माझ्याबद्दल सदिच्छाच असतील बाईट - डॉ. ज्योती वाघमारे ( नूतन राज्यसभा खासदार )
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 07, 2026 07:48:27
Shirdi, Maharashtra:राधाकृष्ण विखे बाईट पाॅइन्टर .. *ऑन कर्जमाफी...* राज्याचा अर्थसंकल्प ऐतिहासिक होता... मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रगतीकडे घेऊन जाणारा... सरकारची वाटचाल अर्थसंकल्पातून दिसतेय.. कर्जमाफीवर विरोधकांनी अनेकदा टिका केली.. सरकारने जाहिरनाम्यात दिलेला शब्द पूर्ण केला... नियमीत कर्ज भरणारांना पन्नास हजार अनुदान.. सातत्याने होणारी कर्जमाफीची मागणी टाळण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत... गोदावरीच्या खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी मोठी तरतूद.. केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरूवात... हा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहिर केला... राज्यातील सर्व घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प.. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतीक्रीया... *ऑन जलसंपदा निधी तरतूद...* केवळ अर्थसंकल्पाचाच निधी नाही तर इतर योजनेतूनही जलसंपदा विभागाला मोठा निधी... त्यामुळेच राज्यात जलसंपदाचे मोठ्या प्रमाणात काम सुरू... *ऑन विरोधक कर्जमुक्ती मागणी...* विरोधकांचा सातबारा जनतेने कोरा केलाय.. त्यामुळे त्यांनी आमची चिंता करण्याची गरज नाही.. राधाकृष्ण विखे पाटील यांची ठाकरे, थोरातांसह विरोधकांवर टिका... *ऑन ओबीसी आकडेवारी...* उपसमीती कुठलेही आकडे जाहीर करत नाही... आकडेवारी सरकारच्या सामाजिक न्याय विभागात... उपसमीतीचे काम फक्त व्यवस्था सुरळीत करण्याचं काम.. आकडेवारीत उपसमीतीचा हस्तक्षेप नाही... न्यायमुर्ती शिंदे समीतीचं कामावर कुणाचाही आक्षेप नाही... टिका करणारांनी वस्तूस्थिती समजून घेण्याची गरज... हा कुणा व्यक्तीविरोधात नाही.. न्यायमुर्ती शिंदेनीच एकदा वस्तुस्थिती मांडावी यासाठी विनंती करणार... *ऑन शिर्डी विकास निधी तरतूद...* नाराजी असल्याचं वाटत नाही... विमानतळासह इतर गोष्टींसाठी मोठी तरतूद.. अध्यात्मिक नगरी म्हणून विकास करण्याचं काम सुरू.. संस्थानकडे असलेल्या निधीतून कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेणार... *ऑन राहुरी शनीशिंगणापूर रेल्वे...* पुढच्या आठवड्यात रेल्वे अधिका-यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 07, 2026 07:46:10
Nagpur, Maharashtra:नागपूर -अमरावती महामार्गावर स्मार्ट इंडस्ट्रियल लॉजिस्टिक अँड मॅन्युफ्याक्चरिंग PARK उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नागपुरातील लिंगा परिसरामध्ये एक्ससीओचे लॉजीस्टिक पार्कचा विस्ताराचे हे भूमिपूजन होणार आहे. या लॉजिस्टिक पार्क भूमिपूजन लॉजिस्टिक चेन मध्ये मोठी उपलब्धी राज्यासाठी असणार. या माध्यमातून मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणारा शिवाय एफडीआयची इन्व्हेस्टमेंट या PARK मध्ये असणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, आ परिणय फुके हे मंत्री आणि नेते उपस्थित आहे. नागपूर - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, भाषण - आपल्याला माहित आहे की मॅन्युफॅक्चरिंग हे पूर्णपणे रिसेप होत आहे. इनोव्हेशन आणि ऑटोमेशन मुळे उद्योगात बदल येत आहेत. एडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग हा आजच्या युगाचा मंत्र आहे. इनोवेशन सस्टेनेबिलिटी आणि ऑटोमेशन चा मेळ घालत मॅन्युफॅक्चरिंग ला पुढच्या स्तरावर नेण्यात आले आहे. एआय आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे. मॅन्युफॅक्चरिंग एका ठिकाणी तर डिझाईन आणि कमांड हे दुसऱ्या ठिकाणाहून होतं. जेव्हा आपण जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बदलो आहे, अशात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जगाची सप्लाय चेंज जिओ पोलिटिकल कारणामुळे खूप मोठ्या कारणामुळे शिफ्ट होत आहे. भारत ग्लोबल सप्लाय चेनला अवलंब करू शकणार तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत स्वप्न आपण पूर्ण करू शकणार. प्लग अँड प्ले कॅपॅसिटी जिथे असेल तिथेच ग्लोबल सप्लाय चेंज तयार होणार. XSIO ने अनेक संधी असतानाही त्यांनी नागपुरात लॉजिस्टिक पार्क तयार होतोय. नागपूर आतील या लॉजिस्टिक फॅसिलिटी मैलाचा दगड ठरणार. कालच मी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, 664 बिलिअन डॉलर पोहचलो आहे. आज युरोपातील कित्येक देश त्यांच्या अर्थव्यवस्थेचा साईज हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा लहान आहे. मला वाटतं की राज्याला दोन चांगले वर्ष महाराष्ट्राला मिळाले तर आम्ही यूएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला पार करू शकतो. सब-नॅशनल इकॉनमी मध्ये महाराष्ट्र परफॉर्म करत आहे हे निश्चित रूपाने पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी च्या रूपात पुढील काही वर्षात महाराष्ट्र दिसणार. आज पाहिलं तर एका वर्षात 100 बिलियन डॉलर्स जीएसडीपी मध्ये एड केले आहेत, ही मोठी उपलब्धी आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 07:35:23
Akola, Maharashtra:अकोल्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याचा अनुभव विविध भागातील नागरिकांना येत आहे. मात्र यावेळी सुरवातीला सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवले जात आहे. विदर्भातील जवळपास ११ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे, तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात ४० अंशांचा आकडा पार झाला आहे. अकोल्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान ३९.५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. आता हा पारा तब्बल ४०.७ अंशांपर्यंत पोहोचला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना त्रास होत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या today आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 07, 2026 07:17:51
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 07, 2026 07:05:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट उद्धव ठाकरे कर्जमाफी -कालच्या अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा करत शेतकरी कर्जमाफी घोषणा केली, यात वितोधकांना कल्पना नव्हता. त्यांचा भ्रम भोपळा फोडला... योजना सुरू करण्यापूर्वी अभ्यास करावे लागते, पण ज्यांना प्रशासन चालवून देखील हे कळत नाही हे दुर्देवी आहे. 15 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अर्थसंकल्पमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार महिना भरात खात्यात पैसे जमा होतील. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार6 केले, पण त्यावर प्रतिप्रश्न विचारात आहे, जे तुम्हाला जमले नाही ते केलं संजय राऊत कर्जमाफी -उद्धव ठाकरेंनी जर कर्जमुक्त केलं तर आता गरज का पडत आहे. मागचे चित्र विदारक होते, शेतकरी आत्महत्या करत होते, शेतकरी आनंदी झाले आहे संजय राऊत उद्धव ठाकरे कर्जमाफी -बुलंद आवाज मंत्रालय बसावे लागते, अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर जातात आणि संपलं त्याचे अधिवेशन... उद्धव ठाकरेंनी यावे आणि जनतेवर बोलावे रोहित पवार कारखाना विमान अपघात आरोप -अजित पवार अपघात की घात यावर रोज नवनवीन दावे होत आहे. आता हा रोष वैयक्तिक लेव्हलला चालले असून हे योग्य नाही, यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे, कारखानामुळे पडले की आणखी काही कारण आहे का अहवालात येईल रोहित पवार दिल्ली दौरा -त्यांनी कुणाची भेट घ्यावी, त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, त्याने ते करावे आम्हाला काही कारण नाही, त्यांनी पंतप्रधान ,अमित शाह यांची भेट घेऊन त्यांनाही सांगावे पुणे मुंढवा जमीन प्रकरण -काय अहवाल आहे मला कल्पना नाही. जर यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली तर ते समोर आल्यास यावर बोलले पाहिजे, समितीने असे केले असेल तर काही कारण असतील रोहित पवार शिखर बँक घोटाळा दोषमुक्त अर्ज -शिखर समितीमध्ये जी काही क्लीन चिट झाली, त्यानुसार त्यांनी अर्ज केला असेल, पण याबाबत हाय कोर्ट निर्णय घेतील मुंबई महानगरपालिका श्वेत पत्रिका -श्वेत पत्रिका काढली पाहिजे, मागील काळात झालेल्या कामाची देखील श्वेत पत्रिका काढावी ,दोन्ही समोर आणल्या पाहिजे, त्यानंतर यांनी काय केले होते हे समोर येईल.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 07, 2026 06:47:38
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - खासदार डॉ. ज्योती वाघमारे आपल्या झोपडपट्टीतील घरी पोहचताच त्यांना अश्रू अनावर - राज्यसभेच्या नूतन खा. डॉ. ज्योती वाघमारे सोलापूरात दाखल - खा. डॉ. ज्योती वाघमारे आपल्या जगजीवनराम झोपडपट्टीतील घरी पोहोचतात त्यांना अश्रू अनावर - खा. ज्योती वाघमारे यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी औक्षण करत केले जोरदार स्वागत - माझ्यासारख्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेला न्याय दिला - मी काही मागितलं नव्हतं न मागता एकनाथ शिंदेनी बरच काही दिल्याची व्यक्त केली भावना - दिल्लीत गेले तरी सोलापूरकरांना कधीच विसरणार नाही - खा. संजय राऊत यांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे एकनाथ शिंदे यांनी एका कष्टकरी आई-वडिलांच्या मुलीला खासदार केल आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार माना
0
comment0
Report
Advertisement
Back to top