Back
उद्धव ठाकरे की कर्जमाफी घोषणा से महाराष्ट्र की राजनीति गरम
VKVISHAL KAROLE
Mar 07, 2026 07:05:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संजय शिरसाट
उद्धव ठाकरे कर्जमाफी
-कालच्या अर्थसंकल्पात अत्यंत मोठी घोषणा करत शेतकरी कर्जमाफी घोषणा केली, यात वितोधकांना कल्पना नव्हता. त्यांचा भ्रम भोपळा फोडला... योजना सुरू करण्यापूर्वी अभ्यास करावे लागते, पण ज्यांना प्रशासन चालवून देखील हे कळत नाही हे दुर्देवी आहे. 15 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अर्थसंकल्पमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार महिना भरात खात्यात पैसे जमा होतील. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार6 केले, पण त्यावर प्रतिप्रश्न विचारात आहे, जे तुम्हाला जमले नाही ते केलं
संजय राऊत कर्जमाफी
-उद्धव ठाकरेंनी जर कर्जमुक्त केलं तर आता गरज का पडत आहे. मागचे चित्र विदारक होते, शेतकरी आत्महत्या करत होते, शेतकरी आनंदी झाले आहे
संजय राऊत उद्धव ठाकरे कर्जमाफी
-बुलंद आवाज मंत्रालय बसावे लागते, अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर जातात आणि संपलं त्याचे अधिवेशन... उद्धव ठाकरेंनी यावे आणि जनतेवर बोलावे
रोहित पवार कारखाना विमान अपघात आरोप
-अजित पवार अपघात की घात यावर रोज नवनवीन दावे होत आहे. आता हा रोष वैयक्तिक लेव्हलला चालले असून हे योग्य नाही, यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे, कारखानामुळे पडले की आणखी काही कारण आहे का अहवालात येईल
रोहित पवार दिल्ली दौरा
-त्यांनी कुणाची भेट घ्यावी, त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, त्याने ते करावे आम्हाला काही कारण नाही, त्यांनी पंतप्रधान ,अमित शाह यांची भेट घेऊन त्यांनाही सांगावे
पुणे मुंढवा जमीन प्रकरण
-काय अहवाल आहे मला कल्पना नाही. जर यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली तर ते समोर आल्यास यावर बोलले पाहिजे, समितीने असे केले असेल तर काही कारण असतील
रोहित पवार शिखर बँक घोटाळा दोषमुक्त अर्ज
-शिखर समितीमध्ये जी काही क्लीन चिट झाली, त्यानुसार त्यांनी अर्ज केला असेल, पण याबाबत हाय कोर्ट निर्णय घेतील
मुंबई महानगरपालिका श्वेत पत्रिका
-श्वेत पत्रिका काढली पाहिजे, मागील काळात झालेल्या कामाची देखील श्वेत पत्रिका काढावी ,दोन्ही समोर आणल्या पाहिजे, त्यानंतर यांनी काय केले होते हे समोर येईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGajanan MAchindar
FollowMar 07, 2026 09:48:140
Report
KPKAILAS PURI
FollowMar 07, 2026 09:45:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 09:33:410
Report
KPKAILAS PURI
FollowMar 07, 2026 09:33:100
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 07, 2026 09:31:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 09:31:040
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 09:06:460
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 09:02:500
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 09:01:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:48:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 07, 2026 08:47:590
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 08:34:210
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 08:34:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:30:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 07, 2026 08:01:240
Report