Back
नागपुर में स्मार्ट लॉजिस्टिक पार्क उद्घाटन से रोजगार और एफडीआई बढ़ेंगे
AKAMAR KANE
Mar 07, 2026 07:46:10
Nagpur, Maharashtra
नागपूर -अमरावती महामार्गावर स्मार्ट इंडस्ट्रियल लॉजिस्टिक अँड मॅन्युफ्याक्चरिंग PARK उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नागपुरातील लिंगा परिसरामध्ये एक्ससीओचे लॉजीस्टिक पार्कचा विस्ताराचे हे भूमिपूजन होणार आहे. या लॉजिस्टिक पार्क भूमिपूजन लॉजिस्टिक चेन मध्ये मोठी उपलब्धी राज्यासाठी असणार. या माध्यमातून मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणारा शिवाय एफडीआयची इन्व्हेस्टमेंट या PARK मध्ये असणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, आ परिणय फुके हे मंत्री आणि नेते उपस्थित आहे. नागपूर - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, भाषण - आपल्याला माहित आहे की मॅन्युफॅक्चरिंग हे पूर्णपणे रिसेप होत आहे. इनोव्हेशन आणि ऑटोमेशन मुळे उद्योगात बदल येत आहेत. एडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग हा आजच्या युगाचा मंत्र आहे. इनोवेशन सस्टेनेबिलिटी आणि ऑटोमेशन चा मेळ घालत मॅन्युफॅक्चरिंग ला पुढच्या स्तरावर नेण्यात आले आहे. एआय आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे. मॅन्युफॅक्चरिंग एका ठिकाणी तर डिझाईन आणि कमांड हे दुसऱ्या ठिकाणाहून होतं. जेव्हा आपण जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बदलो आहे, अशात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जगाची सप्लाय चेंज जिओ पोलिटिकल कारणामुळे खूप मोठ्या कारणामुळे शिफ्ट होत आहे. भारत ग्लोबल सप्लाय चेनला अवलंब करू शकणार तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत स्वप्न आपण पूर्ण करू शकणार. प्लग अँड प्ले कॅपॅसिटी जिथे असेल तिथेच ग्लोबल सप्लाय चेंज तयार होणार. XSIO ने अनेक संधी असतानाही त्यांनी नागपुरात लॉजिस्टिक पार्क तयार होतोय. नागपूर आतील या लॉजिस्टिक फॅसिलिटी मैलाचा दगड ठरणार. कालच मी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, 664 बिलिअन डॉलर पोहचलो आहे. आज युरोपातील कित्येक देश त्यांच्या अर्थव्यवस्थेचा साईज हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा लहान आहे. मला वाटतं की राज्याला दोन चांगले वर्ष महाराष्ट्राला मिळाले तर आम्ही यूएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला पार करू शकतो. सब-नॅशनल इकॉनमी मध्ये महाराष्ट्र परफॉर्म करत आहे हे निश्चित रूपाने पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी च्या रूपात पुढील काही वर्षात महाराष्ट्र दिसणार. आज पाहिलं तर एका वर्षात 100 बिलियन डॉलर्स जीएसडीपी मध्ये एड केले आहेत, ही मोठी उपलब्धी आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 09:06:460
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 09:02:500
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 09:01:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:48:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 07, 2026 08:47:590
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 08:34:210
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 08:34:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:30:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 07, 2026 08:01:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 07:48:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 07, 2026 07:35:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 07:33:280
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 07:17:510
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 07, 2026 07:16:560
Report