Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

शिवसेना की हर शाखा बाघ की गुहा, पंगा न लें महाराष्ट्र में

AAABHISHEK ADEPPA
Mar 07, 2026 08:01:24
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शिवसेनेची प्रत्येक शाखा वाघाची गुहा आहे, जंगलात राहून वाघाशी महाराष्ट्रात राहून शिवसेनेशी कधी पंगा घ्यायचा नसतो - -ऑन शिवसेना शाखा हल्ला- - भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून काही लोकांचा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे दगडफेक, भ्याड हल्ला याला उतरले असतील - शिवसेनेची प्रत्येक शाखा वाघाची गुहा आहे, जंगलात राहून वाघाशी महाराष्ट्रात राहून शिवसेनेशी कधी पंगा घायचा नसतो -ऑन रोहित पवार साखर कारखाना विमान अपघात- - अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते होते... दादांच्या मृत्यूचे सत्य बाहेर यावं हे प्रत्येकाला वाटत.. कोणी असंवेदनशील विधाने करू नयेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी,,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निपक्षपातीपणे चौकशी करतील... तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा... -ऑन कोंधवा जमीन गैरव्यवहार प्रकरण- - जे अधिकारी चुकीच्या गोष्टी करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे - दोषी असताना सुद्धा याविषयी कारवाई झाली नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही गोष्ट नक्की नेऊ - अशा पद्धतीने गैरव्यवहार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नये अशी भुमिका एकनाथ शिंदे घेतील -ऑन रोहित पवार इडी- - ज्यांच्या विरोधात गैरव्यवहाराचे पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई नक्की होईल - दोष मुक्तीसाठी अहवाल गेलेला असेल तर त्या बाबाची चौकशी आणि त्यातून समोर आलेल्या या गोष्टी आहेत.. आपण तपास यंत्रणांचा सन्मान ठेवला पाहिजे - पण महायुद्ध झळा- - संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे.. युद्धाचे परिणाम जगातील सगळ्याच देशांवर होत आहे - भारत हा कृषी उत्पादनांची निर्यात करणारा देश आहे.. A तांदूळ किंवा अन्य कृषी वस्तूंना फटका बसू नये यासाठी आम्ही मुख्य नेत्यांना बोलणार - शेतकऱ्यांचा नुकसान होऊ नये अशी भूमिका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यापर्यंत पोहोचवू -ऑन प्रणिती शिंदे- - मला फोन नाही आला मात्र मला विश्वास आहे त्यांना माझ्याबद्दल कौतुकच असेल.. माझ्याबद्दल सदिच्छाच असतील बाईट - डॉ. ज्योती वाघमारे ( नूतन राज्यसभा खासदार )
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Mar 07, 2026 09:31:04
Bhandara, Maharashtra:नवजात बाळ विक्री रॅकेटचा भंडाफोड… गोंदियाच्या डॉक्टरसह सहा जणांना अटक.... अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि बाळ विक्री… डॉक्टरवर पोस्कोचा गुन्हा भंडारा जिल्ह्यात नवजात बालिकेच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलं आहे... पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टरसह सहा जणांना अटक केली असून, या रॅकेटमधून आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत..... पाहूया हा विशेष रिपोर्ट... गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केली होती... हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली. तपास पुढे सुरू असताना आणखी एक बाळ विक्री प्रकरण उघड झाले. डिसेंबर महिन्यात आणखी एका नवजात बाळाची विक्री केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या बाळाला देखील ताब्यात घेतले. तपासात हे बाळ एका अल्पवयीन मुलीचे असल्याचे निष्पन्न झाले. परराज्यातील ही मुलगी गोंदिया येथे बालाजी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आली होती. या प्रकरणात डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी प्रसूती करून हे बाळ भंडारा जिल्ह्यातील मोहगाव येथे चार लाख रुपयांत विक्री केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मुलगी अल्पवयीन असतानाही प्रसूतीपूर्वी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे भंडारा पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री केल्याचा गंभीर आरोप डॉक्टरवर आहे. मात्र डॉक्टर नितेश वाजपेयी हे स्त्रीरोगतज्ञ नसतानाही प्रसूती कशी झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात प्रसूती करणाऱ्या इतर डॉक्टरांची भूमिका काय होती आणि त्यांच्यावर पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 07, 2026 09:06:46
Kalyan, Maharashtra:खडकपाडा पोलिसांनी सराईत इराणी चोरटा मोहम्मद इराणीला सापळा रचत आंबिवली येथील इराणी वस्तीतून बेड्या ठोकल्या आहेत.इराणीच्या अटकेचा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे .या कारवाईमुळे आंबिवलीतील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . ठाणे येथील मानपाडा चितळसर पोलीस ठाण्यात चैन स्नेचिंगचा एक गुन्हा दाखल होता .या गुन्ह्यात मोहम्मद इराणी हा पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते .यात दरम्यान मोहम्मद इराणी हा कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली चितळसर पोलिसांनी याबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली .या माहितीच्या आधारे DCPअतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा रचला मोहम्मद इराणी दिसताचं इराणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठा धाडसाने मोहम्मद इराणी याला बेटा ठोकल्यात इराणी यांच्या अटकेचा हा थरात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं मोहम्मद इराणी याला खडकपाडा पोलिसांनी मानपाडा चित्तळसर पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 07, 2026 09:02:50
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. बाइट - अमेरिका इजराईल मिलून इराणवर हल्ला सुरू केला आहे... याची झळ आता भारतापर्यंत पोहोचली आहे...सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे हे होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.. - इजराईलने युद्ध छेडण्याच्या दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान जाऊन येतात... आमच्या देशाच्या पंतप्रधानांना ट्रॅप केल.... त्यामुळे याचा फटका आपल्या देशाला बसत आहे... - अमेरिकेच्या परवानगी नंतर रशियापासून भारत फक्त 30 दिवस तेल घेण्यास सांगितलं.म्हणजे भारताला चालवणार निर्देश देणारा अमेरिकेचे ट्रम्प कोण लागले आहे...त्याचा इशाऱ्यावर भारत चालत आहे....... भारताने करार करतांना अमेरिकेसमोर झुकलं असं दिसून येत आहे.... हे भारताला नुकसान पोचवणार आहे.. - कमर्शिकल गॅस कनेक्शन धारकांना सिलेंडर भरून मिळणार नाही मग हॉटेल इंडस्ट्री कोल्याप्रॅस होऊन कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होईल.... - महागाई वाढेल, राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही, आपलं धोरण चुकत आहे हे दुरुस्त करा असं वाटत नसेल, तर भारताची अधोगतीकडे वाटचाल चालली आहे हे आता सिद्ध झाल. रोहित पवार - राहुल गांधी भेट रोहित पवार अजित अजित पवार यांच्या विमाना अपघात प्रकरणात भेटत आहेत ... या प्रकरणाची सत्यता बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी सुद्धा रोहित पवार यांच्याबरोबर राहतील असा विश्वास आहे... हा अपघात नसून घातपात आहे हे आता या बाबी समोर आल्या आहेत त्यावरून देशातील लोकांना कळून चुकल आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 09:01:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका क्षेत्रातल्या महापालिका शाळांचे काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून घेण्यात आली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सांगलीतल्या महापालिका शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतलाय.यावेळी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारया पोषण आहाराच्या दर्जाची देखील पाहणी केली,यावेळी थेट विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा आस्वाद देखील घेतला. महापालिकेच्या शाळांना भौतिक सोयी सुविधा पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात नसल्याचा आरोप करत येत्या महासभेमध्ये यावर आवाज उठवला जाईल,असं विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 07, 2026 08:48:49
Beed, Maharashtra:बीड़ शहरातील अंकुश नगर भागात संदीप दहिफळे नामक तरूणाला तीन ते चार जणांनी अडवून धारदार शस्त्राने वार केला आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. यामध्ये तरूणाला गंभीर इजा झाली असुन शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असुन सध्या बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार चार जणांनी धारदार शस्त्राने पाठीवर आणि धातीवर वार केले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. छातीला, पोटाला आणि हाताला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणात MLC नोंद झाली असुन अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी तरूणाच्या वडिलांनी केली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 07, 2026 08:47:59
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद के अध्यक्ष और उपाध्यक्ष पदों की निर्वाचन तारीख 20 मार्च निर्धारित है। इस निर्वाचन में महायुती की भाजपा ने शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) को पीछे छोड़ दिया था। पर सातारा जिल्हा परिषद के परिणामों के बाद त्रिशंकु स्थिति बन गई है कि अध्यक्ष और उपाध्यक्ष कौन बनेंगे, इस पर प्रश्नचिह्न है। एक ओर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना एक साथ आएंगे বলে चर्चा है, वहीं भाजपा के मंत्री जयकुमार गोरे यह चाहते हैं कि जिलàा परिषद का अध्यक्ष भाजपा का ही हो। जिले परिषद में भाजपा बड़ा पक्ष है और अभी और बहुत कुछ किया जाना बाकी है ताकि भाजपा का अध्यक्ष बने, इस बारे में हम अंत तक प्रयास करेंगे—मंत्री जयकुमार गोरे ने कहा।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 07, 2026 08:34:21
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक डीव्हीओआर यंत्रणा बसवण्यात यश आल्याने 2 व 3 मार्च रोजी यंत्रणेची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. यंत्रणेच्या मदतीने रात्री विमानांना धावपट्टीची अचूक दिशा व अंतराची माहिती मिळणार असून यामुळे अमरावतीत रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून तज्ज्ञांकडून यंत्रणा बसवण्याचे काम सुरू होते. डीजीसीएची परवानगी व काही कागदपत्रांची प्रक्रिया अद्याप बाकी असल्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नियमित नाईट लँडिंग सुरू होणार आहे. बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसाठी अजून सुमारे दोन महिन्यांची प्रतीक्षा लागणार आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 08:34:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली के कृष्णा नदी के पुल पर एक युवक ने नदी में छलांग लगाई, but पुलिस की तत्परता और धाडस से युवक का जीव बच गया. सांगली पुलिस दल में एक धाडसी कर्मचाऱ्य ने खाकी पर कृष्णा नदी में उतरकर घायल अवस्था में बहते युवक को बाहर निकाल कर जीव बचा लिया है. अंकली इलाके के कृष्णा नदी के पुल से एक तरुण ने नदी पात्र में उडी मारे 100 से 125 फुट ऊँचाई से आत्महत्या करने के उद्देश्य से नदी में छलांग दी. सोलापुर के सांगोल्या के निकहाल सावंत, 23 वर्षीय तरुण ने यह कदम उठाया. पर सांगली पुलिस दल के एक धाडसी कर्मचाऱ्य ने सावंत का जीवन बचाया. ग्राफिक्स आउट. घटना के बारे में माहीती मिलते ही अंकली पर ड्यूटी पर तैनात पॉलिस हवालदार रमेश पाटील ने कृष्णा नदी का रस्ता पकड़ा और नदी में उतर कर सावंत तक पहुंचकर उसे बाहर निकाला. रेस्क्यू टीम के जवानों ने मिलकर जख्मी हालत में सावंत को पानी से बाहर निकाला. निखिल सावंत सोलापुर जिले का रहने वाला है और अस्पताल में उपचाररत है. घटना के समय पुलिस मौके पर पहुँच गई, जिसके कारण एक युवक की जान बची. रमेश पाटील इस मामले में praised हो रहे हैं.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 07, 2026 08:30:51
Beed, Maharashtra:बीड़: पिंपळगव्हाण गाव 15 दिवसांपासून अंधारात, महावितरण दखल घेत नसल्याने ग्रामस्थांचे पाण्याच्या टाकीवर चढ़ून शोले स्टाईल आंदोलन केज तालुक्यातील पिंपळगव्हाण गावात गेल्या 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहेत. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. परिणामी मेणबत्तीचा आधार घेऊन विद्यार्थ्यांवर अभ्यास करण्याची वेळ आली आहे. तर स्वयंपाक सुद्धा मेणबत्तीच्या प्रकाशातच करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ग्रामस्थांनी यावेळी महावितरणचे कार्यालय गाठून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र महावितरण ने या प्रकरणाची कसल्याही पद्धतीची दखल नाही घेतल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर गावातील पाण्याच्या टाकीवर चढ़ून शोले स्टाईल पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. आता महावितरण या प्रकरणी कशा पद्धतीने तोडगा काढते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 07, 2026 07:48:27
Shirdi, Maharashtra:राधाकृष्ण विखे बाईट पाॅइन्टर .. *ऑन कर्जमाफी...* राज्याचा अर्थसंकल्प ऐतिहासिक होता... मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रगतीकडे घेऊन जाणारा... सरकारची वाटचाल अर्थसंकल्पातून दिसतेय.. कर्जमाफीवर विरोधकांनी अनेकदा टिका केली.. सरकारने जाहिरनाम्यात दिलेला शब्द पूर्ण केला... नियमीत कर्ज भरणारांना पन्नास हजार अनुदान.. सातत्याने होणारी कर्जमाफीची मागणी टाळण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत... गोदावरीच्या खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी मोठी तरतूद.. केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरूवात... हा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहिर केला... राज्यातील सर्व घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प.. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतीक्रीया... *ऑन जलसंपदा निधी तरतूद...* केवळ अर्थसंकल्पाचाच निधी नाही तर इतर योजनेतूनही जलसंपदा विभागाला मोठा निधी... त्यामुळेच राज्यात जलसंपदाचे मोठ्या प्रमाणात काम सुरू... *ऑन विरोधक कर्जमुक्ती मागणी...* विरोधकांचा सातबारा जनतेने कोरा केलाय.. त्यामुळे त्यांनी आमची चिंता करण्याची गरज नाही.. राधाकृष्ण विखे पाटील यांची ठाकरे, थोरातांसह विरोधकांवर टिका... *ऑन ओबीसी आकडेवारी...* उपसमीती कुठलेही आकडे जाहीर करत नाही... आकडेवारी सरकारच्या सामाजिक न्याय विभागात... उपसमीतीचे काम फक्त व्यवस्था सुरळीत करण्याचं काम.. आकडेवारीत उपसमीतीचा हस्तक्षेप नाही... न्यायमुर्ती शिंदे समीतीचं कामावर कुणाचाही आक्षेप नाही... टिका करणारांनी वस्तूस्थिती समजून घेण्याची गरज... हा कुणा व्यक्तीविरोधात नाही.. न्यायमुर्ती शिंदेनीच एकदा वस्तुस्थिती मांडावी यासाठी विनंती करणार... *ऑन शिर्डी विकास निधी तरतूद...* नाराजी असल्याचं वाटत नाही... विमानतळासह इतर गोष्टींसाठी मोठी तरतूद.. अध्यात्मिक नगरी म्हणून विकास करण्याचं काम सुरू.. संस्थानकडे असलेल्या निधीतून कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेणार... *ऑन राहुरी शनीशिंगणापूर रेल्वे...* पुढच्या आठवड्यात रेल्वे अधिका-यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 07, 2026 07:46:10
Nagpur, Maharashtra:नागपूर -अमरावती महामार्गावर स्मार्ट इंडस्ट्रियल लॉजिस्टिक अँड मॅन्युफ्याक्चरिंग PARK उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नागपुरातील लिंगा परिसरामध्ये एक्ससीओचे लॉजीस्टिक पार्कचा विस्ताराचे हे भूमिपूजन होणार आहे. या लॉजिस्टिक पार्क भूमिपूजन लॉजिस्टिक चेन मध्ये मोठी उपलब्धी राज्यासाठी असणार. या माध्यमातून मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणारा शिवाय एफडीआयची इन्व्हेस्टमेंट या PARK मध्ये असणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, आ परिणय फुके हे मंत्री आणि नेते उपस्थित आहे. नागपूर - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, भाषण - आपल्याला माहित आहे की मॅन्युफॅक्चरिंग हे पूर्णपणे रिसेप होत आहे. इनोव्हेशन आणि ऑटोमेशन मुळे उद्योगात बदल येत आहेत. एडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग हा आजच्या युगाचा मंत्र आहे. इनोवेशन सस्टेनेबिलिटी आणि ऑटोमेशन चा मेळ घालत मॅन्युफॅक्चरिंग ला पुढच्या स्तरावर नेण्यात आले आहे. एआय आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे. मॅन्युफॅक्चरिंग एका ठिकाणी तर डिझाईन आणि कमांड हे दुसऱ्या ठिकाणाहून होतं. जेव्हा आपण जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बदलो आहे, अशात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जगाची सप्लाय चेंज जिओ पोलिटिकल कारणामुळे खूप मोठ्या कारणामुळे शिफ्ट होत आहे. भारत ग्लोबल सप्लाय चेनला अवलंब करू शकणार तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत स्वप्न आपण पूर्ण करू शकणार. प्लग अँड प्ले कॅपॅसिटी जिथे असेल तिथेच ग्लोबल सप्लाय चेंज तयार होणार. XSIO ने अनेक संधी असतानाही त्यांनी नागपुरात लॉजिस्टिक पार्क तयार होतोय. नागपूर आतील या लॉजिस्टिक फॅसिलिटी मैलाचा दगड ठरणार. कालच मी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, 664 बिलिअन डॉलर पोहचलो आहे. आज युरोपातील कित्येक देश त्यांच्या अर्थव्यवस्थेचा साईज हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा लहान आहे. मला वाटतं की राज्याला दोन चांगले वर्ष महाराष्ट्राला मिळाले तर आम्ही यूएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला पार करू शकतो. सब-नॅशनल इकॉनमी मध्ये महाराष्ट्र परफॉर्म करत आहे हे निश्चित रूपाने पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी च्या रूपात पुढील काही वर्षात महाराष्ट्र दिसणार. आज पाहिलं तर एका वर्षात 100 बिलियन डॉलर्स जीएसडीपी मध्ये एड केले आहेत, ही मोठी उपलब्धी आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 07:35:23
Akola, Maharashtra:अकोल्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याचा अनुभव विविध भागातील नागरिकांना येत आहे. मात्र यावेळी सुरवातीला सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवले जात आहे. विदर्भातील जवळपास ११ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे, तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात ४० अंशांचा आकडा पार झाला आहे. अकोल्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान ३९.५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. आता हा पारा तब्बल ४०.७ अंशांपर्यंत पोहोचला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना त्रास होत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या today आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 07, 2026 07:17:51
0
comment0
Report
Advertisement
Back to top