Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

कृष्णा नदी पुल से आत्महत्या की कोशिश: पुलिस जवान ने युवक की जान बचाई

SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 08:34:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली के कृष्णा नदी के पुल पर एक युवक ने नदी में छलांग लगाई, but पुलिस की तत्परता और धाडस से युवक का जीव बच गया. सांगली पुलिस दल में एक धाडसी कर्मचाऱ्य ने खाकी पर कृष्णा नदी में उतरकर घायल अवस्था में बहते युवक को बाहर निकाल कर जीव बचा लिया है. अंकली इलाके के कृष्णा नदी के पुल से एक तरुण ने नदी पात्र में उडी मारे 100 से 125 फुट ऊँचाई से आत्महत्या करने के उद्देश्य से नदी में छलांग दी. सोलापुर के सांगोल्या के निकहाल सावंत, 23 वर्षीय तरुण ने यह कदम उठाया. पर सांगली पुलिस दल के एक धाडसी कर्मचाऱ्य ने सावंत का जीवन बचाया. ग्राफिक्स आउट. घटना के बारे में माहीती मिलते ही अंकली पर ड्यूटी पर तैनात पॉलिस हवालदार रमेश पाटील ने कृष्णा नदी का रस्ता पकड़ा और नदी में उतर कर सावंत तक पहुंचकर उसे बाहर निकाला. रेस्क्यू टीम के जवानों ने मिलकर जख्मी हालत में सावंत को पानी से बाहर निकाला. निखिल सावंत सोलापुर जिले का रहने वाला है और अस्पताल में उपचाररत है. घटना के समय पुलिस मौके पर पहुँच गई, जिसके कारण एक युवक की जान बची. रमेश पाटील इस मामले में praised हो रहे हैं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Mar 07, 2026 09:45:20
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही... शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडलीय. रस्त्यावरून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने पुन्हा एकदा एका व्यक्तीवर हल्ला करत त्याचा पायाचा चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्याचे टोळकं व्यक्तीवर हल्ला करून त्यांच्या पायाचा चावा घेत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भटक्य कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी योग्य प्रकारे केली नसल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा असा अशी मागणी पिंपरी चिंचवडकर करत आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 07, 2026 09:33:41
Pune, Maharashtra:अमेरिका इराण इजरायल युद्धाचा मोठा फटका भारतीय शेतमालाला बसत असून कोट्यावधी रुपयांचा शेतीमाल जहाजांमध्ये अडकून पडलाय तर काही शेतीमाल पुन्हा माघारी भारतीय बाजारपेठेत शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेत तर दुसरीकडे या युध्दाचा निर्यातदारांना मोठा फटका सहन करावा लागतोय निर्यात झालेला शेतीमाल हा ओमानच्या समुद्र ध्वनीत अडकून पडला असून अडकून पडलेला शेतमाल हा नाशवंत असल्याने याचा मोठा फटका निर्यातदार व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनाही सहन करावा लागणार आहे तर अडकून पडलेल्या कंटेनर वरती शिपिंग कंपन्यांनी एक्स्ट्राचे शुल्क आकारले असून जवळपास चार हजार डॉलर सर चार्ज लावला आहे त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून शिपिंग कंपन्यांना हा सर चार्ज कमी करण्याची विनंती करावी अशी मागणी आखादी देशात शेतामाल निर्यात करणारे निर्यातदार आशिष हांडे यांनी व्यक्त केलीय,यासंदर्भात त्यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सह केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे विनंती केलीय.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 07, 2026 09:33:10
Pimpri-Chinchwad, Maharashtra:शेअर मार्केट तसेच आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यक्तीची तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात आरोपींना पिंपरी-चिंचवड शहर सायबर पोलिसांनी महाराष्ट्र आणि राजस्थानातून अटक केली असून या प्रकरणात १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आली आहे. शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी फिर्यादी कडे वारंवार पैसे मागवले. आरोपींनी फिर्यादींकडून एकूण 11कोटी 13 लाख रुपये घेतले, मात्र कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी अभय बाबासाहेब पाटील, शिवतेज राजेंद्र पोटे, महेश करबसपा उडचणे ,राहुल बहादुरप्रसाद मौर्य , युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार, पंकज मंगु गिरीगोस्वामी , प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी, या सात आरोपीला अटक केली असून या कारवाईत पोलिसांनी १ कोटी ८० लाख रुपये होल्ड करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 07, 2026 09:31:04
Bhandara, Maharashtra:नवजात बाळ विक्री रॅकेटचा भंडाफोड… गोंदियाच्या डॉक्टरसह सहा जणांना अटक.... अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि बाळ विक्री… डॉक्टरवर पोस्कोचा गुन्हा भंडारा जिल्ह्यात नवजात बालिकेच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलं आहे... पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टरसह सहा जणांना अटक केली असून, या रॅकेटमधून आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत..... पाहूया हा विशेष रिपोर्ट... गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केली होती... हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली. तपास पुढे सुरू असताना आणखी एक बाळ विक्री प्रकरण उघड झाले. डिसेंबर महिन्यात आणखी एका नवजात बाळाची विक्री केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या बाळाला देखील ताब्यात घेतले. तपासात हे बाळ एका अल्पवयीन मुलीचे असल्याचे निष्पन्न झाले. परराज्यातील ही मुलगी गोंदिया येथे बालाजी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आली होती. या प्रकरणात डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी प्रसूती करून हे बाळ भंडारा जिल्ह्यातील मोहगाव येथे चार लाख रुपयांत विक्री केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मुलगी अल्पवयीन असतानाही प्रसूतीपूर्वी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे भंडारा पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री केल्याचा गंभीर आरोप डॉक्टरवर आहे. मात्र डॉक्टर नितेश वाजपेयी हे स्त्रीरोगतज्ञ नसतानाही प्रसूती कशी झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात प्रसूती करणाऱ्या इतर डॉक्टरांची भूमिका काय होती आणि त्यांच्यावर पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 07, 2026 09:06:46
Kalyan, Maharashtra:खडकपाडा पोलिसांनी सराईत इराणी चोरटा मोहम्मद इराणीला सापळा रचत आंबिवली येथील इराणी वस्तीतून बेड्या ठोकल्या आहेत.इराणीच्या अटकेचा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे .या कारवाईमुळे आंबिवलीतील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . ठाणे येथील मानपाडा चितळसर पोलीस ठाण्यात चैन स्नेचिंगचा एक गुन्हा दाखल होता .या गुन्ह्यात मोहम्मद इराणी हा पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते .यात दरम्यान मोहम्मद इराणी हा कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली चितळसर पोलिसांनी याबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली .या माहितीच्या आधारे DCPअतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा रचला मोहम्मद इराणी दिसताचं इराणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठा धाडसाने मोहम्मद इराणी याला बेटा ठोकल्यात इराणी यांच्या अटकेचा हा थरात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं मोहम्मद इराणी याला खडकपाडा पोलिसांनी मानपाडा चित्तळसर पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 07, 2026 09:02:50
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. बाइट - अमेरिका इजराईल मिलून इराणवर हल्ला सुरू केला आहे... याची झळ आता भारतापर्यंत पोहोचली आहे...सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे हे होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.. - इजराईलने युद्ध छेडण्याच्या दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान जाऊन येतात... आमच्या देशाच्या पंतप्रधानांना ट्रॅप केल.... त्यामुळे याचा फटका आपल्या देशाला बसत आहे... - अमेरिकेच्या परवानगी नंतर रशियापासून भारत फक्त 30 दिवस तेल घेण्यास सांगितलं.म्हणजे भारताला चालवणार निर्देश देणारा अमेरिकेचे ट्रम्प कोण लागले आहे...त्याचा इशाऱ्यावर भारत चालत आहे....... भारताने करार करतांना अमेरिकेसमोर झुकलं असं दिसून येत आहे.... हे भारताला नुकसान पोचवणार आहे.. - कमर्शिकल गॅस कनेक्शन धारकांना सिलेंडर भरून मिळणार नाही मग हॉटेल इंडस्ट्री कोल्याप्रॅस होऊन कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होईल.... - महागाई वाढेल, राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही, आपलं धोरण चुकत आहे हे दुरुस्त करा असं वाटत नसेल, तर भारताची अधोगतीकडे वाटचाल चालली आहे हे आता सिद्ध झाल. रोहित पवार - राहुल गांधी भेट रोहित पवार अजित अजित पवार यांच्या विमाना अपघात प्रकरणात भेटत आहेत ... या प्रकरणाची सत्यता बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी सुद्धा रोहित पवार यांच्याबरोबर राहतील असा विश्वास आहे... हा अपघात नसून घातपात आहे हे आता या बाबी समोर आल्या आहेत त्यावरून देशातील लोकांना कळून चुकल आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 07, 2026 09:01:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका क्षेत्रातल्या महापालिका शाळांचे काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून घेण्यात आली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सांगलीतल्या महापालिका शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतलाय.यावेळी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारया पोषण आहाराच्या दर्जाची देखील पाहणी केली,यावेळी थेट विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा आस्वाद देखील घेतला. महापालिकेच्या शाळांना भौतिक सोयी सुविधा पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात नसल्याचा आरोप करत येत्या महासभेमध्ये यावर आवाज उठवला जाईल,असं विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 07, 2026 08:48:49
Beed, Maharashtra:बीड़ शहरातील अंकुश नगर भागात संदीप दहिफळे नामक तरूणाला तीन ते चार जणांनी अडवून धारदार शस्त्राने वार केला आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. यामध्ये तरूणाला गंभीर इजा झाली असुन शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असुन सध्या बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार चार जणांनी धारदार शस्त्राने पाठीवर आणि धातीवर वार केले आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. छातीला, पोटाला आणि हाताला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणात MLC नोंद झाली असुन अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी तरूणाच्या वडिलांनी केली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 07, 2026 08:47:59
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद के अध्यक्ष और उपाध्यक्ष पदों की निर्वाचन तारीख 20 मार्च निर्धारित है। इस निर्वाचन में महायुती की भाजपा ने शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) को पीछे छोड़ दिया था। पर सातारा जिल्हा परिषद के परिणामों के बाद त्रिशंकु स्थिति बन गई है कि अध्यक्ष और उपाध्यक्ष कौन बनेंगे, इस पर प्रश्नचिह्न है। एक ओर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना एक साथ आएंगे বলে चर्चा है, वहीं भाजपा के मंत्री जयकुमार गोरे यह चाहते हैं कि जिलàा परिषद का अध्यक्ष भाजपा का ही हो। जिले परिषद में भाजपा बड़ा पक्ष है और अभी और बहुत कुछ किया जाना बाकी है ताकि भाजपा का अध्यक्ष बने, इस बारे में हम अंत तक प्रयास करेंगे—मंत्री जयकुमार गोरे ने कहा।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 07, 2026 08:34:21
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसाठी आवश्यक डीव्हीओआर यंत्रणा बसवण्यात यश आल्याने 2 व 3 मार्च रोजी यंत्रणेची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. यंत्रणेच्या मदतीने रात्री विमानांना धावपट्टीची अचूक दिशा व अंतराची माहिती मिळणार असून यामुळे अमरावतीत रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून तज्ज्ञांकडून यंत्रणा बसवण्याचे काम सुरू होते. डीजीसीएची परवानगी व काही कागदपत्रांची प्रक्रिया अद्याप बाकी असल्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नियमित नाईट लँडिंग सुरू होणार आहे. बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसाठी अजून सुमारे दोन महिन्यांची प्रतीक्षा लागणार आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 07, 2026 08:30:51
Beed, Maharashtra:बीड़: पिंपळगव्हाण गाव 15 दिवसांपासून अंधारात, महावितरण दखल घेत नसल्याने ग्रामस्थांचे पाण्याच्या टाकीवर चढ़ून शोले स्टाईल आंदोलन केज तालुक्यातील पिंपळगव्हाण गावात गेल्या 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहेत. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. परिणामी मेणबत्तीचा आधार घेऊन विद्यार्थ्यांवर अभ्यास करण्याची वेळ आली आहे. तर स्वयंपाक सुद्धा मेणबत्तीच्या प्रकाशातच करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ग्रामस्थांनी यावेळी महावितरणचे कार्यालय गाठून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र महावितरण ने या प्रकरणाची कसल्याही पद्धतीची दखल नाही घेतल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर गावातील पाण्याच्या टाकीवर चढ़ून शोले स्टाईल पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. आता महावितरण या प्रकरणी कशा पद्धतीने तोडगा काढते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे..
0
comment0
Report
Advertisement
Back to top